Adv Pramod sarode

7.2K posts

Adv Pramod sarode banner
Adv Pramod sarode

Adv Pramod sarode

@PramodSarode7

General Secretary Nationalist Youth Congress Maharashtra Pradesh

Beigetreten Haziran 2017
236 Folgt173 Follower
Angehefteter Tweet
Adv Pramod sarode
Adv Pramod sarode@PramodSarode7·
एक सामान्य घरातील मुलगा स्वतःच्या कर्तृत्वाच्या जीवावर किती पुढे जाऊ शकतो बघा... देशातील सर्वाधिक शक्तिशाली घरातील व्यक्ती काही कामानिमित्त स्वतःहून त्यांना भेटायला येतात.. #हे_फक्त_शरद_पवार_साहेब_करू_शकतात @PawarSpeaks @NCPspeaks @Jayant_R_Patil @Awhadspeaks @supriya_sule
Adv Pramod sarode tweet media
MR
7
9
45
0
Adv Pramod sarode retweetet
🅰🅱🅷🅸🅹🅴🅴🆃
बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही असं म्हणणारे एकनाथ शिंदे आणि 40 गद्दार आता छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसणार का? याचे उत्तर 40 गद्दार देणार कि त्यांचे अंधभक्त देणार ..🤔
MR
24
154
545
14.1K
Adv Pramod sarode
Adv Pramod sarode@PramodSarode7·
भाजप राजकारण 👇🏻 भ्रष्टाचाराचे आरोप करायचे.. त्यांच्यासोबतच मांडीला मांडी लावून बसणार नाही बोलायच.. आणि मग त्यांनाच मंत्री पद द्यायचे.. @Dev_Fadnavis @Awhadspeaks @ShelarAshish
MR
0
0
0
5
Adv Pramod sarode retweetet
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
जो है जो है जो है जो है जो है जो है जो है जो है 😂
हिन्दी
209
630
2.8K
307K
Adv Pramod sarode retweetet
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काहीच चुकीचं म्हटलेलं नाही. भाजपने हिंदु समाजाची मालकी घेतलेली नाहीये. हिंदू समाज कधीच द्वेषाचं, भीती घालण्याचं राजकारण करू शकत नाही, ते फक्त भाजप करतं, आणि त्याविरोधात आम्ही आहोत. आमचं हिंदुत्व शिव-शाहू-फुले यांच्याकडून येतं, मनुस्मृतीतून नाही..!
MR
108
171
762
17.1K
Adv Pramod sarode retweetet
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
नवी मुंबई गावठानाच्या सिमांकानाचा प्रश्न हा अनेक वर्ष प्रलंबित आहे.मूळ गावकऱ्यांचा सर्वात जास्त तोटा हा या प्रश्नांमुळे झाला आहे."हे सिमांकन वाढवून देऊ",असा शब्द तत्कालीन नगरविकास मंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी दिला होता.यासंदर्भात अनेक बैठका देखील झाल्या होत्या.परंतु आजपर्यंत यावर कोणताही निर्णय झाला नाही.  थोडक्यात स्थानिक गरिब नागरिकांना SRA पासून वंचित ठेवण्याचा हा डाव आहे.यासंदर्भात आज सभागृहात प्रश्न उपस्थित केले.
MR
40
94
357
9.1K
Adv Pramod sarode retweetet
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
हे सरकार दलीत आणि बहुजन विरोधी आहे. गेली 3 वर्ष झाले,SC,ST,OBC आणि मराठा या बहुजन समाजातील प्रमुख वर्गातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही.सनातनी व्यवस्थेने येथील बहुजन वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे जे काम केले होते त्याचाच कित्ता हे सरकार गिरवत आहे. PhD फेलोशिप चे देखील सगळे लाभ बंद करण्यात आले आहेत.यामागे सरकारचे नेमका उद्देश काय आहे..? बहुजन वर्गातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या या अन्यायाच्या विरोधात आज विधानसभेत आवाज उठवला आणि सरकारला जाब विचारला.
MR
83
152
692
16.6K
Adv Pramod sarode retweetet
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
पाण्याचा प्रश्न हा आमच्या कळवा मुंब्र्यात गंभीर आहे.माझ्या मतदारसंघात तर व्हॉल्वमन ला हाताशी धरून नागरिकांना पाणी मिळू नये यासाठी प्रयत्न केले जातात.हा प्रश्न आज सभागृहात मांडला आणि यावर होणाऱ्या मीटिंग साठी कळवा मुंब्राचा प्रतिनिधी म्हणून मला बोलावण्यात यावे,ही विनंती केली.
MR
56
107
405
10.8K
Adv Pramod sarode retweetet
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
मी निवडूण आलेलो आमदार आहे.फक्त राजकीय द्वेषातून माझ्या मतदार संघाला निधी न देण्याचा हिणकस प्रकार हे सरकार करत आहे.माझ्या मतदार संघाला निधी न देता तेथील "आपल्या लोकांना" निधी देण्याचा प्रकार हे सरकार करत आहे. या राज्याने अनेक सरकारे पाहीली,पण एक आमदार शरण येत नाही हे पाहून त्यासोबत वैर भावना ठेवत,अवघ्या मतदारसंघाला वेठीस पकडण्याचा हा प्रकार इथली जनता पहिल्यांदाच पाहत आहे.
MR
77
234
1.4K
51K
Adv Pramod sarode retweetet
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात २१ नवजात बालकांचा मृत्यू होत असेल तर राज्यातील इतर रूग्णालयांमध्ये काय परिस्थिती असेल याची कल्पनाच न केलेली बरी. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात याच रूग्णालयात एकाच दिवशी १८ रूग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने आवश्यक उपापयोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु त्या सूचना केवळ प्रसिद्धीसाठी होत्या का, अशी शंका आता येतेय. कारण वर्षभरानंतर पुन्हा मृत्यूची मालिका घडत असेल तर राज्याची आरोग्यव्यवस्था रामभरोसे आहे, असंच म्हणावं लागेल.
Dr.Jitendra Awhad tweet media
MR
59
124
286
7.7K
Adv Pramod sarode retweetet
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री. बजरंग बाप्पा सोनवणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐 आपणांस उत्तम निरोगी आरोग्य व दिर्घायुष्य लाभो ह्याचं सदिच्छा..!
Dr.Jitendra Awhad tweet media
MR
41
69
565
8.4K
Adv Pramod sarode retweetet
Dr.Amol Kolhe
Dr.Amol Kolhe@kolhe_amol·
गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने मायबाप जनतेसोबत संवाद साधत असताना होणारं स्वागत, मिळणारा प्रतिसाद "आपला मार्ग योग्य आहे" हा विश्वास देणारा आहे. या मार्गावर चालत असताना निष्ठा, तत्व आणि सत्व याची कास कधीच सोडणार नाही हा आमचा शब्द आहे ! #Parliament #India #NCP #AmolKolhe #Sansadratna #Shirur #junnar #Ambegaon #khed #haveli #alandi #bhosari #hadapsar #ShirurLokSabhaConstituency #katraj #pune #PuneGramin #Shivneri #ChhatrapatiShivajiMaharaj #ChhatrapatiSambhajiMaharaj #Shivjanmbhumi
Dr.Amol Kolhe tweet media
MR
2
15
124
2.4K
Adv Pramod sarode retweetet
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्य बाण दिले तरी ती खरी शिवसेना नाही हे भाजप सिद्ध करून दाखवत आहे! बदला घ्यायचा होता म्हणून एक गट निर्माण केला त्याला आता हवे तसे वापरणार! त्यांनी किती जागा लढायच्या, उमेदवार कोण असणार, सगळ भाजपच्या हातात आहे, हेच सत्य आहे! #शिंदेगट
MR
35
268
2K
34.3K
Adv Pramod sarode retweetet
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीची घोषणा अपेक्षित असताना घाई घाईने ज्या निवडणूक आयोगाच्या कमिश्नर यांची नियुक्ती झाली..निवडणुकी आधी त्यांचा राजीनामा पण घाई घाईत झाला? काय गडबड आहे? #लोकसभानिवडणुका
MR
13
77
901
20.3K
Adv Pramod sarode retweetet
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
आदरणीय पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत हरिश्चंद्री-कापूरहोळ मैदान येथे आयोजित 'महासभा एकनिष्ठतेची' या भव्य शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहिले. या मेळाव्यात माजी खासदार अशोक मोहोळ, नानासाहेब नवले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. बाळासाहेब थोरात, खासदार मा. संजयजी राऊत, आमदार शशिकांत शिंदे, आमदार संग्रामदादा थोपटे, आमदार संजयजी जगताप, कुलदीपतात्या कोंडे, स्वरूपाताई थोपटे, जगन्नाथबापू शेवाळे, शंकरभाऊ मांडेकर, महेबूब शेख, सक्षणा सगलर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व भोर वेल्हा तालुक्यातील शेतकरी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Supriya Sule tweet mediaSupriya Sule tweet mediaSupriya Sule tweet mediaSupriya Sule tweet media
MR
4
39
688
11.1K
Adv Pramod sarode retweetet
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, हेमंत सोरेन...लढणाऱ्यांची नाव आहे.. ही यादी मोठी असू दे! #राजकारण
Rashmi Puranik tweet media
MR
139
251
2.7K
46.3K
Adv Pramod sarode retweetet
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
बिल्किस बानोची बाजू घेऊन बोलल्याबद्दल भाजप नेते ज्या प्रकारे श्री.उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत,ते बघता इतकी खालची पातळी महाराष्ट्राच्या राजकारणाने कधीच गाठली नव्हती. ज्यांना आपल्या महाराष्ट्र धर्माचा इतिहास आणि तत्त्व माहित आहेत,अशा महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेला मला इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो. आज जर छत्रपती शिवाजी महाराज हयात असते तर ते कुणाच्या बाजूने उभे राहिले असते? जिच्यावर सामूहिक बलात्कार करून मुलांची आणि कुटुंबियांची तिच्या डोळ्यादेखत हत्या करण्यात आली,अशा स्त्रीच्या बाजूने... की? मतांच्या राजकारणासाठी ज्यांनी बलात्कार आणि खून करणा-या गुन्हेगारांची सुटका व्हावी यासाठी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करून राज्य आणि केंद्रीय यंत्रणांवर दबाव आणला अश्या लोकांच्या बाजूने...?
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार@ShelarAshish

अखेर श्रीमान उध्दव ठाकरे यांनी बिल्किस बानो यांचा वकालतनामा घेतलाच...! रायगडच्या भूमीतून केलेल्या भाषणात बिल्किस बानोवर दया दाखवलीच...!! वा! आम्ही सकाळीच म्हटले होते रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवितच दौरा करणार...! आता रायगडमधेच आहात तर हसीना पारकर यांच्या काही मालमत्ता आहेत का? त्याचीही एकदा चौकशी करुन.. बघून या!! #BilkisBano @ShivSenaUBT_ @uddhavthackeray @BJP4Maharashtra @BJP4Mumbai

MR
87
470
2.4K
69.5K
Adv Pramod sarode
Adv Pramod sarode@PramodSarode7·
भले ही गोडसे एकटा नाही, आता त्याच्या टोळ्या आहेत. विचारवंतांच्या नशिबी, या ही वेळी बंदुकीच्या गोळ्या आहेत.. घाबरून बंदुकीला, मी सत्येची कास नाय सोडणार. दाभोळकर, पानसरे तुमची शपथ, आम्ही लढणार, आम्ही लढणार, आम्ही लढणार....!
MR
0
0
4
7