Mandar 已转推
Mandar
12.1K posts

Mandar
@RealMaddy27
| श्रद्धा आणि सबुरी | जे सत्य सुंदर सर्वथा । आजन्म त्याचा ध्यास दे।
加入时间 Ekim 2018
858 关注1.2K 粉丝
Mandar 已转推

भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी लातूरच्या सभेत स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी पुसण्याबद्दल वक्तव्य केलं. फक्त लातूरच का तर महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न त्यांनी करून बघावा, यासाठी लागणारे ३६ डस्टर मी पाठवते.
@RaviDadaChavan बघा जमतंय का?



MR
Mandar 已转推

बंधुभाव, एकोपा जपणारे विचार संतांनी महाराष्ट्रात मांडले आणि कीर्तनकारांनी हेच विचार आजवर पुढे नेले. पण स्वतःला कीर्तनकार समजणाऱ्या संग्राम भंडारे यांनी संयमी @bb_thorat यांच्या विरोधात आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल अशी जीवे मारण्याची धमकी दिली. असे धाडस स्वतःला कीर्तनकार समजणारा व्यक्ती करूच कसा शकतो ? @CMOMaharashtra @DGPMaharashtra @abpmajhatv @zee24taasnews @saamTVnews @pudharionline @TV9Marathi
MR

ज्या संविधानाच्या जोरावर आपण लोकशाहीवादी आहोत हे डंका वाजवून एक चहावाला पण PM होऊ शकतो हे 2014 च्या आधी गर्वाने बोलत होतो सद्य परिस्थिती बघता त्याच लोकशाही पायदळी तुडवून पुढचे चहा वाले हे चहा वालेच राहतील अशी तरतूद करून लोकशाही पायदळी तुडवण्याचा कार्यक्रम चालू आहे
#ECIFactCheck
MR
Mandar 已转推

भाजपच्या मतचोरीची पोलखोल!
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संमतीने भाजप पक्षाने कशा पद्धतीने देशभरात मतांची चोरी केली, याचा पर्दाफाश विरोधी पक्षनेते @RahulGandhi आपल्या पत्रकार परिषदेद्वारे करत आहेत. भाजप लोकशाहीचा घात कशा प्रकारे करत आहे यासाठी परिषद डोळसपणे पाहून सत्याशी जोडले जाणे गरजेचे आहे.
#VoteChori #Congress #RahulGandhi

MR
Mandar 已转推
Mandar 已转推

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!
@IYCMaha
#काँग्रेस
#महाराष्ट्र


MR
Mandar 已转推

आमचे बंधु,मा.श्री.शिवराज दादा मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा💐
@imshivrajmore
@IYCMaha


MR
Mandar 已转推

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदी श्री. शिवराजजी बापूसाहेब मोरे (@imshivrajmore) यांची नियुक्ती.
या निवडीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा...!!!

MR
Mandar 已转推

शिवराज दादा मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@imshivrajmore @PravinIYC @INCIndia @INCMaharashtra @atullondhe @dongare_jay

MR
Mandar 已转推

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज बापूसाहेब मोरे यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्यांचे नेतृत्व युवकांच्या आशा-आकांक्षांना बळ देणारे ठरेल असा विश्वास वाटतो. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
@imshivrajmore @IYC

MR
Mandar 已转推

सन्मित्र शिवराज मोरे यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा 💐
@imshivrajmore
Indian Youth Congress@IYC
श्री शिवराज बापूसाहेब मोरे को महाराष्ट्र युवा कांग्रेस का अध्यक्ष नियुक्त होने पर हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। 💐 हमें उम्मीद है आपके नेतृत्व में महाराष्ट्र के युवाओं को नई ऊर्जा, नई दिशा और कांग्रेस की विचारधारा को मजबूती मिलेगी। @IYCMaha
MR
Mandar 已转推

#अध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस के अध्यक्ष पद पर मेरे भाई श्री शिवराज जी मोरे की नियुक्ति।
इस चयन के लिए हार्दिक बधाई और आगे की यात्रा के लिए शुभकामनाएँ…!!!
@imshivrajmore
@IYCMaha

हिन्दी
Mandar 已转推

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी श्री.शिवराज बापूसाहेब मोरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !
@imshivrajmore
@INCIndia
@IYC

MR
Mandar 已转推

महाराष्ट्रातील युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे अखिल भारतीय युवक कॉंग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन!!@IYC @IYCMaha @INCIndia @INCMaharashtra

MR

You are not just an idol to me in one aspect, I inspire from you in every way of life. I want to tell you that, I have never been disappointed by you whenever, I need your guidance. Wish the happiest birthday to the most respected person of my life
Happy birthday @ruturajdyp dada

English

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @RealMaddy27 🎉🎊
P. S. या वर्षी तरी पार्टी देणार का? आणि हो लहान लेकरांना त्रास देण आधी बंद कर तू..🫣🫣

MR
