Hrishikesh joshi retweeted

.#रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट
प्रस्तुत
#रावसाहेब_कट्टा गणेशोत्सव मालिका ( वर्ष ३रे)
पहिल्या दिवशी श्रीगणेशा करायला आपल्या सोबत आहेत हरहुन्नरी कलाकार,पडद्यावरचे रावसाहेब म्हणजेच @rishijo!
उद्या रात्री ९:३०,गणेशाची आरती करून या!
धमाल गप्पा करुया!
स्पेसची लिंक व यूट्यूब ची लिंक पहिल्या कमेन्ट मध्ये थोड्या वेळातच,
तुमचे काही प्रश्न असतील तर कमेन्ट मध्ये लिहू शकता.

MR




