Rationalist

6K posts

Rationalist

Rationalist

@Rationalishch

Katılım Şubat 2024
47 Takip Edilen79 Takipçiler
Rationalist
Rationalist@Rationalishch·
@mulshikar71 कॉफी प्यायला भेटतोय म्हणून so कॉल्ड शत्रू राष्ट्राच्या अध्यक्षाला फोन करून डिप्लोमसी करून त्याच्याच देशात भेटायला जाणे आणि एका राजेशाही पळणाऱ्या कुटुंबाच्या पोराने ज्याला शिव्या देतो त्याच्याच पोराच्या वाढदिवसाला जाणे हे जर एकसमान वाटत असेल तर मेंदूला मूळव्याध झालाय 😂😂😂😂😂😂
MR
0
0
0
5
Rationalist
Rationalist@Rationalishch·
@PoulAyodhya @rautsanjay61 माकडांमधे बडे साहब म्हणजे udhoji ठाकरे आणि केक फेम आदित्य साहेब पण येतात का ?
MR
0
0
3
165
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडाचा.... वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक....🚩 #निष्ठावंत #शिवसैनिक .@rautsanjay61
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. tweet media
MR
64
61
740
10.7K
𝗦𝘂𝗺𝗲𝗲𝘁
𝗦𝘂𝗺𝗲𝗲𝘁@hypernationalst·
आदू बाळाने काय कायम शेणकिड्यांसारखे शेणच खावे का ??? का म्हणून ??? त्याला चांगला केक खायचा अधिकार नाहीये का ??? 😭😭😭😭😭 🐧🐧🐧🐧
MR
5
13
63
1.3K
Sαndεѕh🇮🇳
Sαndεѕh🇮🇳@PremalSandesh·
मुंबईत फक्त आणि फक्त टाकरेच पाहिजे म्हणणाऱ्या काँग्रेसीनी आता खरातच ओष्णोजल पिऊन पापक्षालन करावे😆 #केक_उचले
Sαndεѕh🇮🇳 tweet media
MR
8
10
52
1.2K
Rationalist
Rationalist@Rationalishch·
@SilentEyes0106 आमचे आदित्य साहेब "केक उचले" झाले तमाम आदित्य साहेब शिळे प्रेमी
Rationalist tweet media
MR
0
0
3
81
Archana Pawar 🇮🇳
Archana Pawar 🇮🇳@SilentEyes0106·
अशा वागण्याला निव्वळ मूर्खपणा म्हणतात, @AUThackeray! आपण काय करत आहोत आणि का, याचं भान ठेवा… तुमच्या मागे उभ्या असलेल्या सच्च्या शिवसैनिकांच्या आणि मराठी माणसांच्या भावनांची जरा तरी कदर करा…
MR
31
75
364
8.6K
Rationalist
Rationalist@Rationalishch·
@Miaasach @gajabhauX आदित्य ठाकरेंना "केक उचल्या" ह्या भव्य यादीत मोजता येईल का ?
MR
0
0
2
93
आभाळवीर
'मुंबई ठाकरेचीच' अस लिहिलेल्या ६ लाख पोस्ट डिलीट झाल्यात ट्विटर वर 😭😭😭 @gajabhauX ओव्हरटाइम करून जुने ट्विट डिलीट करत होते 🤣😭🤣😭🤣
MR
4
10
75
1.4K
Rationalist
Rationalist@Rationalishch·
@Core_punekar ज्या व्यक्तीला ३ ४ तासात चक्कर येऊन प्राण सोडावा लागतो, अशा व्यक्तीला घरच्यांनी लाईनीत उभ का केलं असेल ? खरी चौकशी घरच्यांची केली पाहिजे ३ ४ तासात जीव जात असेल तर गॅस लायनीचा नाही तब्येतीचा विषय आहे
MR
1
0
1
10
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
साधारण १२०० लोकवस्तीचे गाव ..तिथे पाच तास लाइन? Seriously??
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar

गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी! गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे आज एक दुर्दैवी घटना घडली. अन्वी मिर्जापुर, ता. अकोला येथील वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव सिरसाठ यांचा जीव गेला आहे. सकाळी सुमारे नऊ वाजल्यापासून गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे असलेल्या सिरसाठ यांना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चक्कर आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. तरीही शासनाने योग्य नियोजन केले नाही. योग्य वेळी उपाययोजना केल्या असत्या तर शंकरराव सिरसाठ यांचा जीव वाचला असता! केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणापायी सामान्य नागरिकांचा जीव जातोय. सरकारचा तीव्र शब्दांत मी निषेध करतो. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis

MR
2
0
15
272
Rationalist
Rationalist@Rationalishch·
@Core_punekar गाडीच्या बाबतीत तर हमरीतुमरीवर येतात, ही गाडी फेल आहे, दुसरीच गाडी चांगली कशी, मी घेतलेली गाडीच कशी बरोबर, मला विचारायच तरी 😂😂 घराच्या बाबतीत एरियाच बरोबर आहे, तिकडे कशाला घेतला, तो एरिया तेवढा चांगला वाटता नाही वगैरे 😂😂😂😂
MR
0
0
15
981
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
कुणीही नवीन गाडी, घर घेतल्याचे, नोकरी लागल्याचे सांगितले तर अपेक्षित प्रतिक्रिया अशी असते... अभिनंदन... छान वाटले ऐकून. प्रत्यक्षात अपवाद वगळता खालील प्रतिक्रिया येतात हीच गाडी का घेतली? ती दुसरी चांगली आहे. ती कंपनी फालतू आहे. Layoff होऊ शकतो. जिथे घर घेतले तो एरिया चांगला नाही. गाडी आत्ता घ्यायला नको होती. घर महाग पडले. लोन चुकीच्या बँकेकडून घेतले. त्या गाडीत फॉल्ट आहेत. लोकांना हल्ली कुणाचेही बरे बघवत नाही, आनंद झालेला बघवत नाही. त्यामुळे कुठलीही चांगली बातमी सरसकट सगळ्यांना सांगू नका. फक्त जवळच्या लोकांना सांगा
MR
24
27
348
18.1K
Rationalist
Rationalist@Rationalishch·
@BokyaBhau आनंद होईल पण सत्काराची खात्री देता येणार नाही
MR
1
0
1
19
Rationalist
Rationalist@Rationalishch·
@BokyaBhau तरी सुद्धा मोठ्या वयात कौतुक कोण करणार 😂😂😂😂 घरचे सुद्धा बघणार नाहीत 😂😂😂
MR
1
0
0
19
Rationalist
Rationalist@Rationalishch·
@Ni3kale @dhokle_patil आता विसाव्याचे ठिकाण आणि जनस्थानाचे ठिकाण फरक न समजणारे बोलणार 😂 ज्ञानेश्वर तुकाराम वगैरे करून भांडण लागेनात, रामदास स्वामींच नाव घेऊन बघू 😂😂😂😂😂 Predictable 😂😂😂😂😂
MR
0
0
0
20
Comrade...
Comrade...@Ni3kale·
@dhokle_patil तुमची जिरली नाही का अजुन ? उद्या जागा कमी पडते म्हणुन रामदास स्वामींचे जन्मस्थान हलवले तर तुम्हांला जाग येईल..
MR
2
1
27
405
ढोकले पाटील
मुक्कामाचे आणि कुठे विसावा घ्यायचा हे पूर्णपणे अधिकार पालखी सोहळा प्रमुख संस्थान आणि प्रशासन मिळून घेत असते भव्य दिव्य पालखी सोहळा होत असताना जागा अपुरी पडत आहे एवढे साधं कळत नसेल तर अवघड आहे 🤷‍♂️🤷‍♂️🤷‍♂️
Comrade...@Ni3kale

गायपट्टा पुणेकरांना हवेत कशाला ज्ञानेश्वर अन तुकाराम ? पुण्यातील पालखीचे दोन्हीही मुक्काम रद्द करा अन रामनवमी करा दोन दिवसाची...मोक्कार नाचु आम्ही दोन दिवस मश्जिद समोर.. धर्माच्या नावाखाली तुमच्या अस्मितेवर अन श्रद्धेवर हल्ला करणार्या खाजप ला मतदान करणार्या पुणेकरांनो जिरली का?

MR
2
0
1
590
Digu Tipnis
Digu Tipnis@idigutipnis·
आत्ता एसआयपी सुरू करा, २०-२५ वर्षाने ढीग रिटर्न मिळतील. हे सांगणारी गाबडी कुठायत ती. इथ जग संपायला आल. नंतर ते रिटर्न घेऊन काय डायनासोर संगोपन केंद्र सुरू करायच काय?
MR
26
39
603
22.1K
Rationalist
Rationalist@Rationalishch·
@amhiraigadkar भडकलेल्या युद्ध परिस्थितीत इराणने allow केलेल्या ४-५ देशामध्ये भारताच जहाज आहे , त्याची हवा नाही पण कौतुक करायला काहीच हरकत नाही. सतत अपयश कस येतंय आणि भडका कधी उडेल असं सावित्रीच व्रत घेतल्यासारखं वागून काही फायदा नाही
MR
0
0
1
90
Ajay
Ajay@amhiraigadkar·
देशात दिवसाला ९०००० मे. टन गॅस लागतो..! त्यातला ~रोज ५५००० टन आयात होतो..! But yes.. ~४२००० टन घेऊन " एक " जहाज आलं त्याची हवा करुया..! Btw गोष्ट छोटी नाही..त्यात थोडे का होईना यश लपलेले आहे..! पण त्याला " इंधन टंचाईच्या चर्चांना पूर्णविराम " म्हणणार का हा प्रश्न आहे ?! ✌️
Ritu Tawde@TawdeRitu

घरगुती गॅसचा पुरवठा आता टेन्शन फ्री... इंधन टंचाईच्या चर्चांना पूर्णविराम! जगातील अनिश्चिततेच्या काळातही भारतासाठी आनंदाची बातमी. ४२ हजार मेट्रिक टन एलपीजीचा साठा घेऊन 'जग वसंत' टँकर भारतात पोहोचला आहे. यामुळे आता अखंडित गॅस पुरवठा सुनिश्चित झाला असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे. #LPGSupply #EnergySecurity #IndiaProgress #FuelSecurity #GasSupply #EnergyIndependence #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #BMC #bjp4mumbai @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @narendramodi

MR
4
17
100
2.9K
Rationalist
Rationalist@Rationalishch·
@Ni3kale थोडक्यात,, आता धुरंधर ही गोष्ट खरी मानायला हरकत नाही असं लेले काकांचा "मानसपुत्र" काळे म्हणत होता !!
MR
0
0
0
8
Comrade...
Comrade...@Ni3kale·
इंदिरा गांधी ने ४५ वर्षापुर्वी एंजट पाठवला ज्याने दाऊद ला खच्ची केले ...खरी धुरंदर इंदीरा च.कॉग्रेसच ह्या देशाला तारु शकते...अस लेले काका बोलले.... उपरती ..
Comrade... tweet media
MR
49
45
582
11.8K
Kyle Gawley
Kyle Gawley@kylegawley·
CEOs want us to believe AI is going to replace software engineers but software engineers are the only people actually paying for AI without them this whole industry will collapse
English
79
51
984
27.5K
Kreately.in
Kreately.in@KreatelyMedia·
Bapu 😭
Kreately.in tweet media
Indonesia
922
1.3K
12.5K
506.4K
Rationalist
Rationalist@Rationalishch·
@yadujavalkar थोडक्यात maximum transpercy maintain करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता 😂😂😂😂😂😂😂
0
0
13
817
यदुनाथ जवळकर🔥
खरात यांच्या बंगल्याचे नाव "तृप्तबाला" बंगला असे आहे.... काय अर्थ होतो तृप्तबाला याचा? चोखंदळ मंडळींना आधीच हे प्रकरण समजायला हवे होते.
MR
16
3
152
11.3K
वैद्य वेदश्री
Ohh come on Stop this Mahila shikshan card महिला आधीही शिकत होत्या फक्त लॉर्ड मकोले पद्धतीने नाही आणि स्त्री शिक्षण चळवळीची सुरुवात फुले दांपत्याच्या आधीच सुरू झाली होती फुलेंचा फक्त PR झाला बस
Shrikant Shivale@ShivaleShrikant

@Vedashreeeee_19 @SakhareShi91206 ताई : ते फुले दांपत्य होतं म्हणून महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला . तुम्ही पुरुष नक्की नाही, पण महिला नसेल किंवा कोशियारीचे नातेवाईक असताल तर त्याचा फायदा नक्की तुम्हाला झाला नाही. मग तुम्ही फुलेंवर टिका करु शकता @Dev_Fadnavis

MR
27
47
230
8.8K