mechanical mind
15.1K posts

mechanical mind
@UsuallyIAmRight
Mechanical engg Kirloskar, pune Against BJP RSS ideology.

आमदार गंगाधरपंतांचे निधन झाले तेव्हा महिला म्हणून आई सरिताजींना संधी न देता 17 वर्षांचा देवेंद्र राजकारणात आला. तेव्हा काय अडचण होती? इथेच फडणवीसांची मानसिकता कळते. बाकी तुम्ही राज्यात फिराच. पैसे बंद केलेल्या, LPGमुळे त्रस्त झालेल्या लाडक्या बहिणी चप्पल घेऊन स्वागताला तयार आहेत.






जिनीलियाची FD तोडली वाटत 🤣🤣🤣








Hindus gave Yoga and Ayurveda to the world. What did Muslims give to the world?

सगळ्यांनी मराठी बोलावं. हम को मराठी नही आती, हिंदी मैं बोलो असे चालणार नाही. महाराष्ट्रात राहायचे असेल तर तेथील भाषा यायला हवी. - संदीप देशपांडे, मनसे नेते आणि प्रवक्ते #SandeepDeshpande #Marathi #Mumbai #MNS #Maharashtra (Sandeep Deshpande, Mumbai, Marathi, MNS, Maharashtra)












