आता फक्त शिवसेना

24.7K posts

आता फक्त शिवसेना banner
आता फक्त शिवसेना

आता फक्त शिवसेना

@CommonManFire

Mumbai, India Se unió Eylül 2019
4.2K Siguiendo4.3K Seguidores
आता फक्त शिवसेना
आजच्या काळात गॅस मिळत नाही, किंमती वाढल्या म्हणून वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थांचे दर मनमानी वाढवणे योग्य नाही.सामान्य माणूस आधीच त्रस्त आहे.यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी.प्रत्येकाने यावर विचार करणे गरजेचे आहे. #गॅसदरवाढ #FoodPriceControl #GovernmentAct
MR
0
0
0
22
आता फक्त शिवसेना
@waglenikhil तुझा पगार वाढला वाटते निखिल नाव चर्चेत राहावे म्हणून तू नवीन नवीन काहीही काढत आहे पण जनतेला माहिती आहे वटवटवागळे 😂😂
MR
0
0
0
27
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
कंबोजच्या पत्नीने २०० कोटींचा फ्लॅट विकत घेतला यात मिडियाला रस वाटत नाही? कुठून आलाय हा पैसा? #Modi #BJP
MR
87
379
2.2K
37.4K
आता फक्त शिवसेना
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल प्रशासकीय अधिकारी मा. सौ. अश्विनी भिडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! @AshwiniBhide #AshwiniBhide #BMCCommissioner #FirstWomenCommissioner #NariShakti #BMC
आता फक्त शिवसेना tweet media
MR
0
0
1
39
आता फक्त शिवसेना
📍 पत्ता: बी. अंजीरवाडी, वसंत कुमार कारिया चाळ चाळ नं. ४, रूम नं. २० डॉ. मस्कारेन्स रोड, माझगाव मुंबई – 400010 @mybmc @mybmcWardE तातडीने कार्यवाही करावी ही विनंती.
आता फक्त शिवसेना tweet mediaआता फक्त शिवसेना tweet media
MR
0
0
0
16
आता फक्त शिवसेना
🚨 तातडीची दखल घ्यावी 🚨 माझ्या घराशेजारील ड्रेनेज लाईन (गटार) खाली बसले असून झाकण सैल/तुटलेले आहे. यामुळे गल्लीतील लहान मुले व जेष्ठ नागरिकांना अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. कृपया तात्काळ दुरुस्ती करून योग्य प्लास्टर करावे व झाकण व्यवस्थित बसवावे किंवा नवीन बसवून द्यावे.
MR
1
0
0
31
आता फक्त शिवसेना
🚨 सावधान! खरात बाबाला HIV! हजार बायकां पोरे संकटात! ही फक्त बातमी नाही, ही समाजासाठी इशारा आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा. #BreakingNews #MumbaiNews #HealthAlert #HIVAwareness #StaySafe #PublicSafety #ViralNews #MarathiNews #Alert #SocialAwareness
आता फक्त शिवसेना tweet media
MR
0
0
1
28
आता फक्त शिवसेना
@diy_atul @MumbaiPolice @AgripadaPS @CPMumbaiPolice @TawdeRitu @Dev_Fadnavis अशा प्रकारच्या घटना अत्यंत गंभीर आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनच जर अशा तक्रारी येत असतील तर जनतेचा विश्वास ढासळतो. याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा न्यायव्यवस्थेची प्रतिमा धोक्यात येईल.
MR
0
0
1
17
अतुल जंगम - (मुंबई सचिव) स्वच्छ भारत अभियान
@MumbaiPolice @AgripadaPS कंट्रोल मधून नुसते मेसेज पाठवून काही होणार नाही पोलीस स्टेशन सेटलमेंट करून 10 20 हजार रुपये घेऊन आरोपींना सोडतात या महिन्याभरातला हा तिसरा व्हिडिओ @CPMumbaiPolice महाराष्ट्र शासनाचा किती नुकसान करताय हा पोलीस स्टेशन @AgripadaPS @TawdeRitu @Dev_Fadnavis
MR
1
0
1
37
अतुल जंगम - (मुंबई सचिव) स्वच्छ भारत अभियान
आगरी पाडा पोलीस स्टेशन हद्दीत तिसरा व्हिडिओ खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. याच्याबरोबर पण सेटलमेंट करून सोडून देणार का ? याच्यापुढे पेण आणि पेपर Work कायदेशीर हिंदुस्तानी मज्जिद बाहेर भायखळा वेस्ट #Bycullawest @CPMumbaiPolice @MumbaiPolice @AgripadaPS @Dev_Fadnavis
अतुल जंगम - (मुंबई सचिव) स्वच्छ भारत अभियान tweet media
MR
1
0
7
401
आता फक्त शिवसेना
अहवाल कुणावरही येऊ दे… ICU मध्ये जाण्याची भीती मात्र सगळ्यांनाच 😄 सत्ता असो वा विरोधक, खुर्ची वाचवताना "तत्त्वं" आधीच व्हेंटिलेटरवर असतात 🤣 जनता बघतेय… आणि सगळं लक्षात ठेवतेय 😉 #PoliticalSatire #TruthHurts #Netagiri #TrendingNow #IndiaPolitics #RealityCheck #Satire
आता फक्त शिवसेना tweet media
MR
0
0
0
46
आता फक्त शिवसेना
रिपोर्ट कुणाचाही असो… घाम मात्र सगळ्यांनाच फुटतोय 😏 सत्ताधारी असो किंवा विरोधक, खरं समोर आलं की सगळ्यांचीच "सिस्टम हँग" होते 🤣 #PoliticalSatire #SystemHang #TruthHurts #Netagiri #ViralMarathi #TrendingNow #IndiaPolitics #Satire #RealityCheck
MR
0
0
0
45
आता फक्त शिवसेना
कधी कधी एक रिपोर्ट संपूर्ण सिस्टम हलवू शकतो… 😉 बाकी सगळं ठीक आहे असं दाखवणाऱ्यांना सत्याचीच जास्त भीती असते! 😏 #राजकारण #सत्य #PoliticalSatire #TrendingNow #ViralPost #IndiaPolitics #BreakingTruth #System #RealityCheck #ViralContent #TrendingIndia #SocialMediaBuzz
MR
0
0
0
58
आता फक्त शिवसेना
@JaiMaharashtraN हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या तेव्हा लाज वाटली नाही का ? आपले प्रताप माहिती आहे जगाला कार्यालयात फर्निचर आणि एअर कंडिशनर बसवण्यासाठी कार्यकर्त्यांकडून पैशांची मागणी केली होती.
MR
0
0
0
7
आता फक्त शिवसेना
@mahae_news हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या तेव्हा लाज वाटली नाही का ? आपले प्रताप माहिती आहे जगाला कार्यालयात फर्निचर आणि एअर कंडिशनर बसवण्यासाठी कार्यकर्त्यांकडून पैशांची मागणी केली होती.
MR
0
0
0
9
Mahaenews
Mahaenews@mahae_news·
रूपाली चाकणकर स्वतः तंत्रविद्या करत होत्या; सुषमा अंधारेंचे धक्कादायक आरोप mahaenews.com/political/rupa…
MR
1
0
0
285
आता फक्त शिवसेना
जनतेशी नाळ जोडून कार्य करणारे युवा नेतृत्व. कुडाळ-मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कोकणचे सुपुत्र @meNeeleshNRane मान. श्री. निलेशजी नारायणराव राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #NileshRane #BirthdayWishes #YouthLeader #ShivSena
आता फक्त शिवसेना tweet media
MR
0
0
0
18
आता फक्त शिवसेना retuiteado
माझी Mumbai, आपली BMC
☀️ नॉन स्टॉप मुंबईकर... पाण्याच्या घोटासाठी थांब क्षणभर... मुंबईत उन्हाचा पारा वाढतोय! उष्माघातापासून बचावासाठी... 💧तहान लागण्याची वाट पाहू नका, सतत पाणी पीत रहा. 🌞थोडीशी खबरदारी, उष्माघातापासून बचाव करी!🙏 #MyBMCUpdates #Mumbai #heatwave #mumbaiheat #heatstroke
MR
4
18
51
5.9K
आता फक्त शिवसेना
@mybmcWardE @mybmc ई वार्डमध्ये वडापाव, केळे आणि मेंदू वडा गाड्या रस्त्यावर अनधिकृतपणे धंदा करत आहेत. वाहतुकीला अडथळा निर्माण होत असूनही कारवाई होत नाही. महापालिका अधिकारी दुर्लक्ष करत आहेत का? की देणेघेणे सुरू आहे? तात्काळ कारवाई करावी.@mybmcWardE @mybmc #Mumbai #BMC
आता फक्त शिवसेना tweet media
MR
0
0
0
28
WARD E BMC
WARD E BMC@mybmcWardE·
@CommonManFire @mybmc सदर तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे. धन्यवाद.
WARD E BMC tweet mediaWARD E BMC tweet media
MR
3
0
0
47
आता फक्त शिवसेना
माझगाव अंजिरवाडी गेट समोर हनुमान मंदिराजवळ 2 वडापाव हातगाड्या व समोर मेंदू वडा हातगाडी अनधिकृतपणे उभ्या आहेत.यामुळे रहदारी व पार्किंग पूर्णपणे बाधित झाले आहे. @mybmcWardE @mybmc कृपया तात्काळ कारवाई करून या अनधिकृत हातगाड्या कायमस्वरूपी हटवाव्यात.नागरिकांना होणारा त्रास थांबवावा.
MR
2
0
2
125
आता फक्त शिवसेना
@mybmc @mybmcWardB डोंगरी, उमरखडी येथील Ashtavinayak Bldg, A.N. Surve Marg येथे अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला कचरा व झाडांच्या फांद्या साचलेल्या आहेत. दुर्गंधी व अस्वच्छता वाढली आहे. कृपया तात्काळ स्वच्छता करावी. #CleanMumbai
आता फक्त शिवसेना tweet mediaआता फक्त शिवसेना tweet mediaआता फक्त शिवसेना tweet mediaआता फक्त शिवसेना tweet media
MR
1
0
1
139
आता फक्त शिवसेना
@rajanvichare @nareshmhaske विचारे साहेब, राजकारणात शेवटी जनतेचा निर्णयच मोठा असतो. ठाणेकरांनी नरेश म्हस्के यांना खासदार बनवले, म्हणजे जनतेने त्यांची लायकी ठरवली आहे. आता कोणाला लायकी सांगायची गरज नाही. 👍
MR
0
0
0
178
आता फक्त शिवसेना
@rajanvichare @nareshmhaske @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm राजन विचारे साहेब, दुसऱ्यांना लायकी सांगण्यापूर्वी जनतेने दिलेला कौल लक्षात घ्या. ठाणेकरांनी नरेश म्हस्के यांना खासदार बनवून आपला विश्वास दाखवला आहे. जनतेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावणे म्हणजे ठाणेकरांचा अपमान नाही का? 🤔
MR
0
0
0
73