Jaykumar Gore retweetledi

निवडणूक चालू असताना कायद्याचं कोणी उल्लंघन केलं, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचं काम कोणी केलं. याची चौकशी झाली पाहिजे - मंत्री जयकुमार गोरे.
इथे चर्चा झाली म्हणून एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करणं नियमाला धरून नाही.
@Jaykumar_Gore
#MahaBudgetSession #MahaBudgetSession2026
MR













































