Angehefteter Tweet
Prashant Ghadshi
4K posts

Prashant Ghadshi
@prashantCE
Structural Civil Engineer🏗️ Manager at Tata Consultancy Engineers
Mumbai Beigetreten Nisan 2012
73 Folgt77 Follower



@My_Thoughtt @Vaibhav_0101_ मला या यावर्षी २० % पेक्षा कमी ईंक्रीमेंट मिळेल अशा आशयाच ट्वीट कराल का
मंडळ आभारी राहील 😅
MR

@Vaibhav_0101_ माझ्या ट्विटचा उलटा अर्थ असतो हे तुम्हास्नी माहित असेलच पाटील.
MR

येऊदे कुठला बी झाटुजी,
आज कुणालाच सुट्टी नाय,
शॉट त्याला लावणार पद्धतमधी,
मोठमोठे गार केले गंमतमधी...!! 😎💪🔥💙

महेंद्र 🚩@My_Thoughtt
आजचा सामना कोलकाता संघ जिंकेल. #MIvsKKR
MR

@Mr_innocent_16 मी मागच्या वर्षी ॲमेझॅानवरून mivi roam 2 मागवलेला
जास्त धिंगाणा नसेल करायचा तर डिसेंट आहे
१०००-१२०० पर्यंत येईल बॅटरी बॅक पण चांगला आहे
MR

@prashantCE @nanachi_tang202 बर झालं पाहण्याच्या कार्यक्रम लाच म्हणाले नाही
MR

@Mr_innocent_16 चाचूच्या लग्नात असं काही घडू नये हीच इच्छा
Baba Vanga@BabaVanga_1
म्हणून आम्ही १००-१५० लोकांनधे लग्न आटोपतो लोक आम्हाला कंजूस बोलतात पण या छपरी लोकांमूळे जो अपमान होतो त्यापेक्षा कंजूस बोल्लेल कधीही चांगल.
MR

@Bossgirl_A8 pablo : पाबळं बोलणारा
lalo : लाळ्या
hector : अडीच एकराचा मालक
nacho : वरातीत नाचणारा
papi : पापी म्हणजे पापीच
मराठीतील त्याचे अर्थ 🫣
MR

@k_shree96 @nanachi_tang202 ओके 🍺🍺🥃🥃 असा विषय आहे काय
चालायचच 😅😂
MR


@k_shree96 @nanachi_tang202 त्याच्याऐवजी त्यांना असं विचारा की टॅास कोण जिंकेल
MR
Prashant Ghadshi retweetet

@nanachi_tang202 नाना तुम्ही prediction देऊ नका फक्त ह्या वेळेस..😂🙏🏼
MR
Prashant Ghadshi retweetet

@BTechComedian 😂😂😂😂 मजुरीचा मुद्दा ह्या मुद्द्याने बाजूला पडला
पोटाच्या प्रश्नापेक्षा चो*चा प्रश्न महत्वाचा ठरला 😂😂😂😂😂
Youtube वर कुठे थांबवल्यावर साई येते इतक्या तत्परतेने सांगितल्याबद्दल आभार 😂
MR

@Garjana206 जी कसला G म्हणा
स्ट्रगलर साला मधला एक डायलॅाग आठवला
सर कसला *डीचा सर 😅
MR
Prashant Ghadshi retweetet



















