मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य)

277 posts

मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य) banner
मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य)

मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य)

@marathi_chalwal

Beigetreten Aralık 2025
19 Folgt121 Follower
मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य) retweetet
StreetpolitiX - रस्त्यावरील राजकारण
@NMMConline @SwachhBharatGov @mlkhattar @mygovindia @MahaDGIPR @CMOMaharashtra नवी मुंबई महानगरपालिकेची ही मोहीम चांगली आहे पण एक प्रश्न आहे मराठी कुठे आहे? स्थानिक भाषेला प्राधान्य देणं आवश्यक आहे. कृपया अशी जनजागृती मराठीतही करा. @ekikaranmarathi @Marathi___ @marathi_chalwal
MR
1
2
17
92
मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य)
आधार कार्ड मध्ये खूप ठिकाणी त्रुटी आढळून येत आहेत… खोटी कागदपत्र सादर करून आधार कार्ड बनवून मिळवण्याची नवीन योजना सुरू केली आहे का? @Aadhar_UIDAI
आपले सरकार@Aaple_Sarkarr

आधार कार्ड फक्त ओळखीचा पुरावा आहे. जन्मतारीख, राष्ट्रीयत्व किंवा नातेसंबंध यासाठी आधार पुरावा म्हणून ग्राह्य नाही. #आपले_सरकार

MR
0
2
4
36
मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य) retweetet
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨
दोनशे अडीचशे वर्ष जुनी वडाची झाडं तोडून हे कोणता कुंभमेळा करणार आहेत, अरे या भडव्यांनी सगळ्या लाजा विकल्यात का, एवढी वर्षे कुंभमेळा बिना झाडं तोडता होतं होता ना, मग आता काय धाड भरलीये, नाशिक करांनी या कुंभमेळ्यावर संपूर्ण बहिष्कार घालावा नाहीतर कुंभमेळा उधळून टाकावा या हलकटांचा🤬
MR
5
52
91
1.1K
मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य)
मुंबई, पुणे आणि उपनगरांची स्थिती आता मर्यादेबाहेर गेली आहे. हा वाढता 'वसाहतवाद' आता कुठेतरी थांबायलाच हवा! रोज येणाऱ्या लोंढ्यांमुळे स्थानिक पायाभूत सुविधांवर ताण येत असून, पद्धतशीरपणे स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा आणि हद्दपार करण्याचा डाव आखला जात आहे. आमच्या हक्कांवर येणारी ही गदा आता सहन केली जाणार नाही. @HMOIndia @PMOIndia @CMOMaharashtra प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून कठोर पावले उचलावीत. भूमिपुत्रांचे अस्तित्व टिकवणे ही काळाची गरज आहे! #महाराष्ट्र #मुंबई #पुणे #भूमिपुत्र #मराठीअस्मिता #महाराष्ट्रवाचवाकृतीसमिती #LocalRights #SaveMaharashtra #MigrationIssue
MR
1
21
30
183
मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य)
माग करा पण या ज्या कोणी महोदया या चित्रफीत मध्ये बोलत आहेत, त्यातला एकही शब्द महाराष्ट्राला कळलेला नाही! आपण महाराष्ट्रात आहात आणि महाराष्ट्राची भाषा #अभिजा_भाषा #मराठी आहे, याचा विसर पडलेला दिसतोय .. तत्काळ मराठी भाषेत चित्रफीत प्रसारित करावे @MMRDAOfficial @MMMOCL_Official 🙏🏽
Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd@MMMOCL_Official

मेट्रो लाईन ९ ही मुंबई शहराच्या सीमा ओलांडून मिरा-भाईंदरमध्ये प्रवेश करणारी पहिलीच मेट्रो लाईन आहे. साहजिकच, मिरा-भाईंदरमधील रहिवाशांमध्ये मोठा उत्साह असून त्यांना खात्री आहे की ही लाईन त्याचा वेळ वाचवेल आणि त्यांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारेल. Metro Line 9 is the first metro line to move beyond Mumbai city limits into Mira-Bhayander. Naturally, there is a lot of excitement among residents in Mira-Bhayander, who believe this line will save them precious hours and improve their standard of living. #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai #MetroLine9 @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee @IAS_Rubal

MR
0
0
3
36
मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य) retweetet
मराठीराष्ट्रवाद
उत्तर भारतीय रेल्वेच्या नवीन 'रेल वन' ॲप्लिकेशनमध्ये मराठी भाषेचा पर्याय नसणे, हे अत्यंत खेदजनक.रेल्वे प्रशासनाकडून मराठी भाषेची जाणीवपूर्वक केलेली गळचेपी. इतक्या गंभीर विषयावर शिवसेनेचे खासदार रेल्वे मंत्रालयाला जाब विचारताना,आंदोलन करतानाही दिसत नाहीत.शिवसेना आता निष्क्रिय झाली
मराठीराष्ट्रवाद tweet media
MR
7
68
210
2.1K
मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य)
बघा @PratapSarnaik परिवहन मंत्री साहेब, सगळा घोळ करून काही दलाल लोक या या लोंढ्यांना रिक्षा चालक परवाने काढून देतात आणि हेच लोंढे आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण करतात आता एकच पर्याय, परप्रांतीय हटवा, महाराष्ट्र वाचवा 🚩
MR
2
21
52
360
मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य)
मुंबई व पुणे येथून ज्या रेल्वे गाड्या धावणार आहेत त्यांची पूर्व यादी कृपया जाहीर करावी महाराष्ट्राच्या जनतेची उत्सुकता वाढली आहे… @drmmumbaicr @Central_Railway
Central Railway@Central_Railway

More than 2100 summer specials planned from Mumbai and Pune for the convenience of passengers. 735 unreserved and 624 reserved trains for Maharashtra. #summerspecials #passengers #summervacation #maharashtratravels @drmmumbaicr @drmpune @DRMSolapur @BhusavalDivn @drmcrngp

MR
0
7
18
232
मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य) retweetet
आपले सरकार
आपले सरकार@Aaple_Sarkarr·
महसूल विभागाच्या आपले सरकार पोर्टलवरील ऑनलाइन सेवा… 1. वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र 2. ⁠मिळकत प्रमाणपत्र 3. ⁠तात्पुरता रहिवास दाखला 4. ⁠ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र 5. ⁠पत दाखला 6. ⁠सांस्कृतिक कार्यक्रम परवाना 7. ⁠प्रमाणित नक्कल मिळणे 8. ⁠अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र 9. ⁠भूमिहीन प्रमाणपत्र 10. ⁠शेतकरी दाखला 11. ⁠प्रतिज्ञापत्र 12. ⁠डोंगर/दुर्गम भागात राहत असल्याचे प्रमाणपत्र 13. ⁠नॉनक्रीमीलेयर प्रमाणपत्र 14. ⁠जात प्रमाणपत्र 15. ⁠आर्थिक दुर्बल असल्याचे प्रमाणपत्र (EWS) #आपले_सरकार
MR
3
19
90
5.5K
मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य)
आपल्या भाषेत वाचायला किती छान वाटतं त्यात आपल्यापणाची जाणीव होते आपली मेट्रो, मुंबई मेट्रो 🧡 जय महाराष्ट्र जय मराठी 🚩
Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd@MMMOCL_Official

नव्या मेट्रो मार्गांच्या माध्यमातून तुमचा प्रवास अधिक सोयीस्कर, वेळेची बचत करणारा आणि जीवनमान उंचावणारा व्हावा, यासाठी एमएमआरडीए टीमने सातत्याने परिश्रम घेतले आहेत. मुंबईकरांना सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही तुमच्या सेवेसाठी सज्ज आहोत आणि तुम्हाला आमच्यासोबत आनंदाने प्रवास करताना पाहण्यास उत्सुक आहोत. Team MMRDA has worked hard to bring to you the new metro lines that will ease your commute, help you save time and make your life better.  We are committed to providing Mumbai with a safe, comfortable and green commute. We are ready to serve you and we look forward to having you onboard. #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai #MMRDA #MahaMumbaiMetro #MumbaiMetro #Metro2B #Metro9 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee @MMRDAOfficial @MahaDGIPR

MR
1
8
31
231
मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य) retweetet
MMRDA
MMRDA@MMRDAOfficial·
आली रे आली, मेट्रो आली! 🚇 मुंबईच्या पूर्व उपनगरांची नवी जीवनवाहिनी — मेट्रो मार्गिका २ब (पहिला टप्पा) आता सेवेसाठी सज्ज. 👇
MMRDA tweet mediaMMRDA tweet mediaMMRDA tweet media
MR
15
15
62
3.9K
मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य) retweetet
योद्धा
योद्धा@Marathi___·
ही आहे आजची मुंबई गोवा #VandeBharat . फक्त पहिले आणि शेवटचे स्थानक सोडले तर एक ही स्थानकात वेळेवर नाही. पण शेवटच्या स्थानकात वेळेवर पोचली या मुळे ही ट्रेन नेहमी वेळेवर असते असे @RailMinIndia सांगते. @Central_Railway . १६० - १८० km/Hr हा वेग फक्त ट्रायल मध्ये .😆
योद्धा tweet media
MR
2
5
23
984
मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य)
🚨 कुपर इस्पितळात रुग्णांच्या जीवाशी खेळ! 🚨 मुंबईच्या कुपर इस्पितळात भटक्या कुत्र्यांचा मुक्त वावर असून, कुत्रे इस्पितळातच लघुशंका व शौच करत आहेत. ही अत्यंत संतापजनक आणि सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणारी परिस्थिती आहे. ⚖️ हे थेट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन आहे: १. सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम २१ (Article 21) अंतर्गत 'आरोग्याचा आणि स्वच्छ वातावरणाचा हक्क' हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. २. रुग्णालयांसारख्या संवेदनशील ठिकाणी स्वच्छता राखणे आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण देणे हे स्थानिक प्रशासनाचे (@mybmchealth) घटनात्मक कर्तव्य आहे. इस्पितळात प्राण्यांचा असा वावर असणे हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नसून, रुग्णांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा उघड अवमान आहे! रुग्णांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत! @mybmc @mybmcHealthDept @CPMumbaiPolice @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde #कुपर #इस्पितळ #बृहन्मुंबई #महानगरपालिका #आरोग्य #सर्वोच्च #न्यायालय #मूलभूत #अधिकार #CooperHospital #BMC #SupremeCourt #RightToHealth #MumbaiHealth #PublicSafety #HumanRights x.com/mumbaimatterz/…
MR
1
4
5
81
मराठी एकीकरण - एक लोकचळवळ (महाराष्ट्र राज्य) retweetet
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
ताराराणींना जैन ठरवण्यामागे हेतू काय?, पूर्ण मुलाखत मुंबई Tak वर #tararani #maharashtra #mumbaitak @abhijitkaran25
MR
2
7
18
1.3K