Viper

21 posts

Viper

Viper

@THEVIPER0707

Beigetreten Eylül 2023
0 Folgt0 Follower
Viper retweetet
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat Lodha@MPLodha·
📍मंत्रालय, मुंबई महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
Mangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet media
MR
173
308
325
6.2K
Viper
Viper@THEVIPER0707·
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहिरात दिलेल्या CRAFT INSTRUCTOR 1457 पदांच्या उमेदवारांना 31 डिसेंबर 2023 पुर्वी नियुक्ती पत्रे देण्यात यावीत. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @VijayWadettiwar @RRPSpeaks @DvetMaha @mieknathshinde
Viper tweet media
MR
0
3
1
28
Viper retweetet
Mahesh Kadam
Mahesh Kadam@Maheshkadam1234·
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहिरात दिलेल्या CRAFT INSTRUCTOR 1457 पदांच्या उमेदवारांना 31 डिसेंबर 2023 पुर्वी नियुक्ती पत्रे देण्यात यावीत. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @VijayWadettiwar @RRPSpeaks @DvetMaha @mieknathshinde
Mahesh Kadam tweet media
MR
1
21
14
89
Viper retweetet
sunil bhoye
sunil bhoye@suniltbhoye·
DVET विभागाची ITI Craft Instructor या 1457 पदांची भरती प्रक्रिया 15 महिन्यापासून रखडलेली आहे, कृपया लवकरात लवकर प्रक्रिया पुर्ण करून नियुक्ती द्यावी 🙏 #1457craft_instructor_joining @RajThackeray @shambhurajdesai @NANA_PATOLE @RealBacchuKadu @Awhadspeaks
sunil bhoye tweet media
MR
3
65
38
301
Viper retweetet
Rushabh Dhakate
Rushabh Dhakate@RushabhDhakate·
#1457craft_instructor_joining सर्व वरिष्ठ मान्यवरांना माझी विनंती आहे की या विषयावर त्वरित लक्ष्य द्यावे. CRAFT INSTRUCTOR 1457 पदांसाठी 15 महिने पासून रखडलेली सरळसेवा भरती त्वरित पूर्ण होण्यासाठी प्रयत्न व्हावेत. @mieknathshinde @Devendra_Office @AjitPawarSpeaks @MPLodha
Rushabh Dhakate tweet media
MR
3
71
49
393
Viper retweetet
Gaurav
Gaurav@Gaurav_1898·
#1457craft_instructor_joining प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येऊन २ महिने उलटून गेले तरीसुद्धा फायनल मेरिट लिस्ट लावलेली नाही सदर भरती प्रक्रिया 31 डिसेंबरच्या आत पूर्ण करावी व लवकरात लवकर जॉइनिंग देण्यात यावी.🙏 @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @MPLodha @DalviDvet
Gaurav tweet media
MR
1
23
16
81
Viper retweetet
Dhananjay Kachale
Dhananjay Kachale@DhananjayIgnite·
Craft Instructor 1457 Exam होऊन वर्ष होऊन गेले आहे. मा. हाय कोर्ट ने सुद्धा निकालचा मार्ग मोकळा केला आहे. Director #DVET ह्यांस विनंती आहे कि निकाल लवकरात लवकर लावावा. @DvetMaha @MPLodha @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde #declareresult_iticraftinstructor_1457
MR
96
775
422
6.5K