
UPSC च्या 'प्रतिभा सेतू'च्या धर्तीवर आता महाराष्ट्रात 'निपुण सेतू' योजना लागू !
MPSC मुलाखतीपर्यंत पोहोचलेल्या मात्र अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांना आता मिळणार नोकरीची सुवर्णसंधी.
हा ऐतिहासिक निर्णय मिळवून दिल्याबद्दल
आमदार @VikramPachpute_ यांचे मनःपूर्वक आभार!

MR
















