Devendra Fadnavis

87.8K posts

Devendra Fadnavis banner
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

@Dev_Fadnavis

Chief Minister of Maharashtra | RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak | रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक https://t.co/FqADu8UR7R

Maharashtra State, India Beigetreten Nisan 2010
55 Folgt5.9M Follower
Devendra Fadnavis retweetet
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
राज्यात 20-22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #WeatherUpdate
MR
15
84
338
25.3K
Devendra Fadnavis retweetet
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
🤝 CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of the shareholders’ agreement between the following entities: ✅ Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) ✅ Raigad Pen Growth Centre Limited ✅ Karnala Pen Growth Centre Limited ✅ Q West Infrastructure Private Limited Minister Uday Samant and officials of the concerned companies were present. 🤝मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुढील संस्थांमध्ये भागधारक करार करण्यात आला : ✅ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ✅ रायगड पेन ग्रोथ सेंटर लिमिटेड ✅ कर्नाळा पेन ग्रोथ सेंटर लिमिटेड ✅ क्यू वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यावेळी मंत्री उदय सामंत व संबंधित कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @samant_uday @MMRDAOfficial #Maharashtra #DevendraFadnavis #MMRDA #GrowthCenter
CMO Maharashtra tweet media
English
8
61
133
6.1K
Devendra Fadnavis retweetet
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting of the Home Department. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गृह विभागाची आढावा बैठक. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में गृह विभाग की समीक्षा बैठक। 18-4-2026📍Varsha Bungalow, Mumbai | १८-४-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis
CMO Maharashtra tweet media
MR
24
84
156
4.5K
Devendra Fadnavis retweetet
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘एटीएस’ (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीमुळे अडथळ्यात आलेल्या वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रियेस ऑक्टोबर 2026 अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 15 लाख रिक्षा, टेम्पो, स्कूलबस व इतर वाहतूक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘एटीएस’ प्रणाली अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमुळे महाराष्ट्रातील व्यावसायिक वाहनांच्या परवान्यांचे नूतनीकरण काही काळासाठी पूर्णतः बंद करण्यात आले होते. परिणामी, राज्यातील 11 आरटीओ क्षेत्रांतील सुमारे 15 लाख वाहतूक व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून एटीएस प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर करून नूतनीकरण प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. @Dev_Fadnavis @nitin_gadkari @mohol_murlidhar #Maharashtra #DevendraFadnavis
MR
11
68
124
7.4K
Devendra Fadnavis retweetet
@OfficeOfDevendra
@OfficeOfDevendra@Devendra_Office·
Today’s News (18 April, 2026) : #Thread 🧵
@OfficeOfDevendra tweet media
English
3
27
45
2.5K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Glimpses from the roadshow, public gathering, and interaction with Marathi voters in Kolkata, West Bengal, organised in support of BJP candidates. कोलकाता, पश्चिम बंगाल में भाजपा उम्मीदवारों के समर्थन में आयोजित रोड शो, जनसभा एवं मराठी मतदाताओं के साथ संवाद कार्यक्रम के कुछ खास क्षण। (कोलकाता, पश्चिम बंगाल | 17-4-2026) #WestBengal #Roadshow #WestBengalElections2026 #BJPInTMCOut #Glimpses x.com/Devendra_Offic…
183
261
396
5.1K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
On World Heritage Day, let us reaffirm our commitment to preserving the priceless legacy of our history, culture, and art, and continue our journey towards a developed Maharashtra. आपला गौरवशाली इतिहास, संस्कृती, कलेचा अमूल्य वारसा जपूया, विकसित महाराष्ट्र घडवूया! #जागतिक_वारसा_दिन #WorldHeritageDay #MaharashtraTourism #Maharashtra
Devendra Fadnavis tweet media
169
214
383
6.4K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Humble tributes to a visionary, who advocated for the remarriage of widows and founded India’s first women's university, Maharshi Dhondo Keshav Karve, on his Birth Anniversary! स्त्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन! #महर्षी_धोंडो_केशव_कर्वे #DhondoKeshavKarve #Maharashtra
Devendra Fadnavis tweet media
168
210
388
6.6K
Devendra Fadnavis retweetet
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
आजच्या दिवसाचा सारांश | शुक्रवार, 17 एप्रिल 2026 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ‘मासूम’ प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार mahasamvad.in/198077/ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मुंबई उपनगर जिल्ह्यात 869 रुग्णांना ₹8.10 कोटींची मदत mahasamvad.in/197992/ @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis
MR
13
59
107
5K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
पाच वर्षे चांगले प्रशासन मिळाल्यास पश्चिम बंगाल देशातील पहिल्या पाच राज्यांपैकी एक असेल. पश्चिम बंगाल में पांच वर्षों तक सुशासन बना रहा तो वो देश के शीर्ष पांच राज्यों में से एक होगा। (मराठी मतदारांसमवेत संवाद | कोलकाता | 17-4-2026) #WestBengal #BJPInTMCOut
MR
148
272
371
4.3K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनासाठी मतदान करा, राष्ट्रवादी शक्तींना साथ द्या! पश्चिम बंगालच्या भबानीपूर विधानसभा मतदारसंघ येथील मराठी मतदारांसमवेत महाराष्ट्र निवास येथे संवाद साधला. आज देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस स्थायिक झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये राहत असलेल्या मराठी बांधवांनी येथील संस्कृती आत्मसात केली, त्यासोबतच मराठी अस्मिता व परंपरा जपली, त्यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो. बंगालमध्ये सुरुवातीच्या काळातील मार्क्सवादी राजवट आणि त्यानंतरच्या ममता दीदींच्या कार्यकाळात कोलकाता व पश्चिम बंगालचा ऱ्हास झाल्याचे आपण पाहिले आहे. हजारो कंपन्या पश्चिम बंगाल सोडून गेल्या आहेत. राज्याचा विकास न करणे, लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण न करणे, डेमोग्राफी बदलून लोकांमध्ये भय निर्माण करून येथे दीर्घकाळ राज्य करण्याचा टीएमसीचा विचार पाहायला मिळत आहे. हा देशविघातक विचार आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असून, त्यामुळे देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होत आहे. मात्र, बंगाल सुरक्षित राहिला तरच देश सुरक्षित राहील. म्हणूनच सुरक्षेच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. पश्चिम बंगालला फक्त पाच वर्षे कार्यक्षम प्रशासन मिळाले, तरी हे राज्य देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये स्थान मिळवू शकते, इतकी या राज्याची क्षमता आहे. म्हणूनच, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत परिवर्तनासाठी मतदान करा, या लढाईत राष्ट्रवादी शक्तींना मराठी माणूस नक्कीच साथ देईल. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव संगम लाल गुप्ता, महाराष्ट्र मंडळ कोलकाताचे अध्यक्ष श्रीकांत वैशंपायनजी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. @mpsangamlal @BJP4Bengal #WestBengal #WestBengalElections2026
Devendra Fadnavis tweet media
@OfficeOfDevendra@Devendra_Office

🔸CM Devendra Fadnavis interacts with Marathi voters from Bhabanipur Assembly Constituency at Maharashtra Niwas. National General Secretary of BJP OBC Morcha, Sangam Lal Gupta, Chairman Maharashtra Mandal Kolkata, Shrikant Vaishampayan, BJP office-bearers, karyakartas and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भबानीपूर विधानसभा मतदारसंघ येथील मराठी मतदारांसमवेत महाराष्ट्र निवास येथे संवाद. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव संगम लाल गुप्ता, महाराष्ट्र मंडळ कोलकाताचे अध्यक्ष श्रीकांत वैशंपायन, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका भबानीपुर विधानसभा मतदारसंघ में मराठी मतदाताओं के साथ महाराष्ट्र निवास में संवाद । इस अवसर पर भाजपा ओबीसी मोर्चा के राष्ट्रीय महासचिव संगम लाल गुप्ता, महाराष्ट्र मंडल कोलकाता के अध्यक्ष श्रीकांत वैशंपायन, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕣 8.40pm | 17-4-2026📍Kolkata, West Bengal | रा. ८.४० वा. | १७-४-२०२६📍कोलकाता, पश्चिम बंगाल. @Dev_Fadnavis @mpsangamlal @BJP4Bengal #WestBengal #DevendraFadnavis #WestBengalElections2026

MR
240
388
674
11.4K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
पश्चिम बंगाल में गुंडातंत्र की हार और लोकतंत्र की जीत तय! पश्चिम बंगाल के चुनावी रण में आज '149 - कस्बा विधानसभा' (पश्चिम बंगाल) भाजपा के उम्मीदवार संदीप बनर्जी इनके प्रचार हेतु आयोजित 'रोड शो', '163 - एंटाली विधानसभा' (पश्चिम बंगाल) भाजपा उम्मीदवार डॉ. प्रियंका टिबरेवाल और '164 - बेलेघाटा विधानसभा' (पश्चिम बंगाल) भाजपा उम्मीदवार डॉ. पार्थ चौधरी इनके प्रचार हेतु आयोजित 'जनसभा' में शामिल होकर भारी संख्या में उपस्थित लोगों को संबोधित किया। टीएमसी का समय अब समाप्ति की ओर बढ़ रहा है और बंगाल परिवर्तन के मुहाने पर खड़ा है। कभी देश का ‘ग्रोथ इंजन’ रहा बंगाल आज कर्ज, भ्रष्टाचार, बेरोजगारी और उद्योगों के पलायन की समस्याओं से जूझ रहा है। मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में बंगाल में भाजपा की सरकार बनते ही सुशासन, निवेश और रोजगार के साथ राज्य को फिर विकास की राह पर लाया जाएगा। घुसपैठ पर सख्त कार्रवाई, महिलाओं की सुरक्षा सुनिश्चित करने के साथ 1 करोड़ युवाओं को रोजगार और महिलाओं को ₹3000 प्रतिमाह ‘सम्मान निधि’ देने का संकल्प है। मुझे पूरा विश्वास है कि इस बार बंगाल में गुंडातंत्र की हार और लोकतंत्र की निर्णायक जीत होगी। जनता-जनार्दन के आशीर्वाद से भाजपा उम्मीदवार संदीप बनर्जी, डॉ. प्रियंका टिबरेवाल, डॉ. पार्थ चौधरी समेत भाजपा के सभी उम्मीदवार प्रचंड बहुमत से विजय प्राप्त करेंगे। इस अवसर पर भाजपा ओबीसी मोर्चा के राष्ट्रीय महासचिव संगम लाल गुप्ता, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। @mpsangamlal @carac_lokenath @impriyankabjp @BJP4Bengal #WestBengal #Roadshow #BJPInTMCOut
@OfficeOfDevendra@Devendra_Office

🪷 CM Devendra Fadnavis at 'JanSabha' in support of '163 - Entally Assembly' (West Bengal) BJP candidate Dr. Priyanka Tibrewal and '164 - Beleghata Assembly' (West Bengal) BJP candidate Dr. Partha Chaudhury. National General Secretary of BJP OBC Morcha, Sangam Lal Gupta, BJP office-bearers, karyakartas and other dignitaries were present. 🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची '163 - एंटाली विधानसभा' (पश्चिम बंगाल) भाजपा उमेदवार डॉ. प्रियंका टिबरेवाल व '164 - बेलेघाटा विधानसभा' (पश्चिम बंगाल) भाजपा उमेदवार डॉ. पार्थ चौधरी यांच्या प्रचारार्थ 'जनसभा'. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव संगम लाल गुप्ता, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. 🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी '163 - एंटाली विधानसभा' (पश्चिम बंगाल) भाजपा उम्मीदवार डॉ. प्रियंका टिबरेवाल और '164 - बेलेघाटा विधानसभा' (पश्चिम बंगाल) भाजपा उम्मीदवार डॉ. पार्थ चौधरी इनके प्रचार हेतु 'जनसभा'। इस अवसर पर भाजपा ओबीसी मोर्चा के राष्ट्रीय महासचिव संगम लाल गुप्ता, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕢 7.30pm | 17-4-2026📍Entally, West Bengal | शाम ७.३० बजे | १७-४-२०२६📍एंटाली, पश्चिम बंगाल. @Dev_Fadnavis @mpsangamlal @impriyankabjp @BJP4Bengal #WestBengal #DevendraFadnavis #BJP4Entally #BJPInTMCOut

हिन्दी
186
396
687
9.1K
Devendra Fadnavis retweetet
@OfficeOfDevendra
@OfficeOfDevendra@Devendra_Office·
🔸CM Devendra Fadnavis interacts with Marathi voters from Bhabanipur Assembly Constituency at Maharashtra Niwas. National General Secretary of BJP OBC Morcha, Sangam Lal Gupta, Chairman Maharashtra Mandal Kolkata, Shrikant Vaishampayan, BJP office-bearers, karyakartas and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भबानीपूर विधानसभा मतदारसंघ येथील मराठी मतदारांसमवेत महाराष्ट्र निवास येथे संवाद. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव संगम लाल गुप्ता, महाराष्ट्र मंडळ कोलकाताचे अध्यक्ष श्रीकांत वैशंपायन, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका भबानीपुर विधानसभा मतदारसंघ में मराठी मतदाताओं के साथ महाराष्ट्र निवास में संवाद । इस अवसर पर भाजपा ओबीसी मोर्चा के राष्ट्रीय महासचिव संगम लाल गुप्ता, महाराष्ट्र मंडल कोलकाता के अध्यक्ष श्रीकांत वैशंपायन, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕣 8.40pm | 17-4-2026📍Kolkata, West Bengal | रा. ८.४० वा. | १७-४-२०२६📍कोलकाता, पश्चिम बंगाल. @Dev_Fadnavis @mpsangamlal @BJP4Bengal #WestBengal #DevendraFadnavis #WestBengalElections2026
@OfficeOfDevendra tweet media@OfficeOfDevendra tweet media@OfficeOfDevendra tweet media@OfficeOfDevendra tweet media
English
64
188
248
15K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सरकार स्थापन होईल. पश्चिम बंगाल में भाजपा की सरकार बनेगी। (प्रचार हेतु जनसभा | पश्चिम बंगाल | 17-4-2026) #WestBengal #BJP4Entally #BJPInTMCOut
MR
134
284
369
4.3K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
LIVE | 🪷163 - एंटाली विधानसभा भाजपा की उम्मीदवार प्रियंका टिबरेवाल इनके प्रचार हेतु जनसभा 🕢 शाम ७.४२ बजे | १७-४-२०२६📍एंटाली, पश्चिम बंगाल. @impriyankabjp @BJP4Bengal #WestBengal #BJP4Entally #BJPInTMCOut twitter.com/i/broadcasts/1…
हिन्दी
185
354
497
7.2K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
पश्चिम बंगालमध्ये आता परिवर्तन होणारच. पश्चिम बंगाल में अब परिवर्तन होकर रहेगा। (रोड शो | पश्चिम बंगाल | 17-4-2026) #WestBengal #Roadshow #BJPInTMCOut
हिन्दी
151
289
393
4.3K
Devendra Fadnavis retweetet
@OfficeOfDevendra
@OfficeOfDevendra@Devendra_Office·
🪷 CM Devendra Fadnavis at 'JanSabha' in support of '163 - Entally Assembly' (West Bengal) BJP candidate Dr. Priyanka Tibrewal and '164 - Beleghata Assembly' (West Bengal) BJP candidate Dr. Partha Chaudhury. National General Secretary of BJP OBC Morcha, Sangam Lal Gupta, BJP office-bearers, karyakartas and other dignitaries were present. 🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची '163 - एंटाली विधानसभा' (पश्चिम बंगाल) भाजपा उमेदवार डॉ. प्रियंका टिबरेवाल व '164 - बेलेघाटा विधानसभा' (पश्चिम बंगाल) भाजपा उमेदवार डॉ. पार्थ चौधरी यांच्या प्रचारार्थ 'जनसभा'. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव संगम लाल गुप्ता, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. 🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी '163 - एंटाली विधानसभा' (पश्चिम बंगाल) भाजपा उम्मीदवार डॉ. प्रियंका टिबरेवाल और '164 - बेलेघाटा विधानसभा' (पश्चिम बंगाल) भाजपा उम्मीदवार डॉ. पार्थ चौधरी इनके प्रचार हेतु 'जनसभा'। इस अवसर पर भाजपा ओबीसी मोर्चा के राष्ट्रीय महासचिव संगम लाल गुप्ता, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕢 7.30pm | 17-4-2026📍Entally, West Bengal | शाम ७.३० बजे | १७-४-२०२६📍एंटाली, पश्चिम बंगाल. @Dev_Fadnavis @mpsangamlal @impriyankabjp @BJP4Bengal #WestBengal #DevendraFadnavis #BJP4Entally #BJPInTMCOut
@OfficeOfDevendra tweet media@OfficeOfDevendra tweet media@OfficeOfDevendra tweet media@OfficeOfDevendra tweet media
English
6
66
110
11.9K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Absolute shame❗️ The entire nation watched the opposition’s hypocrisy today. They had a historic chance to stand with our #NariShakti, and they failed. Women empowerment, for them, exists only in speeches and slogans. They chose politics over progress. Their resistance to the Nari Shakti Vandan Bill has exposed exactly whose interests they truly serve. The women of India are watching — and they will not forget this! But for us, women empowerment is not for mere speeches. It is a commitment. We will be on the streets from tomorrow and we will ensure every right, every justice, every honour to our Nari Shakti. #NariShaktiVandan #MahilaVirodhiCongress #AntiWomenAlliance
English
1.1K
2.3K
8.5K
194.7K