उत्साही मित्र मंडळ आयोजित घे भरारी गोविंदा पथकाच्या सराव शिबिराला भेट देत त्यांच्या शिस्त, परिश्रम व टीमस्पिरीटचं कौतुक केलं. श्रीकृष्ण दर्शनानंतर गोविंदांशी स्नेहसंवाद साधला. त्यांच्या ऊर्जा व समर्पणाला सलाम! आगामी दहीहंडी स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! जय गोविंदा!
#दहीहंडी
श्रीकृष्णाच्या दर्शनाने मन प्रसन्न झालं आणि उत्साही गोविंदांशी मनमोकळा संवाद साधून त्यांचं मन:पूर्वक कौतुक केलं. युवाशक्तीने दाखवलेली ही ऊर्जा आणि समर्पण निश्चितच प्रेरणादायी आहे.
आगामी दहीहंडीसाठी संपूर्ण पथकाला मनःपूर्वक शुभेच्छा!
जय गोविंदा... गोविंदा आला रे आला!