Sabitlenmiş Tweet
महेंद्र 🚩
57.3K posts

महेंद्र 🚩
@My_Thoughtt
दैवत - छत्रपती शिवराय आणि शंभूराजे | मराठा आरक्षण | रायगड | जुनं खोड | शायरी | संगीत प्रेमी | अन्यायाविरोधात आवाज उठवणारा सामान्य व्यक्ती | जशास तसं उत्तर.
हिंदवी स्वराज्य 🚩 Katılım Nisan 2016
285 Takip Edilen2.6K Takipçiler
महेंद्र 🚩 retweetledi

मराठी मुलांनी परीक्षेत चांगले गुण मिळविले तरी गुजरात्यांच्या कॉलेजात जाणूनबुजून मराठी मुलांना डावलले जाते.स्वतःचा अनुभव सांगत मराठी महिलेने परप्रांतीयांच्या वृतीचे काढले वाभाडे.. वेळीच लोंढे रोखले नाहीत,तर राज्यावरील अधिकार संपुष्टात येतील.
#महाराष्ट्र
youtu.be/NWLNiMDeydc?si…

YouTube

MR
महेंद्र 🚩 retweetledi

ऐसे कैसे झाले भोंदू|
कर्म करूनी म्हणती साधू॥
संस्कार आणि संस्कृतीचा टेंभा मिरवत देशवासियांच्या विश्वासाला, त्यांच्या भक्तीचा बाजार मांडणारे एकसे बडकर एक भोंदू बुवा-बाबा, महाराज, बंगाली बाबा आपल्या कुकर्माने प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत.
दुर्दैवं याचं वाटत हा देश साधू संतांचा असतांना या देशामध्ये असे निर्लज्ज आणि नालायक लोकांचा जन्म होतो आणि राजकर्ते, राज्यकर्ते, राजसत्ता, धर्मसत्ता अशांना थारा देते.
हा देश नामदेवांचा आहे, तुकोबांचा आहे. तुकोबांना बदनाम करण्यासाठी तेव्हाच्या धर्ममार्तंडांनी त्यांच्या अंगावर वेश्या पाठवली, तुकोबाने त्या वेश्येला
पराविया नारी रखुमाईसमान ।
हें गेलें नेमून ठायींचेंचि ॥१॥
जाई वो तूं माते न करीं सायास ।
आम्ही विष्णुदास तैसे नव्हों ॥
म्हणत तिला मातेचा दर्जा दिला, हे असतात संत.
आजचे जेलमध्ये जाणारे संत-महाराज-बुवा-बाबा नव्हे ते तर बाईलवेडे नराधम.
असे तथाकथीत भोंदू बुवा देशात आपल्या उच्छांदाचे पाय रोवत आहेत. देश जागतिक पातळीवर आघाडीवर जाईल, बलशाली होईल असं एकीकडे वाटत होतं, तर दुसरीकडे देशवासियांच्या भक्तीशी त्यांच्या भावनाशी-शरीराशी खेळलं जात आहे. देशात काही बुवाबाज भामटे लोकांना जादूटोण्याच्या नावावर मुर्खात काढत आहेत.
आसारामबापू, रामरहिमपासून आता खरातसारख्या भोंदू बुवांच्या कामातूर घटना आज निदर्शनास येत आहेत.
मी तुझा कृष्ण-तू माझी राधाच्या नंतर आता बाजारात नवीन बाबा अवतरला आहे.
मी तुझा शंकर-तू माझी पार्वती.
स्वतःचे घाणेरडे चाळे करायला परमेश्वराचं नाव का वापरता?
ऐसे कैसे झाले भोंदू|
कर्म करूनी म्हणती साधू॥
अंगी लावुनिया राख|
डोळे झाकुनिया करती पाप॥
दाखवुनिया वैराग्याची कळा|
भोगी विषयाचा सोहळा॥
तुका म्हणे सांगो किती|
जळो तयाची संगती॥
सोळाव्या शतकात तुकाराम महाराजांनी भोंदू संतांबाबत असे शब्दाचे आसूड ओढले असूनही, आज माहिती तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या आविष्काराने प्रफूल्लीत झालेल्या एकवीसाव्या शतकात आसाराम-रामरहिम-खरात सारख्या नागव्या ढोंगी बाबांकडे लोकं जातात, हे देखील अजब आहे.
आज काल कोणीही उठतं आणि मला अमूक देवाचं वरदान असल्याचं सांगत लोकांना भुलवित आपली दुकानदारी चालू ठेवतं. ती दुकानदारी फोफावण्यासाठी, जे काही सरकारी-राज्यकर्ते मोठमोठे एजंट उभे आहेत, त्यांच्यामुळेच या महाराजांची चलती आहे. हे एजंट लोकं भोंदू महाराजांकडून पैशांपासून ते सत्तेची खुर्ची मिळवताना उघडपणे पहावयास मिळते.
अशा भोंदूना केवळ राजकीय दृष्ट्या लाभ उठवायचा म्हणून राज्यकर्ते जवळ करत असतील, मोठमोठ्या बिदाग्या देत असतील, त्यांच्या संस्थांना टॅक्स फ्री करत असतील, तर या कामातूर झालेल्या मस्तवाल महाराजांच्या बलात्काराला, ते जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच जबाबदार सरकारचे नुमाइंदे आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
३ वर्षांपूर्वी खरात प्रकरणात एफआयआर नोंदवली असताना कोण-कोणत्या धोबीपछाड किंवा मास्टरस्ट्रोकची वाट पाहत होतं हे ही अनाकलनीय आहे.
अश्या भोंदू बाबांची पाठराखण करणारे नेते, अंधभक्त किंवा सोशल मीडियावर भोंदू बाबांनी केलेल्या बलात्काराचे व्हिडिओ व्हायरल करणारे किंवा व्हिडीओ मागणाऱ्यांचं कोणी आप्तस्वकीय यात नसावं ही परमेश्वराकडे प्रार्थना.
मित्र-मैत्रिणींनो,
घरातल्या आईवडिलांना देव माना, त्यांची सेवा करा.
परंतू नोकरी मिळत नाही, शेतात काही पिकत नाही, पोरगं पास होत नाही, पोरीचं लग्न होत नाही, नवर्याची दारू सूटत नाही, नवरा माझ्या मुठीत नाहीय, शेजाऱ्यांचं-नातीवाईकांचं वाटोळं व्हावं आणि स्वत:चं चांगलं व्हावं, स्वत:च्या घरात धनधान्याची रास पडावी असे नवसं करणं बंद करा. अशी रडगाणी घेवून बुवा बाबाच्या दारात जावू नका. कुठलाही बुवा-बाबा यातलं काहीच करू शकत नाही. कुठल्याही बुवा बाबाला कुठलीही दैवी शक्ती नाही. तो कुठलाही आजार बरा करू शकत नाही. तो फक्त तुमचा विश्वासघात नक्की करू शकतो. तुमच्या श्रद्धेचा बाजार मांडू शकतो. लेकी-सुनांचा लैंगिक छळ करत हा भोंदू आपली दुकानदारी कायम चालू ठेवू शकतो.
श्रद्धा नक्कीच ठेवा, परंतू ती डोळस असावी. कारण कुठलाही देव कधीच कुठलीही वस्तू देण्यासाठी लाच मागत नाही. त्यामुळे देवाला काही तरी केलं म्हणजे आपल्याला देव पावेल असं म्हणणं चुकीचं आहे. देव कधीही आपल्या लेकरांना त्रास देत नाही.
श्रद्धा ही चेतना निर्माण करणारी असते. भक्ती हा विश्वास निर्माण करते. त्यामुळे श्रद्धा आणि भक्ती स्वत:जवळ निश्चित ठेवा, चेतनेने संघर्ष करण्यासाठी उठा आणि भक्तीने होय मी हे काम करणारच, मी या कामात यशस्वी होणारच, परिक्षेत पास होणारच, पुढच्या पाच वर्षात घर बांधणारच अशा विश्वासाने पुढे या. मग बघा नक्कीच तुमचं भलं होईल.
कुठला बुवा बाबा तुमचं भलं करूच शकणार नाही...!!!

MR
महेंद्र 🚩 retweetledi
महेंद्र 🚩 retweetledi


@Mr_innocent_16 @cheetah18092022 "सच बोलो सुखी रहो" हा कानमंत्र आहे.
हिन्दी
महेंद्र 🚩 retweetledi

१९३० चे पुस्तक पहा.
जुन्याकाळी पुण्यातील लोक कोथरुड आरण्येश्र्वर,पद्मावती अश्या ठिकाणी जायचे.
कोथरुडचे विशिष्ठ सांगितले आहे पाहून आश्चर्य वाटेल.जिमखण्यातील कर्व रोडने जावावे. तिकडे खेडे गाव वातावरण आढळेल.
कोथरुड शिवाय पाषाण,बंड गार्डन,विठ्ठलवाडी,चतुःश्रृंगी ल सुद्धा सहल काढावी .

बाजीराव बल्लाळ (reverse body recomp arc)@Bajirao_Bhatt
Hit me with the craziest historical fact you know about Pune
MR

@My_Thoughtt जोपर्यंत जनता जाग येणार नाही तोपर्यंत ....काय सांगायचं गरज नाही 😂
MR
महेंद्र 🚩 retweetledi

@Vaibhav_0101_ @gabbarsiingh कसोटी मॅच होईल का षट्कारांच वादळ येईल हे कळेल लवकरच.
MR

@My_Thoughtt @gabbarsiingh म्हणजे मस्त कसोटी मॅच बघायला भेटणारे यावर्षी 🫣
MR

यंदाचा आयपीएल चषक आरसीबीच जिंकणार.
#IPL2026
Prashant@gabbarsiingh
यावर्षी "मुंबई vs आरसीबी/पंजाब" फायनल पहायला भेटली तर नवल वाटायला नको. #MIvsKKR
MR

@Vaibhav_0101_ @My_Thoughtt उद्या जडेजा चा स्पेशल व्हिडिओ टाकतो, खास महेंद्र सरांसाठी 😂😂
MR

येऊदे कुठला बी झाटुजी,
आज कुणालाच सुट्टी नाय,
शॉट त्याला लावणार पद्धतमधी,
मोठमोठे गार केले गंमतमधी...!! 😎💪🔥💙

महेंद्र 🚩@My_Thoughtt
आजचा सामना कोलकाता संघ जिंकेल. #MIvsKKR
MR

@My_Thoughtt @gabbarsiingh आधीपेक्षा म्हणजे आता जडेजा नाही म्हणून 'आधी' येणार का तो खेळायला 🫣
MR

@My_Thoughtt @Vaibhav_0101_ मला या यावर्षी २० % पेक्षा कमी ईंक्रीमेंट मिळेल अशा आशयाच ट्वीट कराल का
मंडळ आभारी राहील 😅
MR












