



हे गाडी धारक शिक्षित आहेत का असा प्रश्न पडतो. साधे गाडी व्यवस्थित लावणे देखील जमत नाही! @MumbaiPolice पहा बरे या गाड्या कशा लावलेल्या आहेत. यांवर आपली काही कारवाई आहे का? इथे अशा पार्क केलेल्या गाड्यांमुळे आमच्या घरच्या गॅरेज मध्ये लावलेल्या गाड्या देखील नीट बाहेर काढता येत नाही. नेहमीचे झाले आहे हे. कृपया काहीतरी करा. @MTPHereToHelp












