
Sam
884 posts


@msrtcofficial जी आत्ता नवीन योजना आहे स्मार्ट कार्ड ही जे कोणत्याही सवलती मध्ये बसत नाही त्यांना पण अनिवार्य असेल का??
MR

ह्या मधे ज्यांना काहीच सवलत नाहीं त्यांना पण कार्ड काढण अनिवार्य आहे का???
Maharashtra State Road Transport Corporation@msrtcofficial
'NCMC' स्मार्ट कार्डची नोंदणी प्रक्रिया चालू... जवळच्या बस डेपो व अधिकृत एजंट त्यांच्याशी संपर्क करावा.
MR
Sam أُعيد تغريده

मराठी चित्रपटसृष्टी मधील "हैदोस" की 'मनाचे श्लोक' ?
मनाचे श्लोक या नावाचा नवीन मराठी चित्रपट येत आहे. पहिला का त्याचा ट्रेलर? थिल्लरपणा . आणि त्याला नाव मनाचे श्लोक 🙄
आपल्या संत साहित्याचा गौरव हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले 'मनाचे श्लोक' हे केवळ काव्य नाही, तर ते नीतिमूल्य, संयम आणि अध्यात्माची शिकवण देणारे महान वाङ्मय आहे. जवळपास सर्व वेद-वेदांताचा सार 205 श्लोकांमध्ये सामावणारे हे विचारधन आहे.
'मनाचे श्लोक' हे लहान मुलांसाठीही संस्कारांची गुरुकिल्ली आहेत. ज्ञानेश्वरी किंवा तुकारामांची गाथा लहान वयात समजून घेणे कठीण असले, तरी 'मनाचे श्लोक' सहज पाठ होतात आणि त्यांचा अर्थ मुलांना लवकर समजू शकतो. लहानपणापासूनच मन निरोगी आणि सुसंस्कारित बनवण्याचे हे एक सोपे आणि शक्तिशाली माध्यम आहे.
हेच 'मनाचे श्लोक' आज मराठी चित्रपटसृष्टीने थिल्लर आणि बटबटीत चित्रपटांसाठी वापरले आहेत. ही केवळ नावाची चोरी नाही, तर ते आपल्या संत परंपरेचा, संस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. या महान कार्याचा गौरव करण्याऐवजी त्याचे वाटोळे करण्याचे ठरवले आहे, हे दुर्दैव आहे.
यापुढे ही विकृती थांबली पाहिजे. उद्या हे लोक ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा किंवा दासबोध यांसारख्या महान ग्रंथांची नावे आपल्या फालतू चित्रपटांसाठी वापरतील का? हा प्रश्न प्रत्येक सुजाण मराठी माणसाने स्वतःला विचारला पाहिजे.
काही ठराविक जातीवादी राजकारण्यांच्या पाठिंब्यामुळे आणि त्यांच्याकडून मिळालेल्या फुशीमुळेच ही हिंमत होत आहे, हे स्पष्ट आहे.
हे थांबवण्याची वेळ आली आहे! आपण सर्वांनी मिळून या प्रवृत्तीचा कठोर निषेध केला पाहिजे. अशा चित्रपटांना पूर्णपणे बहिष्कार घाला. ही केवळ एका चित्रपटाची गोष्ट नाही, तर आपल्या संत परंपरेच्या सन्मानाची लढाई आहे.
मी तरी या नावाचा वापर अशा थिल्लर चित्रपटासाठी करण्याबाबत पूर्णपणे निषेध करतो आहे.
ज्यांना बरोबर वाटेल त्यांनी त्यांनी देखील याचा निषेध करावा. 🙏🙏
#मनाचे_श्लोक
#मराठी_संस्कृती

MR

लाडकी बहीण योजनेचे फक्त १५०० रुपये जमा झालेत फेब्रुवारी आणि मार्च चे येणार होते..@CMOMaharashtra @mieknathshinde
MR
Sam أُعيد تغريده

Santosh Deshmukh यांचे मन हेलावून टाकणारे फोटो समोर, Anjali Damnia यांची संतप्त प्रतिक्रिया
#SantoshDeshmukh #anjalidamania #ndtvmarathi
MR

@PMCPune @PuneCityTraffic हा फोटो हिंगणे येथे देवी मंदिर आहे तिथला आहे इथे जो मांडव घातला आहे त्या मागे सिग्नल चा खांब आहे आधीच इथे खूप ट्रॅफिक जॅम होत त्यात कधीतरी हा सिग्नल चालू असतो आता ह्यामुळे सिग्नल चालू आहे की बंद हे कसं कळेल ह्याचा बंदोबस्त करा..

MR

तर बोलायला नको तरी माझी
@mieknathshinde @CMOMaharashtra @samant_uday यांना विनंती आहे की लवकरात लवकर सुधारणा करा...
MR

नवीन बस खरेदी करताय चांगली गोष्ट आहे पण बसस्थानक आणि तेथील परिसर सुद्धा चांगला ठेवावा ही अपेक्षा आहे परवा एका वृत्तवाहिनीने स्वारगेट येथील विश्राम कक्ष (वाहक आणि चालक) येथील पाहणी केली काय भयानक अवस्था आहे झोपडी परवडली इतकी वाईट परिस्थिती आहे हे तर शहरातलं उदाहरण आहे ग्रामीण
Maharashtra State Road Transport Corporation@msrtcofficial
New Look.... आपल्या नव्या लालपरीचा
MR
Sam أُعيد تغريده

वनराज आंदेकर च्या खूनानंतर पुण्यातील ही चौथी घटना...एकमेकांचा काटा काढण्यासाठी गुन्हेगार
कोयते, पिस्तूल घेऊन रस्त्यावर उतरत आहेत.. शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे सिसीटीव्ही फुटेज..
@AjitPawarSpeaks @PuneCityPolice
@CPPuneCity
MR

@mohol_murlidhar माझ्या आईसाठी लाडकी बहिण योजनेसाठी आधार लिंक नव्हत म्हणून एसबीआय बँकेने काहीही गरज नसताना प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरायला लावला आणि त्याचे ५००रुपये कट होईल असे सांगण्यात आले ही निव्वळ फसवणूक आहे
MR

@mieknathshinde @CMOMaharashtra माझ्या आईसाठी लाडकी बहिण योजनेसाठी आधार लिंक नव्हत म्हणून एसबीआय बँकेत काहीही गरज नसताना प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरायला लावला आणि त्याचे ५००रुपये कट होईल असे सांगण्यात आले मुळात या योजनेसाठी प्रधानमंत्री आवास चा
MR

@reliancejio jio has change plan 349 with 30day validity but in jio app no update
English


