
#अजितपवारांचा काटा भाजपच्या दिल्लीतळ्या नेत्याने तर नाही ना काढला? कारण दादा @Dev_Fadnavis यांचे राज्यातले वारसदार मानले जात होते.
त्याच वेळी एकनाथ शिंदेंना मोठं करण्यामागेही त्याच नेतृत्वाचा हात दिसतो, जे दिल्लीमध्ये फडणवीसांच्या विरोधात सूक्ष्म पातळीवर काम करत आहे.
#म #मराठी
MR















