BIgg Boss Marathi Updates

255 posts

BIgg Boss Marathi Updates banner
BIgg Boss Marathi Updates

BIgg Boss Marathi Updates

@bigbosscontext

🔥 Bigg Boss Marathi चं धमाल जग, तुमच्या जवळ! 🎉 Exclusive अपडेट्स, तुफान Reactions, आणि भरपूर Gossip! 🎬 मनोरंजनासाठी Follow करा आणि VIP बनून जगा

Se unió Ekim 2023
2 Siguiendo219 Seguidores
BIgg Boss Marathi Updates
BIgg Boss Marathi Updates@bigbosscontext·
🚨 ब्रेकिंग! बिग बॉस मराठी सीजन ५ चे टॉप-३: ☆ अभिजीत सावंत ☆ निक्की तांबोळी ☆ सूरज चव्हाण जन्हवी किल्लेकरने पैसे असलेली ब्रीफकेस 💼 स्वीकारून शर्यतीतून बाहेर पडत चौथा क्रमांक पटकवला. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM5 #Celeb #BBM #BBMarathi #Biggbossmarathi5
MR
0
1
4
1.5K
BIgg Boss Marathi Updates
BIgg Boss Marathi Updates@bigbosscontext·
कानाखाली मारली याची क्लिप दाखवली जात नाही टीव्ही वर कारण लहान मुलं बघतात पण निक्की आणि अरबाज ची लफडी चालतात टीव्ही वर वाह! तेव्हा लहान मुलं बघत नाही? #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM5 #Celeb #trending #BBM #BBMarathi #Biggbossmarathi5
MR
1
2
17
3.2K
BIgg Boss Marathi Updates
BIgg Boss Marathi Updates@bigbosscontext·
bigg Boss हा गेम संयम चा आहे कोणी किती तरी पोक केलं तर त्याचा reply म्हणून physical होणे आणि कानाखाली मारणे हे पूर्ण चुकीचं आहे आणि #arya हिला शिक्षा व्हायला पाहिजे ...... #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM5 #BBM #BBMarathi #Biggbossmarathi5 #nikkitamboli #arya
MR
5
9
17
1.9K
BIgg Boss Marathi Updates
BIgg Boss Marathi Updates@bigbosscontext·
B group madhli saglyat विश्वास नसणारी व्यक्ती ही ankita आहे..तिने jhanavi ला safe केलं आणि त्यांच्यातला अभिजीत unsafe झाला.. तिच्याकडे केवढे कारणे होती तरी तिने फालतू कारण सांगितले 😅😅😅 #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM5 #BBM #BBMarathi #Biggbossmarathi5
MR
0
5
23
1.8K