PRAFUL GANGURDE

59 posts

PRAFUL GANGURDE

PRAFUL GANGURDE

@Soul_scope_98

Se unió Temmuz 2023
4 Siguiendo5 Seguidores
PRAFUL GANGURDE retuiteado
JAGDISH PATIL
JAGDISH PATIL@jagdishpatil_93·
@pemetansk आदरणीय सर/मॅम, परिक्षेसाठी अवघे काही दिवस बाकी असल्यामुळे सर्व विषयांचे स्टडी मटेरियल / सराव प्रश्नसंच ( उत्तरांसहित ) आपल्या वेबसाईटवर येत्या एक ते दोन दिवसांत उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून वेळेत सर्व परीक्षार्थींना अभ्यास पूर्ण करून परीक्षा देता येईल.
MR
2
16
7
238
PRAFUL GANGURDE retuiteado
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#कनिष्ठ_अभियंता (स्थापत्य गट ब) च्या रखडलेल्या नियुक्त्या मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी २८ ऑगस्ट रोजी सिंचन भवन पुणे येथे उपोषण सुरु केले होते. त्या दिवशी मी सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिवांशी भेट घेऊन, हा विषय निकाली काढण्याची विनंती केली असता ११ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे ११ तारखेला प्रकरण न्यायालयासमोर येणार असल्याचे सांगत उपोषण सोडण्यासाठी मी विद्यार्थ्यांना विनंती केली होती, त्यानुसार विद्यार्थ्यांनी देखील उपोषण मागे घेतले होते. परंतु, आता ११ तारखेला सुनावणीसाठी सदरील प्रकरण लिस्ट झाले नसल्याची बाब समोर आली आहे. एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतात, परंतु तरीही शासनाने यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करावा व विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळावा हि विनंती.
Rohit Pawar@RRPSpeaks

#कनिष्ठ_अभियंता (स्थापत्य गट ब) च्या रखडलेल्या नियुक्त्यांच्या संदर्भात मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांची भेट घेऊन हा विषय निकाली काढण्याची विनंती केली.त्यांनी देखील त्वरित जलसंपदा विभागाच्या सचिवांशी संपर्क करून सद्यस्थिती जाणून घेतली.या विषयाची सुनावणी ११ सप्टेबर रोजी असून त्यासाठी अत्यंत नामांकित वकील विद्यार्थ्यांची बाजू मांडणार असून विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.न्यायालयाच्या निकालानंतर त्वरित नियुक्त्या देण्याबाबत देखील त्यांनी आश्वासित केले आहे. न्यायालयाचा निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूनेच लागणार असा विश्वास आहे.गेल्या अधिवेशनात देखील मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री साहेबांशी याविषयी चर्चा केली असून मी स्वता या विषयी वैयक्तिक लक्ष ठेवून आहे.त्यामुळे सद्या सुरु असलेला पाउस व उपोषणात विद्यार्थिनी भगिनींची असलेली संख्या बघता आपण हे उपोषण त्वरित मागे घ्यावे अशी आपला मोठा भाऊ विनंती करतो.

MR
37
246
537
51.8K
PRAFUL GANGURDE retuiteado
SS
SS@ShaileshHoldan1·
एखादी गोष्ट ज्या वयात आणि वेळेत भेटायला पाहिजे तेव्हाच भेटली तरच त्यात आनंद असत नाहीतर खिडकी जवळची सीट शेवटच्या स्टॉप आल्यावर भेटून काय फायदा. उशीरा येणारे निकाल उशिरा येणाऱ्या जाहिराती स्पर्धा परीक्षा विद्यार्थी माणूस आहे रे. त्याच आयुष्यं इतर माणसं इतकंच असते... कधी समजणार आहे
SS tweet media
MR
0
27
24
229
PRAFUL GANGURDE retuiteado
mkv
mkv@kvm21017·
धन्यवाद दादा , अशीच साथ असू द्या एवढीच विनंती🙏😊
Rohit Pawar@RRPSpeaks

#कनिष्ठ_अभियंता (स्थापत्य गट ब) च्या रखडलेल्या नियुक्त्यांच्या संदर्भात मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांची भेट घेऊन हा विषय निकाली काढण्याची विनंती केली.त्यांनी देखील त्वरित जलसंपदा विभागाच्या सचिवांशी संपर्क करून सद्यस्थिती जाणून घेतली.या विषयाची सुनावणी ११ सप्टेबर रोजी असून त्यासाठी अत्यंत नामांकित वकील विद्यार्थ्यांची बाजू मांडणार असून विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.न्यायालयाच्या निकालानंतर त्वरित नियुक्त्या देण्याबाबत देखील त्यांनी आश्वासित केले आहे. न्यायालयाचा निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूनेच लागणार असा विश्वास आहे.गेल्या अधिवेशनात देखील मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री साहेबांशी याविषयी चर्चा केली असून मी स्वता या विषयी वैयक्तिक लक्ष ठेवून आहे.त्यामुळे सद्या सुरु असलेला पाउस व उपोषणात विद्यार्थिनी भगिनींची असलेली संख्या बघता आपण हे उपोषण त्वरित मागे घ्यावे अशी आपला मोठा भाऊ विनंती करतो.

MR
0
14
15
146
PRAFUL GANGURDE retuiteado
Vishal Murkute
Vishal Murkute@VishalM12041996·
@RRPSpeaks Thank you @RRPSpeaks , हे आयुष्यभर लक्षात ठेवले जाईल 🙏
MR
0
5
18
444
PRAFUL GANGURDE retuiteado
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#कनिष्ठ_अभियंता (स्थापत्य गट ब) च्या रखडलेल्या नियुक्त्यांच्या संदर्भात मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांची भेट घेऊन हा विषय निकाली काढण्याची विनंती केली.त्यांनी देखील त्वरित जलसंपदा विभागाच्या सचिवांशी संपर्क करून सद्यस्थिती जाणून घेतली.या विषयाची सुनावणी ११ सप्टेबर रोजी असून त्यासाठी अत्यंत नामांकित वकील विद्यार्थ्यांची बाजू मांडणार असून विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.न्यायालयाच्या निकालानंतर त्वरित नियुक्त्या देण्याबाबत देखील त्यांनी आश्वासित केले आहे. न्यायालयाचा निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूनेच लागणार असा विश्वास आहे.गेल्या अधिवेशनात देखील मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री साहेबांशी याविषयी चर्चा केली असून मी स्वता या विषयी वैयक्तिक लक्ष ठेवून आहे.त्यामुळे सद्या सुरु असलेला पाउस व उपोषणात विद्यार्थिनी भगिनींची असलेली संख्या बघता आपण हे उपोषण त्वरित मागे घ्यावे अशी आपला मोठा भाऊ विनंती करतो.
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
80
218
590
106.3K
PRAFUL GANGURDE retuiteado
Omkar Ratate
Omkar Ratate@OmkarRatate·
@Dev_Fadnavis साहेब आम्हा ४९५ जलसंपदा कनिष्ठ अभियंता उमेदवारांना नियुक्त्या द्या. जाहिरात येऊन 4 वर्ष होऊन गेले आणि परीक्षा देऊन आज 6 ऑगस्ट ला 1 वर्ष झाले आमचा विषय लवकरात लवकर मार्गी लावा🙏 @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @saamTVnews @zee24taasnews @abpmajhatv
MR
3
37
22
381
PRAFUL GANGURDE retuiteado
@ vijaybhosale_speaks
@ vijaybhosale_speaks@Vijaybhosale86_·
आदरणीय मंत्री महोदय @Dev_Fadnavis साहेब आपण जलसंपदा विभागातील 4 वर्षापासुन रखडलेल्या 495 उमेदवाराच्या नियुक्ती चा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा ही विनंती . नाहीतर आम्ही नैराश्य ग्रस्त अभियंते साखळी उपोशन करणार आहोत .. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @VijayWadettiwar
@ vijaybhosale_speaks tweet media
MR
0
35
28
242
PRAFUL GANGURDE retuiteado
Prasad Ramchandra Dalvi
Prasad Ramchandra Dalvi@PrasadRdalvi10·
@Dev_Fadnavis @Dev_Fadnavis साहेब आमचे मुद्दे व्यवस्थितपणे समजून घेतल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏🏼..लवकर च आमचा मुद्दा मार्गी लावून आम्हाला joining भेटू द्या ही विनंती..
MR
0
18
20
205
PRAFUL GANGURDE
PRAFUL GANGURDE@Soul_scope_98·
@Dev_Fadnavis साहेब लवकरच आम्हा ४९५ जलसंपदा कनिष्ठ अभियंता उमेदवारांना नियुक्त्या द्याल हि अपेक्षा..🙏 जाहिरात येऊन 4 वर्ष होऊन गेले आणि परीक्षा देऊन आज 6 ऑगस्ट ला 1 वर्ष झाले आमचा विषय लवकरात लवकर मार्गी लावा ही नम्र वनंती #wrd_je_2019
MR
0
6
5
66
PRAFUL GANGURDE retuiteado
mkv
mkv@kvm21017·
@Dev_Fadnavis @Dev_Fadnavis साहेब लवकरच आम्हा ४९५ जलसंपदा कनिष्ठ अभियंता उमेदवारांना नियुक्त्या द्याल हि अपेक्षा..🙏 जाहिरात येऊन 4 वर्ष होऊन गेले आणि परीक्षा देऊन आज 6 ऑगस्ट ला 1 वर्ष झाले आमचा विषय लवकरात लवकर मार्गी लावा ही नम्र विनंती🙏 #wrd_je_2019
MR
0
27
21
277
PRAFUL GANGURDE
PRAFUL GANGURDE@Soul_scope_98·
@OmkarRatate @Dev_Fadnavis जलसंपदा कनिष्ठ अभियंता च्या निवडीच्या मुद्यावर तुम्ही पाठपुरावा करून लवकरात लवकर आम्हा 495 उमेदवारांना नियुक्ती भेटतील ही अपेक्षा🙏 #wrd_je_2019
MR
0
2
2
70
PRAFUL GANGURDE retuiteado
Omkar Ratate
Omkar Ratate@OmkarRatate·
@Dev_Fadnavis @Dev_Fadnavis साहेब लवकरच आम्हा ४९५ जलसंपदा कनिष्ठ अभियंता उमेदवारांना नियुक्त्या द्याल हि अपेक्षा..🙏 #wrd_je_2019
MR
2
30
22
297
PRAFUL GANGURDE retuiteado
@ vijaybhosale_speaks
@ vijaybhosale_speaks@Vijaybhosale86_·
@RRPSpeaks आपले मनापासून खूप खूप आभारी आहोत दादा आपण केलेलं काम पूर्ण झाल्यावर महाराट्रातल्या 500 अभियंत्यांच्या घरी दिवाळी साजरी होईल दादा खरंच आपले सर्वांच्या वतीने मनापासून आभार् व्यक्त करतो.
@ vijaybhosale_speaks tweet media
MR
0
30
22
161
PRAFUL GANGURDE retuiteado
vdb rocks
vdb rocks@RocksVdb·
@RRPSpeaks कनिष्ठ अभियंता जलसंपदा उमेदवारांचा मुद्दा घेतल्याबद्दल दादा तुमचे आभार❤️ नियुक्ती मिळेपर्यंत आपण असाच पाठपुरावा करावा आम्ही महाराष्ट्रातील सर्व अभियंते आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू🙏🏻
MR
0
13
9
214
PRAFUL GANGURDE retuiteado
Sachin Randave
Sachin Randave@SachinRandave·
@RRPSpeaks कनिष्ठ अभियंता जलसंपदा उमेदवारांचा मुद्दा घेतल्याबद्दल दादा तुमचे आभार❤️ नियुक्ती मिळेपर्यंत आपण असाच पाठपुरावा करावा आम्ही महराष्ट्रातील सर्व अभियंते आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू🙏🏻
MR
0
12
12
221
PRAFUL GANGURDE retuiteado
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब या पदासाठी जुलै २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहीरातीनुसार झालेल्या परीक्षेतील उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा आदेश जलसंपदा विभागाला देण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजितदादा यांना केली. तसंच महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या भरतीसाठी SEBC to EWS विकल्प दिलेल्या मराठा समाजातील २८२ गुणवत्ताधारक उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंतीही केली. याशिवाय महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ च्या परीक्षेत SEBC To EWS विकल्प निवडलेल्या मराठा समाजातील ९४ उमेदवारांना अद्याप नियुक्त्या दिलेल्या नाहीत. ही बाबही मा. अजितदादा यांच्या निदर्शनास आणून दिली असता याध्येही लक्ष घालण्याचं त्यांनी मान्य केलं. @AjitPawarSpeaks
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
92
206
453
41.6K
PRAFUL GANGURDE retuiteado
Er.Nilesh Shelar
Er.Nilesh Shelar@shelarnilesh02·
@RRPSpeaks कनिष्ठ अभियंता जलसंपदा उमेदवारांचा मुद्दा घेतल्याबद्दल दादा तुमचे आभार❤️ नियुक्ती मिळेपर्यंत आपण असाच पाठपुरावा करावा आम्ही महराष्ट्रातील सर्व अभियंते आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू🙏🏻
MR
1
23
17
150