PSB
20.9K posts

PSB
@psbpvt
Astronaut, Accountant, Doctor, Lawyer, Investment Banker and CEO - I am none of these things, I am just another engineer with business management degree!



#Bengaluru 👀 Is it true that The Rameshwaram Cafe has opened their massive outlet in Bommasandra being called the “world’s largest”? Anyone visited? Worth the hype?

Moi qui me fais avoir par toutes les fake infos du 1er avril dans ma TL




फडणवीस सरकारचा बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा! सध्याची जागतिक परिस्थिती आणि बांधकाम क्षेत्रातील मंदी लक्षात घेऊन फडणवीस सरकारने रेडी रेकनर (ASR) दरांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात राज्यातील रेडी रेकनर दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सन २०२५-२६ मधील दरच सन २०२६-२७ साठी कायम ठेवण्यात आले असून, यामुळे बांधकाम व्यावसायिकांसह घरखरेदीदारांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI) तसेच दस्त लेखनिक यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्राला नवी उभारी मिळून अर्थचक्राला चालना मिळेल, असा विश्वास आहे. @PMOIndia @Dev_Fadnavis जी @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR #Maharashtra #RealEstateRelief #ConstructionGrowth #HomeBuyersBenefit #RevenueMinister #ChandrashekharBawankule


















