
future PM Digaa
13.6K posts

future PM Digaa
@Digambar373
( फुले शाहू आंबेडकर वी. रा. शिंदे सदावर्ते साहेबांच्या विचाराचा पाईक.) AAP MH23 ( जिंकल्यावर शांत राहायला जमले की आयुष्याचा उत्सव होतो ) preparing for UPSC



#पुणे आणि #लातूर मध्ये ज्यांच्या क्वासेसच्या ब्रांच आहेत त्यांचीच नावे #Neet पेपर लीक प्रकरणात येत आहेत. ११वी,१२वी ला नावापुरत पोर काॅलेजला ॲडमिशन घेतात. मोजके दिवस काॅलेजला जातात. संस्था आणि क्लासवाल्यांच फिक्सिंग आहे. या दुकानदारीवर सरकारला लक्ष ठेवायचे नाही. #Pune







अगदी २०२९ ची विधानसभा निवडणूक @mieknathshinde यांनी स्वबळावर लढावी.. @RealBacchuKadu स्वतः बेक्कार हारला तरी शिंदेजींना नक्कीच जिंकवून देईल आणि सत्ता स्थापन करेल. जरांगे, ढोंगेकर च्या अफाट यशानंतर बच्चू भाऊ शिंदेजींकरता मैदानात 💥💥💥 लावा ताकत आणि दाखवून द्या @narendramodi जी @AmitShah जी आणि @Dev_Fadnavis जींना शुशेना का जलवा 🥳 पुढील वाटचालीस शुभेच्छा 🤞

आज पुन्हा एकदा CBI शिवराज मोटेगावकर यांच्या कडे चौकशीसाठी आली आहे... सकाळपासूनच आज चौकशी केली आहे चालु... अजुनही शिवराज मोटेगावकर यांच्यावर कार्यवाही नाही किव्हा कुठे मीडियात नाव नाही.. मोटेगावकर यांनी सगळी यंत्रणा कामाला लावली आहे..पैसे च्या खेळापुढे सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत




देवेंद्र फडणवीस यांनी जेवढे मराठा समाजासाठी केले तेवढे कोणत्याही नेत्याच्या काळात झालेले नाही. वेगवेगळ्या योजना काढल्या,सारथी संस्था मजबूत केली.मराठा समाजाला आरक्षण पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी दिले त्यानंतर ते टिकले नाही म्हणून पुन्हा आरक्षण दिले. सरकार माय बाप असते,ते एका समाजावर जळण्याचे काही कारण नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा समाजातील मुलांना नोकरी,फी कमी झाली,पोरांना वसतिगृह मिळाले आहेत आणि काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे ओबीसी मधून निवडणुका लढवल्या. एवढे सगळं देवाभाऊ करत असतील आणि फक्त त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अस्थिर करण्याचा डाव टाकला गेला आहे. @Dev_Fadnavis


मागण्या मान्य झाल्या म्हणून उपोषण सोडतात की उपोषण सहन होत नाही म्हणून सोडतात आणि परत सुरू करतात ...काय करतात त्यांनाच माहिती!


खरं आहे की नाही हेच अच्छे दीन होते ना मग

भाजपा में 99% नेता ऐसे ही मिलेंगे इसलिए इन्हें सीरियस लेने की जरूरत नही है क्योंकि ये सब इसी लिए लाए गये हैं।











