Pravin Datke

4.8K posts

Pravin Datke banner
Pravin Datke

Pravin Datke

@PravinDatke

MLC Vidhan Parishad Maharashtra l BJP Nagpur City President l BJYM National Vice President l Former Mayor, Nagpur City

Nagpur, India Beigetreten Şubat 2018
101 Folgt2.9K Follower
Pravin Datke
Pravin Datke@PravinDatke·
सत नाम श्री वाहे गुरु । गुरु नानक देवजी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
Pravin Datke tweet media
MR
7
19
96
0
Pravin Datke
Pravin Datke@PravinDatke·
#व्यक्तिगत_संपर्क भाजपचा अध्यक्षपासून बूथ पर्यंत प्रत्येक कार्यकर्ता नागरिकांचे #मन_जिंकतो म्हणून #मत_जिंकतो Man to Man... Heart to Heart.. #विजय_निश्चित !!!
Pravin Datke tweet mediaPravin Datke tweet mediaPravin Datke tweet media
MR
6
27
129
0
Pravin Datke
Pravin Datke@PravinDatke·
#क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना कोटी कोटी अभिवादन !!!
Pravin Datke tweet media
MR
4
10
51
0
Pravin Datke
Pravin Datke@PravinDatke·
#संविधान_दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा !!!
Pravin Datke tweet mediaPravin Datke tweet media
MR
2
11
58
0
Pravin Datke
Pravin Datke@PravinDatke·
26/11 मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सर्व वीरांना कोटी कोटी नमन!
Pravin Datke tweet media
MR
5
8
40
0
Pravin Datke
Pravin Datke@PravinDatke·
आज नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार @SandipJoshiNGP यांच्या मुख्य निवडणूक कार्यलयाचे उद्घाटन श्रद्धा मंगलम गणेशपेठ येथे करण्यात आले. आपल्या सर्व नेते मंडळींच्या हस्ते हे कार्य संपन्न झाले. @cbawankule @AnilSole1 @MPvikasmahatme @MohanMateBJP @SudhakarKohale @mla_sdeshmukh
Pravin Datke tweet mediaPravin Datke tweet mediaPravin Datke tweet mediaPravin Datke tweet media
MR
2
16
85
0
Pravin Datke
Pravin Datke@PravinDatke·
आज वर्धा रोड येथील #श्री_साई_मंदिरात दर्शन घेतले आणि #भाविकांच्या_आनंदात सहभागी झालो. महाराष्ट्रात धार्मिक स्थळ उघडण्यासाठी भाजप ने केलेल्या आंदोलनाला यश मिळाले. भाजप नागपूर ने विविध धार्मिक स्थळी #साजरा_केला_आनंददोत्सव.
Pravin Datke tweet mediaPravin Datke tweet mediaPravin Datke tweet media
MR
3
16
87
0
Pravin Datke
Pravin Datke@PravinDatke·
#दिपावलीच्या आपणांस व आपल्या संपूर्ण परिवारास मन:पूर्वक शुभेच्छा आणि दिव्यांच्या लखलखाटाप्रमाणे आपले आयुष्य आनंद आणि उत्तम स्वास्थ्यासह चमकत रहावो ही सदिच्छा !!!
Pravin Datke tweet media
MR
4
8
57
0
Pravin Datke
Pravin Datke@PravinDatke·
#BIHARwithBJP बिहार मध्ये मिळालेल्या विजया बद्दल भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि शुभचिंतकांचे #हार्दिक_अभिनंदन. आदरणीय पंतप्रधान @narendramodi आणि बिहारचे मुख्यमंत्री @NitishKumar यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बिहारच्या जनतेने परत विकासाच्या मुद्यावर मत दिला. @BJP4India
MR
2
5
47
0
Pravin Datke
Pravin Datke@PravinDatke·
आज आत्मनिर्भर भारत #मार्गदर्शन_कार्यालयाचे उद्घाटन आपल्या सर्वांचे नेते मा. केन्द्रीय मंत्री #श्री_नितिनजी_गडकरी यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमात आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत लोन च्या माध्यमातून ई-रिक्षा चे वितरण करण्यात आले. @nitin_gadkari @BJP4India @bjpmaha @BJPLive
Pravin Datke tweet mediaPravin Datke tweet mediaPravin Datke tweet mediaPravin Datke tweet media
MR
3
12
60
0
Pravin Datke
Pravin Datke@PravinDatke·
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
Pravin Datke tweet media
हिन्दी
2
9
31
0
Pravin Datke
Pravin Datke@PravinDatke·
#विजयादशमीच्या सोनेरी शुभेच्छा !!!
Pravin Datke tweet media
हिन्दी
5
7
35
0
Pravin Datke
Pravin Datke@PravinDatke·
#कोरोना_हरणार....!!! #योद्धा_जिंकणार..!! #आम्हाला_विश्वास_आहे... असंख्य गोरगरिबांच्या आशीर्वादाने आपण या रोगावर मात करून लवकरच जनसेवेस रुजू होणार!!! @Dev_Fadnavis @bjpmaha @BJP4Nagpur
Pravin Datke tweet media
MR
3
7
28
0
Pravin Datke
Pravin Datke@PravinDatke·
आपले मार्गदर्शक माजी राज्यसभा खासदार #श्री_अजयभैया_संचेती यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. @sancheti_ajay
Pravin Datke tweet media
MR
4
7
25
0
Pravin Datke
Pravin Datke@PravinDatke·
#कुशल_संगठनकर्ता, करोड़ो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत, भाजपा चे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष व केन्द्रीय गृहमंत्री #श्री_अमित_शाहजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #HBDayAmitShahji @AmitShah @BJP4India @BJPLive
Pravin Datke tweet media
MR
3
8
30
0
Pravin Datke
Pravin Datke@PravinDatke·
#नवरात्रोत्सव व घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा
Pravin Datke tweet media
MR
2
5
25
0
Pravin Datke
Pravin Datke@PravinDatke·
#धम्मचक्र प्रवर्तन दिना निम्मित सर्वांना हार्दिक शुभेच्छा... #भाजप_नागपुर
Pravin Datke tweet media
हिन्दी
3
6
23
0