atul patil

93 posts

atul patil

atul patil

@ap242597

Beigetreten Temmuz 2014
95 Folgt1 Follower
atul patil retweetet
INSIGHT MIRROR
INSIGHT MIRROR@insightmpsc·
नोंदणी व मुद्रांक विभागातील लिपिक पदाची भरती 2024 ऐवजी 2025 का? 2023 मध्ये मान्यता मिळाली तरीही 2024 मध्ये न पाठवता 2025 का? शुद्धिपत्रक पाठवण्याच आश्वासन देऊन सुद्धा पूर्ण का होत नाही ? #25नाही24पाहिजे @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @cbawankule
INSIGHT MIRROR tweet mediaINSIGHT MIRROR tweet mediaINSIGHT MIRROR tweet mediaINSIGHT MIRROR tweet media
MR
81
1.4K
696
14K
atul patil
atul patil@ap242597·
@IndiaPOCO poco x6 pro heating issue started after normal uses what can i do for fix this problem?
English
1
0
0
51
atul patil retweetet
Abhimanyu Pawar
Abhimanyu Pawar@AbhiPawarBJP·
राज्यसेवा, कंबाईंड जागावाढ व प्रलंबित नियुक्त्यांबाबत पाठपुरावा केला. आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही राधाजी यांची भेट घेतली. राज्यसेवा 2024 ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची राज्यसेवा परीक्षा आहे. त्यामुळे या परिक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पदांची भरती होणं गरजेचं असून राज्यसेवा 2024 पदसंख्येत वाढ करण्यात यावी अशी विनंती केली. त्यानुसार सर्व विभागांशी पत्रव्यवहार करून अतिरिक्त मागणीपत्र मागवून घेण्याची कार्यवाही केली जाईल असा त्यांनी शब्द दिला आहे. तसेच अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त परीक्षेतील PSI, STI, ASO व लिपिक पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यास वाव असल्याने या जाहिरातीसाठी देखील अतिरिक्त मागणीपत्रे मागविण्याची विनंती केली. यासोबतच राज्यसेवा 2022 च्या निवड झालेल्या 617 उमेदवारांना नियुक्ती देणेबाबतची कार्यवाही प्रधान्यक्रमाने करावी अशी विनंती केली. अनेक भरतीप्रक्रियांमध्ये निकाल लागल्यापासून नियुक्ती मिळेपर्यंत 2 - 2 वर्षांचा कालावधी जात असून ही बाब राज्याच्या आणि सरकारच्या प्रतिमेसाठी भूषणावह नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. यावर नियुक्तीसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम राबवला जाईल व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत विचारविमर्श करुन हा कालावधी कमी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग गांभीर्यपूर्वक काम करेल असाही विश्वास दिला आहे. #mpsc #combine_जागावाढ_2024
Abhimanyu Pawar tweet mediaAbhimanyu Pawar tweet mediaAbhimanyu Pawar tweet media
MR
280
1.3K
1.2K
28.9K
atul patil retweetet
PSI BABA
PSI BABA@BABAPSI·
मा. @CMOMaharashtra महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क पदांच्या संख्येत वाढ करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडे पाठवण्यात यावे. आम्ही म्हणत आहोत म्हणून पाठवू नका तर स्वतः चेक करा मग पाठवा नियमानुसार पाठवा उमेदवारांना हाव नाही फक्त जेवढा हक्क आहे तेवढं पाठवा. #Combine_जागावाढ_2024
MR
4
366
194
2.4K
atul patil retweetet
INSIGHT MIRROR
INSIGHT MIRROR@insightmpsc·
मा. @CMOMaharashtra महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क पदांच्या संख्येत वाढ करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडे पाठवण्यात यावे. आम्ही म्हणत आहोत म्हणून पाठवू नका तर स्वतः चेक करा मग पाठवा नियमानुसार पाठवा उमेदवारांना हाव नाही फक्त जेवढा हक्क आहे तेवढं पाठवा. #COMBINE_जागावाढ_2024
MR
35
1.1K
543
8.6K
atul patil retweetet
पुण्याची MPSC
पुण्याची MPSC@PunyachiMPSC·
गट ब पुर्व 2024 & गट क पुर्व 2024 जागावाढीसाठी अतिरिक्त मागणीपत्रक तातडीने MPSC कडे पाठवावीत. PSI 1000+ STI 600+ ASO 200+ SR 100 कर सहायक 1000+ क्लर्क 10000+ 👆 हे शक्य आहे. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde #Combine_जागावाढ_2024
MR
3
427
258
3.4K
atul patil retweetet
MPSC Guidance
MPSC Guidance@MpscGuidance·
मा @Dev_Fadnavis मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य राज्यसेवा आणि Combine 2024 च्या रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश द्यावेत ही विनंती @AjitPawarSpeaks @mieknathshinde @Maha_GoodGovern @ssaunik #Combine_जागावाढ_2024  #राज्यसेवा2024जागावाढ
MPSC Guidance tweet mediaMPSC Guidance tweet media
MR
40
1.1K
565
8.2K
atul patil retweetet
Advance Mpsc
Advance Mpsc@AdvanceMpsc·
मा @Dev_Fadnavis मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य राज्यसेवा आणि Combine 2024 च्या रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश द्यावेत ही विनंती @AjitPawarSpeaks @mieknathshinde @Maha_GoodGovern @ssaunik #Combine_जागावाढ_2024  #राज्यसेवा2024जागावाढ
Advance Mpsc tweet mediaAdvance Mpsc tweet media
MR
9
574
294
3.3K
atul patil retweetet
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔
✨Combine (गट_ ब आणि गट_क) 2024 च्या जाहिरातीत रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करून तमाम विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती 🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks @ssaunik #Combine_जागावाढ_2024
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔 tweet media
MR
107
2K
890
10.1K
atul patil retweetet
INSIGHT MIRROR
INSIGHT MIRROR@insightmpsc·
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @MahaDGIPR @cbawankule STI जागा रिक्त पण पाठवल्या नाही PSI जागा पाठवल्या आधी नंतर कमी केल्या....लिपिक महसूल विभागातील जागा कोणासाठी ठेवल्या... जलसंपदा लिपिक जागा मुहूर्त कधी ? #COMBINEब_क_जागावाढ2024
INSIGHT MIRROR tweet mediaINSIGHT MIRROR tweet media
MR
101
2.1K
1K
13.6K
atul patil retweetet
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#Combine_जागावाढ_2024 ♦️ महाराष्ट्र गट ब व क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरात मध्ये अतिरिक्त जागांचे मागणी पत्र पाठवून जागावाढ करावी.ही विनंती 👉 #RTI नुसार खाली उल्लेख केलेल्या कित्तेक पदांच्या जागा रिक्त आहेत त्या शासनाने #Combine पूर्व परीक्षा 2024 मध्ये ऍड करून या परीक्षाची तयारी करणाऱ्या मुलांना दिलासा द्वावा ही विनंती..🙏🙏 पदे : ASO, STI, PSI, SR, Clerk, tax assistant ,excise inspector, technical assistant, industrial inspector, AMVI @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @cbawankule @SMungantiwar @dhananjay_munde @ChhaganCBhujbal @SunilTatkare @girishdmahajan @atulsave_india @ChDadaPatil @Dwalsepatil @RVikhePatil @mrhasanmushrif @RajThackeray @mieknathshinde @Dev_Fadnavis @RVikhePatil @AbhiPawarBJP @PawarSpeaks @supriya_sule @uddhavthackeray @RajThackeray @AUThackeray @rautsanjay61 @ajitpawarspeaks @Chh_Udayanraje @NANA_PATOLE @bb_thorat @Jayant_R_Patil @RealBacchuKadu
OFFICER'S CLUB tweet media
MR
255
3.3K
1.7K
24.8K
atul patil retweetet
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#DeclareCombine2024Adv #mpsc #Combine #Exams #Advt. मा. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, १. संयुक्त अराजपत्रित गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024 या परीक्षा ची जाहिरात आयोगाने सांगितले त्यापेक्षा कित्येक दिवस उलटून गेले तरी अदयाप पर्यंत #Combined परीक्षा ची जाहिरात आयोगाकडून आलेली नाही. यामुळे तयारी करणारे विध्यार्थी चिंतेत आहेत.आयोगाने लवकरात लवकर जाहिरात #Publish करून विद्यार्थांना दिशा द्यावी ही नम्र विनंती.🙏 २. महाराष्ट्र शासनाने पण प्रत्येक डिपार्टमेंट ने जास्तीत जास्त जागा #MPSC कडे पाठवाव्या अश्या सूचना द्वाव्या ही विनंती. जेणेकरून बेरोजगारी कमी होईल. Combine जाहिरात निदान सर्व मिळून 10000+ पदे असावी. 🙏 @mpsc_office @CMOMaharashtra @MahaDGIPR @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks @mpsc_office @Drsuvarnas @AROM_GOM @GondaneDevesh @Drsuvarnas @NANA_PATOLE @LoksattaLive @lokmat @abpmajhatv
OFFICER'S CLUB tweet media
MR
215
3.2K
1.5K
25K
ADITI✨
ADITI✨@Aditi_Nit·
Drop Your Name ! I will make one for You 🙌🏻❤️
ADITI✨ tweet media
English
35.5K
980
22.7K
4M
atul patil retweetet
PSI BABA
PSI BABA@BABAPSI·
मा. @mpsc_office आयोग महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे. किंवा जर काही तांत्रिक अडचण असल्यास तसे परिपत्रक काढावे जेणेकरुन मुलांना पुढील दिशा ठरविता येईल
MR
57
1.1K
475
7.5K
atul patil
atul patil@ap242597·
@Himanshu_POCO Poco x6 pro getting over heat in normal uses and battery backup are worst please fix this problem
English
2
0
1
381
Himanshu Tandon
Himanshu Tandon@HimanshuT_CMF·
#HTalks- Hi All, With extreme focus on customer experience in 2024 sharing Hyper OS update status till date: Full Release - #POCOF5 - V816.0.5.0.UMRINXM stable version released to 100% Partial Release - #POCOC55 - First HyperOS+Android U version 1.0.2.0.UCVINXM SW released to 30k+ users Beta State: #POCOM5 First android U+ HyperOS - V816.0.3.0.ULUINXM released to closed beta #POCOX5Pro5G First android U+ HyperOS - V816.0.2.0.UMSINXM released to closed beta #POCOX55G First Hyper OS+Android U 1.0.1.0.UMPINXM released to Close BETA #POCOM6Pro5G First Hyper OS+ Android U V816.0.1.0.UMWINXM released to closed beta Based on user feedback Beta users update will flow to the entire customer base. Enjoy 😊
English
113
51
288
33.7K
atul patil
atul patil@ap242597·
@IndiaPOCO @Flipkart i also have same problem battery drained very fast and getting over heat of normal use please fix this
English
0
0
0
26
atul patil retweetet
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏 👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏 👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी.. #COMBINE_2024_15000 #MaximumCombine2024AdvtVacancies @AROM_GOM @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks @mieknathshinde @NANA_PATOLE @TV9Marathi @abpmajhatv @lokmat @LoksattaLive
OFFICER'S CLUB tweet media
MR
1.2K
8.8K
4.4K
79.6K