ASB@0409

30K posts

ASB@0409

ASB@0409

@ASB04091

great

Beigetreten Temmuz 2020
431 Folgt214 Follower
ASB@0409 retweetet
आदर्शसमाजसेवक कोकणरत्न धोंडू जिजाबाई बंडू गोरे
@RRPSpeaks मला तातडीने मदत करा हि आपणास नम्र विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका त्यांचे जीव वाचवा खूप सारे विद्यार्थी शिक्षणाच्या ऐवजी शेतीमध्ये काम करत आहेत त्यांना शिक्षणासाठी दररोज 12 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ग्रामीण मार्ग क्रमांक 488
MR
0
2
3
0
ASB@0409
ASB@0409@ASB04091·
@Vinayakgaikwad सर्वच पक्षांना ? की चहा बिस्कीट देणाऱ्यांना सोडून?
MR
0
0
0
0
Vinayak Gaikwad
Vinayak Gaikwad@Vinayakgaikwad·
मित्रांनो कितीही शिव्या घाला, चालेल :) पण ज्या गोष्टी आज आपल्यामध्ये द्वेष पसरवतायत त्याबद्दल बोललं तर इतकं का झोंबतंय. नेता कोणीही असो अरे बाबांनो डोळे उघडून जरा बघा आपले पाणी, वीज, शिक्षण, महागाई हे प्रश्न आहे तसेच आहेत. धर्म, जातीत अडकून नको पडूया आपण. काहीही होऊ दे बोलत राहू!
MR
220
272
2.3K
0
ASB@0409
ASB@0409@ASB04091·
@abpmajhatv विकलेले पत्रकार आहात काय
MR
0
0
0
0
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
LIVE TV : महाराष्ट्रातल्या जनतेनं शांतता राखावी, एबीपी माझाचं आवाहन marathi.abplive.com/live-tv
ABP माझा tweet media
MR
318
33
603
0
ASB@0409 retweetet
Anupam | अनुपम
Anupam | अनुपम@AnupamConnects·
खुशखबरी! जिन रेलवे अभ्यर्थियों पर झूठे मुकदमे लादकर तीन महीने से समस्तीपुर जेल में बंद कर रखा था, आज उन्हें रिहाई मिल गयी। स्वागत करिए इन कर्मठ युवाओं का.. सरकार ने सोचा कि छात्रों को डराकर चुप करा देगी, लेकिन गरीब परिवारों से आए ये युवा अब और भी मजबूत बनकर अन्याय से लड़ेंगे।
Anupam | अनुपम tweet media
हिन्दी
13
240
862
0
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
Pune Ajit Pawar : कदाचित महाराष्ट्र दिन असेल म्हणून सभा आयोजित केली असेल, अजित पवारांनी औरंगाबादमधल्या राज ठाकरेंच्या सभेची हवाच काढली tv9marathi.com/maharashtra/pu… @AjitPawarSpeaks @RajThackeray #Pune #ajitpawar #RajThackeray अधिक बातम्यांसाठी क्लिक करा tv9marathi.com
TV9 Marathi tweet media
MR
64
5
301
0
Nana Patole
Nana Patole@NANA_PATOLE·
धर्माचे बाजारीकरण करणारे लोक आणि पक्ष जास्त काळ टिकत नाहीत
MR
37
67
676
0
ASB@0409
ASB@0409@ASB04091·
#एसएससी_ला_मराठी हा विषय घेऊन शिक्षण घेतले असेल त्याच उमेदवार ला संधी द्या साहेब... २०१७ मध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्य बाहेरील अभ्यार्थीं निवड झाली होती... @CMOMaharashtra @NitinRaut_INC @prajaktdada @ae_msetcl @Mahatranscoltd
ASB@0409 tweet mediaASB@0409 tweet media
Dr. Nitin Raut 🇮🇳@NitinRaut_INC

इंसान को श्रम की गरिमा में यकीन रखना चाहिए। चाहे वह दिमाग से हो या हाथ से। दुनिया किसी की जीविका के लिए जिम्मेदार नहीं है पर यह हर व्यक्ति को जीविका के अवसर देने के लिए जिम्मेदार है। #SundayThoughts #InternationalWorkersDay

MR
0
0
0
0
ASB@0409 retweetet
Akks_ 🇮🇳
Akks_ 🇮🇳@Cool_Bhakt·
खुप भारी आहे 😁😁😁😁 कोण असेल तुमचा मित्र किंवा मैत्रीण 😂😂
MR
95
110
681
0
ASB@0409
ASB@0409@ASB04091·
#एसएससी_ला_मराठी हा विषय घेऊन शिक्षण घेतले असेल त्याच उमेदवार ला संधी द्या साहेब... २०१७ मध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्य बाहेरील अभ्यार्थीं निवड झाली होती... @CMOMaharashtra @NitinRaut_INC @prajaktdada @ae_msetcl @Mahatranscoltd
ASB@0409 tweet mediaASB@0409 tweet media
CMO Maharashtra@CMOMaharashtra

महाराष्ट्र धर्म वाढवूया, मराठी पताका डौलाने फडकवूया. सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र!

MR
0
0
0
0
ASB@0409
ASB@0409@ASB04091·
#एसएससी_ला_मराठी हा विषय घेऊन शिक्षण घेतले असेल त्याच उमेदवार ला संधी द्या साहेब... २०१७ मध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्य बाहेरील अभ्यार्थीं निवड झाली होती... @CMOMaharashtra @NitinRaut_INC @prajaktdada @ae_msetcl @Mahatranscoltd
ASB@0409 tweet mediaASB@0409 tweet media
Mahatransco@Mahatranscoltd

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #TukdojiMaharaj

MR
0
0
1
0
ASB@0409 retweetet
Mahatransco
Mahatransco@Mahatranscoltd·
महाराष्ट्र राज्यात २ प्रेषण केंद्र व इतर उपकेंद्रे कार्यरत आहे. #Mahatransco
Mahatransco tweet media
MR
2
3
30
0
Lokmat
Lokmat@lokmat·
कीर्तन सोहळ्यात पोलीस निरीक्षकाची दादागिरी; कीर्तनकारासह वारकऱ्यांना मारहाण करण्याची दिली धमकी #varkari #police lokmat.com/jalgaon/the-po…
MR
37
19
83
0
ASB@0409
ASB@0409@ASB04091·
@faijalkhantroll मराठी माणूस हा मराठी माणूस असतो कृपया त्याला भैया मध्ये शामिल करू नका
MR
0
0
0
0
Sonam Tyagi
Sonam Tyagi@SonamTyagi822·
सभी साथियों को Examपुर की 7 Million की फैमिली पूरी होने पर बहुत बहुत शुभकामनायें ||💥💥 आप सभी साथियों का Examपुर परिवार में जुड़ने के लिए दिल से धन्यवाद आप सभी अपना प्यार और सहयोग इसे तरह बनायें रखें
Sonam Tyagi tweet media
हिन्दी
2
12
54
0
Ravikant Varpe रविकांत वर्पे
राज्यातील नोकर भरतीबाबत मा.ना. अजितदादांशी झालेल्या चर्चेत खाजगी कंपन्यांना परीक्षा प्रक्रियेत बंदी घालणे,TCS, infosis,MKCL मार्फत भरती घेणे झालेल्या परीक्षांची कार्यवाही पूर्ण करणे व आगामी वेळापत्रक यावर चर्चा झाली. @Mpsc_Andolan @MPSCstudsRight @saralseva34lakh @SarkarnamaNews
Ravikant Varpe रविकांत वर्पे tweet mediaRavikant Varpe रविकांत वर्पे tweet mediaRavikant Varpe रविकांत वर्पे tweet mediaRavikant Varpe रविकांत वर्पे tweet media
MR
12
26
103
0