Mohan Mate

3.2K posts

Mohan Mate banner
Mohan Mate

Mohan Mate

@MohanMateBJP

Member of Maharashtra Legislative Assembly - 53 South Nagpur | 2nd Term Representing South Nagpur | Member @BJP4Maharashtra

Nagpur, India Katılım Temmuz 2016
108 Takip Edilen4.4K Takipçiler
Mohan Mate retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
गाळप हंगाम 2025–26 ची सुरुवात, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बळ देणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्यातील साखर कारखान्यांच्या 2025-26 या वर्षातील गाळप हंगामासंदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी मंत्रिसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी प्रति मेट्रिक टन ₹ 3550 एफआरपी तर बेसिक उतारा 10.25% ठेवण्यात आला आहे. गेल्या हंगामात राज्यातील सुमारे 200 साखर कारखान्यांनी गाळप हंगामात भाग घेतला होता. यामध्ये 99 सहकारी व 101 खासगी कारखान्यांचा समावेश होता. शेतकऱ्यांना एकूण ₹31,301 कोटींची एफआरपी अदा करण्यात आली. राज्याने 99.06% एफआरपी अदा केली असून, यामध्ये 100% एफआरपी केलेल्या कारखान्यांची संख्या 148 आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पांतर्गत 2024-25 मध्ये कारखान्यांनी 298 कोटी युनिट्स वीज निर्यात केली असून, त्यातून ₹1979 कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तसेच इथेनॉल विक्रीतून ₹6378 कोटींचे उत्पन्न कारखान्यांना प्राप्त झाले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. बैठकीत ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे आणि सहवीज निर्मिती वाढविणे यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री संजय शिरसाट आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @girishdmahajan @RVikhePatil @babasahebpati1 @SanjayShirsat77 #Maharashtra #DevendraFadnavis #Sugarcane
CMO Maharashtra tweet media
MR
2
48
102
8.1K
Mohan Mate retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘साम टिव्ही मराठी’ या वृत्त वाहिनीवरील ‘महाराष्ट्र देशा’ कार्यक्रम... #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
13
11
1.4K
Mohan Mate
Mohan Mate@MohanMateBJP·
मोदी सरकार का बड़ा फैसला "भारत ने फैसला लिया है कि भविष्य में किसी भी आतंकी कार्रवाई को भारत के खिलाफ युद्ध माना जाएगा और उसी हिसाब से जवाब दिया जाएगा"
हिन्दी
0
0
6
362
Mohan Mate
Mohan Mate@MohanMateBJP·
मागील 5 वर्षात दक्षिण नागपूरचा विकासासाठी जे जे शक्य होईल ते ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न 5 वर्षात केला आणि पुढे ही करत राहणार.. पुन्हा देऊ भाजपाला साथ घडवू दक्षिण नागपूरचा विकास..! #Southnagpur #bjp4southnagpur #mohanmate #mlamohanmate4southnagpur
MR
3
3
10
1.4K
Mohan Mate
Mohan Mate@MohanMateBJP·
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार,वन,सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री मा.ना.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! @SMungantiwar #happybirthdaysudhirbhau
Mohan Mate tweet media
MR
2
2
15
1.4K
Mohan Mate
Mohan Mate@MohanMateBJP·
देवासारखे येती धावून देवासारखे करतात काम माणसातल्या देवाला या सदैव आमचा सलाम! राष्ट्रीय डॉक्टर दिन निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! #NationalDoctorsDay
Mohan Mate tweet media
MR
0
2
10
957
Mohan Mate
Mohan Mate@MohanMateBJP·
शेतकरी आहे अन्नदाता, तोच आहे खरा भाग्यविधाता. महाराष्ट्र कृषी दिनाच्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा...!! महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे नेणारे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!
Mohan Mate tweet media
MR
0
1
15
678
Mohan Mate
Mohan Mate@MohanMateBJP·
#शिवराज्याभिषेक_२०जून१६७४ (तिथीनुसार ) शिवराज्याभिषेक दिनाच्या शिवमय शुभेच्छा...!🚩 स्वराज्य सुखकर मुक्त धरेवर... सुराज्य करीती शिवराजेश्वर... किल्ले रायगडावर ३५० वर्षांपूर्वी ऐसा झाला असेल शिवराज्याभिषेक सोहळा...
Mohan Mate tweet media
MR
1
1
9
501
Mohan Mate
Mohan Mate@MohanMateBJP·
भारताच्या महामहीम राष्ट्रपती मा.श्रीमती द्रौपदी मुर्मू जी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !💐 आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! @rashtrapatibhvn #President #भारत
Mohan Mate tweet media
MR
0
1
10
369
Mohan Mate
Mohan Mate@MohanMateBJP·
नागपूरजवळील धामणा येथे स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद व दुर्दैवी आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्यांस शांती प्रदान करो.जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. #ॐशांती🙏
MR
0
1
7
318
Mohan Mate
Mohan Mate@MohanMateBJP·
भारताचे यशस्वी व्यक्तीमत्व माननीय श्री.नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन..!💐🙏 त्यांच्या हातून भारताचा संपूर्ण विकास होऊन जावा व भारत देश सुजलाम सुफलाम होऊन जावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏 @narendramodi
Mohan Mate tweet media
MR
0
1
10
319
Mohan Mate
Mohan Mate@MohanMateBJP·
आधुनिक भारताचे विकासपुरुष, भाजपाचे जेष्ठ नेते व आमचे मार्गदर्शक केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी साहेब आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..! @nitin_gadkari #Nitingadkari
Mohan Mate tweet media
MR
0
1
6
322
Mohan Mate
Mohan Mate@MohanMateBJP·
ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य मा.श्री.गिरीशजी महाजन आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!💐 @girishdmahajan #Girishmahajan #Bjp
Mohan Mate tweet media
MR
0
0
5
216
Mohan Mate
Mohan Mate@MohanMateBJP·
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या सणाच्या निमित्ताने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना! अक्षय तृतीयेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #अक्षय_तृतीया #akshaytrutiya #पावनपर्व
Mohan Mate tweet media
MR
0
1
3
254
Mohan Mate
Mohan Mate@MohanMateBJP·
जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा… मराठी मनाचा… तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !🚩🚩 #नूतनवार्षाभिनंदन #गुडीपाडवा
Mohan Mate tweet media
MR
0
0
4
322
Mohan Mate
Mohan Mate@MohanMateBJP·
लोकशाहीच्या मुल्यांवर, देशभक्तीच्या भावनेवर आणि विकासाच्या वाटेवर आज सशक्त उभ्या असलेल्या भारतीय जनता पक्षाला ४४ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने देशभरातील भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपा स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…! @bjp4india
Mohan Mate tweet media
MR
0
1
9
206
Mohan Mate
Mohan Mate@MohanMateBJP·
देशाच्या समुद्र सीमा आणि समृध्दी व्यापार सुरक्षित ठेवणाऱ्या समुद्री विरांना राष्ट्रीय सागरी दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा ! #राष्ट्रीय_सागरी_दिन
Mohan Mate tweet media
MR
0
0
6
219