Devaa🤓

52.5K posts

Devaa🤓 banner
Devaa🤓

Devaa🤓

@devendrajoshi64

खान्देशी-विदर्भीयन-मुंबईकर Inscrit le Ağustos 2012
70 Abonnements6.3K Abonnés
Tweet épinglé
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
वेळ देऊन ट्विटर वापरण्यापेक्षा वेळ मिळेल तेव्हाच ट्विटर वापरण्यात खरी मजा असते..
MR
6
19
273
0
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
@Mr_innocent_16 नाही माहिती.. पण त्याने एकट्यानेच संपवली..😀
MR
0
0
1
4
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
काही दिवसांपूर्वी तिची इच्छा होती की आपण मस्त असं रात्रीच बाल्कनीत जाऊन आईस्क्रीम खाऊयात म्हणून तो दोघांसाठी छान आईस्क्रीम घेऊन आलेला.. पण ते खायचं सुरू होईल त्याआधी त्यांची भांडण सुरू झालेली.. दोघांनीही आईस्क्रीम नाही खाल्लेली आणि त्याने ती तशीच फ्रिजरमध्ये ठेवलेली..
MR
2
1
4
84
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
आज अचानक फ्रिजर उघडल्यावर त्याला ते.. दिसलं आणि आपण अजूनही तिला मनवल नाहीये हेही त्याला आठवलं..
MR
0
0
1
17
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
@Shreee_Amit इथेच पाठवा.. सगळ्यांना लाभ घेता येईल..
MR
1
0
1
4
ShreeeAmit
ShreeeAmit@Shreee_Amit·
@devendrajoshi64 तुम्ही सांगा! डी एम करू का व्हिडिओ इथे टाकू.‌ व्हिडिओ आमच्या सौ. च्या मैत्रीणी कडून रिसीव झालेला आहे ( काही दिवसांपूर्वी) 😬😬😬
MR
1
0
1
6
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
साबुदाणा उसळ.. वडे.. भगर.. याव्यतिरिक्तही छान उपवासाचे पदार्थ सांगा राव कोणीतरी..
MR
13
0
25
1.5K
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
@Shreee_Amit होय.. बघू द्या बरं वाघ कशाप्रकारचे अप्पे खाऊन एवढा एनर्जेटिक असतो ते..😀
MR
1
0
1
7
Shree Vishwasanskruti Ayurved Vd Gajanan
@devendrajoshi64 रताळे उकडून खाणे तूप आणि गाईचे दूध कोमट उपाशीपोटी घेणे शिंगाडा थालीपीठ लोणी सोबत
MR
0
0
0
33
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
@Mekirti45 होय.. धन्यवाद..
हिन्दी
0
0
1
20
Kirti Arote
Kirti Arote@Mekirti45·
@devendrajoshi64 खिचडी सोबत एक चटणी छान चव देते..... दही, कोथंबीर, चवीनुसार हिरवी मिरची, शेंगदाणे थोडस मीठ अगदी चिमूटभर आणि साखर एखादा चमचा मिक्सर मध्ये दळून घ्या मस्त चविष्ट लागते ही चटणी तुम्ही पोहे सोबत पण खाऊ शकता 🙃 फ्रिज मध्ये जर ठेवली असेल थोडावेळ तर अतिउत्तम थंडगार मस्त लागते
MR
0
0
2
49
future PM Digaa
future PM Digaa@Digambar373·
@devendrajoshi64 उपवास याचा अर्थ आहे उपाशी राहणे बस उपवास छान छान पदार्थ खाण्यासाठी नसतो
MR
1
0
0
64
Nikhil
Nikhil@nikhildethe18·
@devendrajoshi64 तुम्हाला पण रविवारी उपवास असतो का?
MR
0
0
0
57
रुपाली _ मराठी
@devendrajoshi64 रताळ्याची smoothie , राजगिरा शिंगाडा पुरी, उपवासाच्या बटाटा वडा, bhagar इडली, उपवासाचे appe
MR
1
0
0
101
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
@prestine_pearls वाह.. एवढ्या सगळ्या रेसिपीज..😋
MR
0
0
0
12