@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar इतिहास घडतोय 🙏
महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार मिळत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.
नव्या जबाबदारीसाठी मनापासून शुभेच्छा—त्यांची कारकिर्द निश्चितच राज्यासाठी यशस्वी ठरेल. 💐
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar सुनेत्राताई पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यासाठी भक्कम व लोकाभिमुख कार्य घडो, हीच अपेक्षा.
दादांची सावली, सोन्याच्या पावली ⏰
महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या सेवेसाठी 🪷
भारतीय महिलांचा उपजत गुण म्हणजे त्या प्रतिकूल परिस्थितीत अजून कणखर असतात.✌️
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा पवार यांचे मनःपुर्वक अभिनंदन!💐
#SunetraPawarDCMx.com/i/status/20175…