Post

Preetam Patil
Preetam Patil@PreetamPatil96·
दादा आता आपल्यात नाहीत, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी खुप मोठी हानी आहे पण माझ्या मते विशेषतः ही हानी ग्रामीण भागाची थोडी जास्त आहे ग्रामीण प्रश्नांना प्रगत व आर्थिक दृष्टिकोनातून जमिनीवरचं वास्तव जाणणारं दुसरं सक्रिय नेतृत्व आज दिसत नाही! #AjitPawar Om Shanti 🙏🏻
Preetam Patil tweet media
MR
0
0
1
269
Paylaş