माझी Mumbai, आपली BMC

98.7K posts

माझी Mumbai, आपली BMC banner
माझी Mumbai, आपली BMC

माझी Mumbai, आपली BMC

@mybmc

Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.

Mumbai, India Katılım Şubat 2013
105 Takip Edilen992K Takipçiler
माझी Mumbai, आपली BMC retweetledi
BMC SWM
BMC SWM@mybmcSWM·
Mumbai is stepping up! 253 citizens have already joined the #MumbaiCleanLeague, with strong participation across wards - but there’s still room for many more to be part of the movement. Register your society, school, office, or establishment today and represent your ward. Let’s turn participation into pride and make Mumbai cleaner, together. #MumbaiCleanLeague2026 #ChampionsOfACleanTomorrow #मुंबई_क्लीन_लीग_२०२६
BMC SWM tweet media
English
5
4
17
2.2K
माझी Mumbai, आपली BMC retweetledi
BMC SWM
BMC SWM@mybmcSWM·
मुंबई क्लीन लीगच्या पहिल्या दिवशी के दक्षिण प्रभागाने आघाडी घेतली आहे! मुंबईकरांनो मुंबईला स्वच्छ करण्यासाठीचा तुमचा हा उत्साह आम्हाला सुखावणारा आहे. आजच नोंदणी करून मुंबई क्लीन लीगमध्ये सहभागी व्हा आणि मुंबईला स्वच्छ करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. #MumbaiCleanLeague2026 #ChampionsOfACleanTomorrow #मुंबई_क्लीन_लीग_२०२६
BMC SWM tweet media
MR
0
3
5
1.4K
माझी Mumbai, आपली BMC
🌉Under Phase 3-B of the Goregaon-Mulund Link Road (GMLR) project, the process of lowering the spare parts of the Tunnel Boring Machine (TBM) into the ‘shaft’ has begun for the construction of the twin tunnels being built in the Dadasaheb Phalke Chitranagari area. Additional Municipal Commissioner (Projects) Shri. Abhijeet Bangar was personally present at the work site and inspected this process. 🔹Shri. Abhijeet Bangar issued instructions regarding fixing the timeline for assembling the spare parts of the Tunnel Boring Machine, as well as determining the method for assembling and lowering the four backup gantry structures into the ‘shaft’. 🔹He also suggested verifying the option of performing parallel assembly of some spare parts on the ground surface and then lowering them into the shaft, in order to accelerate this process. The final work method should be decided only after this verification. 🔹The assembly of the Tunnel Boring Machine is expected to be completed in the coming days, and a clear timeline should be set for parallel method operations. 🔹Since the assembly of the Tunnel Boring Machine's spare parts is a highly complex technical process, potential difficulties that may arise during this period should be anticipated in advance, and backup plan should be done accordingly. Alternative machinery and manpower availability should be ensured, Shri. Bangar gave clear instructions. 🔹Deputy Chief Engineer (Bridges) Shri. Naresh Meghrajani, Executive Engineer (Bridges) Shri. Namdev Ravkale, along with other municipal engineers and consultants, were present on the occasion. #MyBMCUpdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
माझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet media
English
2
14
148
8.4K
माझी Mumbai, आपली BMC
🌉गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी बोगदा खनन संयंत्र (TBM) चे सुटे भाग ‘शाफ्ट’मध्ये उतरविण्याची प्रक्रिया सुरू आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांनी कार्यस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहून या प्रक्रियेची पाहणी केली.  🔹बोगदा खनन संयंत्राच्या सुट्या भागांच्या जोडणीसाठी (Assembling) कालावधी निश्चित करणे, तसेच चार सहाय्यक आधार संरचना (Back-Up Gantry) यांची जोडणी करून त्या ‘शाफ्ट’मध्ये उतरविण्याची कार्यपद्धती ठरवणे याबाबत श्री. बांगर यांनी निर्देश दिले. ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी काही सुट्या भागांची जोडणी जमिनीवर समांतर पद्धतीने करून शाफ्टमध्ये उतरविण्याच्या पर्यायाची पडताळणी करावी. त्यानंतरच अंतिम कार्यपद्धती निश्चित करावी, अशी सूचनादेखील श्री. बांगर यांनी केली.  🔹येत्या काही दिवसांत बोगदा खनन संयंत्राची जोडणी पूर्ण करण्यात येणार असून, समांतर पद्धतीने कामकाजासाठी स्पष्ट कालमर्यादा निश्चित करावी. बोगदा खनन संयंत्राच्या सुट्या भागांची जोडणी ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया असल्याने, या दरम्यान उद्भवू शकणाऱ्या संभाव्य अडचणींचा पूर्वानुमान करून पर्यायी व्यवस्था (Backup Plan) करावे. पर्यायी यंत्रणा, मनुष्‍यबळ याची उपलब्‍धता सुनिश्चित करावी, असे स्‍पष्‍ट निर्देश श्री. बांगर यांनी दिले.   🔹उप प्रमुख अभियंता (पूल) श्री. नरेश मेघराजानी, कार्यकारी अभियंता (पूल) श्री. नामदेव रावकाळे यांच्‍यासह महानगरपालिका अभियंते, सल्‍लागार यावेळी उपस्थित होते. #MyBMCUpdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
माझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet media
MR
0
6
56
4.1K
Santtosh Gurav
Santtosh Gurav@santoshgurav299·
वामन चितळे पथ दादर मुंबई 28 इथं रस्त्याचं काम चालू असताना पाणी उपसा करणाऱ्या टँकर चा पाईप झाडावर टाकूनं ठेवला आहे वारंवार तक्रार करून मनपा आणि पोलीस प्रशासन यावर कारवाई का करत नाही @MumbaiPolice @mybmc @TawdeRitu @CPMumbaiPolice @DcpZone5Mumbai @CMOMaharashtra @mieknathshinde
Santtosh Gurav tweet mediaSanttosh Gurav tweet mediaSanttosh Gurav tweet media
MR
1
1
1
311
Santtosh Gurav
Santtosh Gurav@santoshgurav299·
वामन चितळे पथ दादर मुंबई 28 इथं रस्त्याचं काम चालू असताना पाणी उपसा करणाऱ्या टँकर चा पाईप झाडावर टाकूनं ठेवला आहे वारंवार तक्रार करून मनपा आणि पोलीस प्रशासन यावर कारवाई का करत नाही @MumbaiPolice @mybmc @TawdeRitu @CPMumbaiPolice @DcpZone5Mumbai @CMOMaharashtra @mieknathshinde
Santtosh Gurav tweet mediaSanttosh Gurav tweet mediaSanttosh Gurav tweet media
MR
1
1
1
146
माझी Mumbai, आपली BMC
@bpranay_13 सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित @mybmcWardRC विभागाला कळविली आहे.
MR
0
0
2
516
Pranay Buggarapu
Pranay Buggarapu@bpranay_13·
प्रत्येक फेरीवाला चक्क 'फेरीवाल्यांना मनाई असलेला विभाग' (No Hawkers Zone) या फलकाच्या अगदी खालीच बसलेला आहे. सगळ्यांना हप्ते व्यवस्थित मिळाले का?@mybmc Location- borivali west railway station.
Pranay Buggarapu tweet media
MR
4
0
4
570
कमलेश गोविंद पाटील.
@mybmc पोर्तुगीज चर्च चित्रे पथ दादर पश्चिम मुंबई - ४०००२८ येथे रोडचे जेसीबी ने खोदकाम करताना पाण्याची लाईन फुटली गेली प्रचंड प्रमाणात पाणी वाया जात आहे कृपया लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगावे ही विनंती
कमलेश गोविंद पाटील. tweet mediaकमलेश गोविंद पाटील. tweet media
MR
1
3
5
29
Rajesh Hedulkar
Rajesh Hedulkar@HedulkarRajesh·
@CMOMaharashtra @mayor_mumbai मा. महापौर मॅडम कुर्ला पूर्व बंटरभवन या ठिकाणी आपण बघू शकता 20 ते 25 हात गाड्या आहेत. हे सर्व परप्रांतीय हे आले कुठून. हे मनपाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का? यांच्यावर कारवाई होणार का?@RajThackeray @uddhavthackeray @Aaple_Sarkarr @mybmc #डॉभूषणगगराणी
MR
1
2
2
59
माझी Mumbai, आपली BMC
🔹To ensure greater participation and motivation of citizens in keeping Mumbai cleaner and more beautiful, BMC has organized the ‘Mumbai Clean League’ competition. 🔗Citizens or establishments can register for this competition through the link: sba.mcgm.gov.in/bmc/ 📱Registration can also be done by scanning the QR code publicized through social media, print, electronic media and hoardings. #MyBMCUpdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @SwachhBharatGov @SwachhMaha_22 @akshaykumar @mybmcSWM
माझी Mumbai, आपली BMC tweet media
English
6
11
20
2.5K
POLICE VISION TIMES
POLICE VISION TIMES@Policevision100·
तक्रार – सार्वजनिक ठिकाणी अनाधिकृत स्मोकिंग झोन 🚨 @mybmc @MumbaiPolice @mybmcWardK विले पार्ले पूर्व, हनुमान रोड येथे "गोकुल चहावाला" या चहाच्या दुकानात अनाधिकृत पद्धतीने स्मोकिंग झोन तयार करण्यात आला आहे. दुकानातच सिगरेट ओढण्यासाठी लाइटर ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना व सिगरेट न पिणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यामुळे परिसरातील रहिवासी, ये-जा करणारे नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. कृपया या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी ही विनंती. #NoSmoking #Mumbai #BMC #MumbaiPolice #PublicHealth #VilParle #HanumanRoad #PoliceVisionTimes
MR
1
0
0
43
s
s@69Shenvi·
@CMOMaharashtra @mieknathshinde @mybmc हनुमान रोड, विलेपार्ले (पु.)येथे जो अंडरग्राउंड बोगदा आहे त्या बोगद्यात, कोणीही कचरा काढत नाही, नुसता उकीरडा करून ठेवला आहे, तक्रार केली तरच साफसफाई होते, कीती दुर्गंधी येते बोगद्यात तुन ये जा करणे फारच त्रासदायक झाले आहे.
s tweet medias tweet media
MR
3
0
1
55
Santtosh Gurav
Santtosh Gurav@santoshgurav299·
दादर, प्र:क्र,१९१ दत्ता राऊळ मार्ग हरिवेनू, काशीला, सिल्व्हर,बालाजी,अंकुर सोसायटी येथे नवीन रस्ता बनवण्यात आला आहे मात्र गेले महिनाभर रस्त्यावरील माती पूर्ण साफसफाई केली नसल्याने व नियमित रस्त्यावर पाणी मारत नसल्याने धूळ उडत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे @mybmc @TawdeRitu
Santtosh Gurav tweet mediaSanttosh Gurav tweet mediaSanttosh Gurav tweet mediaSanttosh Gurav tweet media
MR
1
1
1
179
Ramesh Lohar
Ramesh Lohar@RameshL61852668·
Illegal construction at Bodhapada behind Municipal School TWard 108 by unlicensed contractor Ashfaq despite MRTP & FIR No0981. Alleged nexus with corrupt officers. @mybmc @CPMumbaiPolice act under Sec 354A MMC & Sec 52 MRTP,seize materials & arrest repeat offenders.@MayorMumbai
Ramesh Lohar tweet mediaRamesh Lohar tweet mediaRamesh Lohar tweet media
English
2
1
4
544
khabre aaj bhi खबर जो सच दिखाये
मनपा एमपूर्व विभागातील महाराष्ट्र कंपाउंड मध्ये मिट्टी रेबीटच्या करोबार एक वर्षा पासून सुरु आहे मोठ्यां प्रमाणे प्रदूषण पसारात आहे मनपा अधिकारी A/E Ganesh chandolakar आणि एनडी कर्मचाऱ्यांना आशीर्वाद आहे कारवाईची अपेक्षा @CMOMaharashtra @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @mybmc
khabre aaj bhi खबर जो सच दिखाये tweet media
MR
1
0
3
310