Mahesh Andhale Official

13.1K posts

Mahesh Andhale Official banner
Mahesh Andhale Official

Mahesh Andhale Official

@OfficialAndhal1

ध्येयवादी | एकनिष्ठ |९६ कुळी मराठा🚩|धर्माभिमानी | शेतकरीपुत्र🌾🌱 | शिवशंभू | शाहू | फुले l आंबेडकर l जय संविधान जय भारत 🇮🇳 l सत्या सोबत अन्यायाच्या विरुद्ध

Parbhani, India Beigetreten Temmuz 2022
834 Folgt740 Follower
Angehefteter Tweet
Mahesh Andhale Official
Mahesh Andhale Official@OfficialAndhal1·
अजय अतुल यांच्या स्वरातून घुमणार स्वराज्याची गर्जना, रक्तात उसळणारा अभिमान..!🚩 राजा शिवाजी चित्रपटाचं “छत्रपती” अँथम १३ एप्रिलला! Hat's off 🧡 @Riteishd @geneliad #राजा_शिवाजी #RajaShivaji #Chhatrapatianthem #महाराष्ट्र #Maharashtra
MR
0
6
35
790
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
A man with zero haters....❤️ #MIvsPBKS
Shekhar tweet media
English
1
0
10
127
Mahesh Andhale Official retweetet
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
शेवटी अध्यक्षांनी मान्यच केलं Rahul Gandhi यांचा माईक जाणूनबुजून बंद केला जात होता…! @RahulGandhi
MR
4
62
320
4K
Mahesh Andhale Official
Mahesh Andhale Official@OfficialAndhal1·
मराठ्यांचे क्रांतिसूर्य वंदनीय आण्णासाहेब जावळे पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !💐🙏🏻🚩 #आण्णासाहेब_जावळे_पाटील #मराठा_क्रांतिसूर्य
Mahesh Andhale Official tweet media
MR
0
1
7
48
Mahesh Andhale Official retweetet
Mahesh Andhale Official
Mahesh Andhale Official@OfficialAndhal1·
फरक साफ आहे. भारतासारख्या देशात हे कधीच होऊ शकत नाही कारण खासगी शाळा ह्या राजकीय लोकांच्या आहेत. राजकीय लोकांचे पोट भरावे म्हणून महाराष्ट्रातल्या शाळा बंद करण्यात येत आहेत.ज्या महाराष्ट्राने शिक्षणामध्ये क्रांती घडवली ,देशाला दिशा दिली आज त्याच शाळा बंद. #मराठी_शाळा #महाराष्ट्र
Mahesh Andhale Official tweet media
MR
0
7
19
146
Mahesh Andhale Official retweetet
AKSHAY PAWAR
AKSHAY PAWAR@96k_akshaypawar·
स्वायत्त महाराष्ट्र का झाला पाहिजे याचं उत्तर बऱ्याच लोकांना मिळाल असेल. भिकार गायपट्ट्यांच्या लोकांचं ओझं आमच्यावर लादू नका. #महाराष्ट्रधर्म🚩 @drdeepakpawar @ekikaranmarathi @RajThackeray @OfficeofUT #DelimitationDisaster #Delimitation
AKSHAY PAWAR tweet media
MR
31
66
326
5.2K
Mahesh Andhale Official retweetet
महेंद्र 🚩
मराठ्यांचे क्रांतिसूर्य आणि अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏🏻💐
MR
1
31
231
8.3K
Mahesh Andhale Official retweetet
Pradhumna_Sawane_Patil
Pradhumna_Sawane_Patil@Pradhumnasawane·
एकीकडे मुख्यमंत्र्यांची 'रेकॉर्डेड' कॅसेट वाजत असते: १. कडक कारवाई करू! २. सखोल चौकशी करू! ३. कोणालाही सोडणार नाही! ४. कठोर शासन करू! ​पण प्रत्यक्ष जमिनीवरचे वास्तव काय? १. ​नाशिक लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपी निदा फरार! २. ​भोंदू अशोक खरातची बायको फरार! ३.
Pradhumna_Sawane_Patil tweet media
MR
4
4
12
104
Mahesh Andhale Official retweetet
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
१ मे पासून #रिक्षा व #टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक #मराठीभाषा #महाराष्ट्र #रिक्षाचालक #टॅक्सीचालक #परवाना @PratapSarnaik
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
13
79
294
4.5K
Mahesh Andhale Official retweetet
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#राजा_शिवाजी चित्रपटातील हे गीत ऐकताना अंगावर शहारे येतात.. गायक-संगीतकार अजय अतुल यांच्या या गीतातूनच कळतंय की या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला न्याय देणारं आणि त्यांना साजेसं असंच काम अभिनेते रितेश जी देशमुख यांनी केलं असेल... हे गीत म्हणजे या चित्रपटाची जणू #सिंहगर्जना म्हणावी लागेल.. या चित्रपटास माझ्या मनापासून शुभेच्छा..! @Riteishd #RajaShivaji #ChhatrapatiShivajiMaharaj
MR
6
75
687
18.1K
Mahesh Andhale Official retweetet
विजय
विजय@maratha5250·
डिलिमिटेशन म्हणजे संसदेत हिंदी भाषिकांची मक्तेदारी... राज्य घटनेतील भाषिक तरतुदी या हिंदी भाषिकांसाठी अनुकूल आहेत. आम्ही त्यांच्यासह फरफटत चाललो आहोत. #मराठी_राष्ट्र #महाराष्ट्र #स्वायत्त_महाराष्ट्र_संघर्ष_समिती
विजय tweet media
MR
9
44
158
1.3K
Mahesh Andhale Official retweetet
Mahesh Andhale Official
Mahesh Andhale Official@OfficialAndhal1·
रितेश देशमुख दादा ने किती जीव ओतलाय या चित्रपटामध्ये "छत्रपती" या अंथम एकूणच कळतंय. अंगावर काटा येतो आणि पुन्हा मराठ्यांचा इतिहास जिवंत होतो. काय ते मराठ्यांच शौर्य,धाडस, स्वराज्याप्रती असलेली तळमळ.🚩 #superduperhit #१मे #राजा_शिवाजी #रितेश_देशमुख #riteshdeshmukh #rajashivaji
MR
1
13
41
282
Mahesh Andhale Official retweetet
Mahesh Andhale Official
Mahesh Andhale Official@OfficialAndhal1·
भारत अमेरिका अणुकराराचे मास्टरमाईंड महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण.. (बाबा) #पृथ्वीराज_चव्हाण #महाराष्ट्र
MR
0
1
3
50
Mahesh Andhale Official
Mahesh Andhale Official@OfficialAndhal1·
नेपाळच्या शेजारचा देश कोणता असेल?🤔 #नेपाळ_पंतप्रधान #बालेन_शाह
Mahesh Andhale Official tweet media
MR
0
0
8
71
Mahesh Andhale Official
Mahesh Andhale Official@OfficialAndhal1·
ये भामट्या तू म्हणतोय की काँग्रेस ने तुझ्या आजोबांचा,पंजोबांचा खूप छळ केला,त्यांची नसबंदी केली 😅 मग तू कसा झाला ? 🤣🤣🤣 तू भाजप अध्यात्मिक आघाडीचा प्रमुख आहे मग तू भाजपचा दलालच झालास ना..🤣😂 #भामटातुष्या
Mahesh Andhale Official tweet media
MR
0
2
13
100
Mahesh Andhale Official retweetet
फणसे पाटील
लक्ष दिन भुवरी अवतरले, शिवबा ते साक्षात! देशाचा अभिमान जागला, स्वराज्याच्या या मातीत! सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांत, गर्जना झाली भारी, जिजाऊंचा लाडका शिवबा, आला या भूवरी !! सादर होत आहे, राजा शिवाजी अँथम🚩
MR
2
42
178
1.6K