Shiva Shetty ( Modi Ka Parivar )

5.2K posts

Shiva Shetty ( Modi Ka Parivar )

Shiva Shetty ( Modi Ka Parivar )

@ShivanShetty

Ex.Corporator, Gorai Ward : 9

Gorai, Mumbai Beigetreten Kasım 2012
434 Folgt1.4K Follower
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
गोराई गाव येथे सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या प्रसंगी आमदार श्री. संजय उपाध्याय यांच्या समवेत मी उपस्थित होतो.
Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet media
MR
0
0
1
33
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏 समता, न्याय आणि बंधुतेचा मार्ग दाखवणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम. #AmbedkarJayanti
Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet media
MR
0
0
0
22
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
या प्रसंगी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रफुल्ल तांबे, श्री. मच्छिंद्रनाथ मोहिते, श्री. वाघमारे, श्री. शुभ्रांशू दीक्षित, श्री. हनुमंत मेकला, लीबॉय तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #shivashetty #Borivali #BJP #Swachhata #DrainCleaning #MonsoonPreparedness
MR
0
0
0
18
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
मान्सूनपूर्व तयारीच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून, यामुळे परिसरातील पाणी साचणे, अस्वच्छता तसेच डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांना अधिक स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी हे काम उपयुक्त ठरणार आहे.
MR
1
0
0
10
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
गोराई गाव येथे नालेसफाई कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार श्री. संजय उपाध्याय यांच्या सोबत मी उपस्थित होतो.
Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet mediaShiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet mediaShiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet media
MR
1
0
1
42
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
या प्रसंगी गुजरातचे मंत्री मा. श्री. कनुभाई देसाई, जिल्हा मंत्री सुरेंद्र गुप्ता, संयोजक दिनेश झाला, अमित व्यास तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. #shivashetty #Borivali #MedicalSupport #SocialWork #Anavil #Gujarat #BJP
MR
0
0
0
9
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
समाजहित, वैद्यकीय मदत आणि सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून श्री. राजूभाई देसाई यांनी उभारलेले हे कार्य निश्चितच प्रेरणादायी असून समाजासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.
MR
1
0
0
8
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
उमरसाडी, पारडी (जि. वलसाड, गुजरात) येथे बोरिवलीचे समाजसेवक श्री. राजूभाई देसाई यांच्या पैतृक गावात ‘श्री उमरसाडी अनाविल प्रगती मंडळ (मुंबई)’ यांच्या वतीने स्व. पालीबेन दयाभाई देसाई व स्व. दयाभाई देसाई मेडिकल सहाय्य योजनेचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला.
Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet mediaShiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet mediaShiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet mediaShiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet media
MR
1
0
0
25
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
बोरिवली गोराई-१ (आरएससी-१६, प्लॉट क्र. १०१, आकांक्षा सोसायटी परिसर) येथे पोस्ट ऑफिसची जागा अनधिकृत पार्किंग व असामाजिक कृत्यांसाठी वापरली जात असून नागरिकांमध्ये असुरक्षितता वाढली आहे. 🚨 सदर जागा तात्काळ सील करून कारवाई करावी, ही मागणी. @mybmc @MumbaiPolice @IndiaPostOffice
Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet mediaShiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet mediaShiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet mediaShiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet media
MR
4
0
4
331
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
बोरिवली गोराई-१ (आरएससी-१६, प्लॉट क्र. १०१, आकांक्षा सोसायटी परिसर) येथे अनधिकृत पार्किंग व असामाजिक कृत्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता वाढली आहे. 🚨 सदर जागा तात्काळ सील (Seal) करून अशा प्रकारांना आळा घालावा, ही मागणी. @IndiaPostOffice @mybmc @mybmcWardRC @MumbaiPolice
Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet mediaShiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet mediaShiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet mediaShiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet media
MR
2
0
5
725
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
घटनेची माहिती मिळताच मी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. त्यानंतर बोरिवली पोलीस स्टेशनचे पी.आय. नागपुरे साहेब यांना संपूर्ण घटना कळवली. तेही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पुढील आवश्यक ती कारवाई सुरू करण्यात आली. #shivashetty #शिवाशेट्टी #shivashettyofficial #Borivali #BJPWard09
MR
0
0
0
26
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
कंटेनरवर फॉकलँड लोड करत असताना तोल जाऊन त्या फॉकलँडचा पुढचा बूम गाडीच्या काचेवर आदळला या अपघातात महिलेला चेहऱ्यावर किरकोळ दुखापत झाली. देवाच्या कृपेने मोठी दुर्घटना टळली.
MR
1
0
0
18
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
दोन दिवसांपूर्वी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मला फोन आला की, चंदावरकर रोड, घंटापानवाला समोर एक महिला चारचाकी वाहन चालवत जैन मंदिराकडे जात होती. त्या वेळी बाजूलाच इमारतीचे काम सुरू होते.
MR
2
0
4
96
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान महसूल मंत्री माननीय श्री @cbawankule जी यांच्या निवासस्थानी आमदार संजय उपाध्याय यांच्यासोबत सदिच्छा भेट दिली. यावेळी 'श्री गणेश ग्रामस्थ सेवा मंडळ, वझीरा' देवस्थानचे विश्वस्त, बोरीवली चे मंडळ समन्वयक दिनेश झाला जी, उपस्थित होते.
Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet media
MR
0
0
2
28
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
ज्येष्ठ नेते, भारतीय जनता पक्षाचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे खासदार श्री नारायण राणे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet media
MR
0
0
0
11
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
या कार्यक्रमास आमदार श्री. संजय उपाध्याय यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पक्षाच्या विचारधारेविषयी आणि कार्याबाबत चर्चा करण्यात आली
MR
0
0
0
6
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
गोराई २ येथे भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त माझ्या जनसंपर्क कार्यालयात श्रद्धेय डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच भारतीय जनता पक्षाचा ध्वज फडकवून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet mediaShiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet mediaShiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet mediaShiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet media
MR
1
0
0
21
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
या बैठकीदरम्यान आरएससी-२०, गोराई ०१ येथील पाणी समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक नागरिकांना भेडसावत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन तात्काळ व प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
MR
0
0
0
7
Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
आर/मध्य विभागीय कार्यालयात बोरिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री. तांबे व संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार संजय उपाध्याय यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी मी उपस्थित होतो.
Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) tweet media
MR
1
0
0
19