Votogram

269 posts

Votogram banner
Votogram

Votogram

@votogram_

Vote on what matters. See what India thinks. 🇮🇳 #Votogram

शामिल हुए Mayıs 2023
606 फ़ॉलोइंग716 फ़ॉलोवर्स
Votogram
Votogram@votogram_·
“अनेकजण आंदोलन करतात, पण ते यशस्वी कसं करायचं, हे फार थोड्यांना जमतं.” दादा, आपण त्या मोजक्या लोकांपैकी आहात. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🙏 @BaliramDoleyINC
Votogram tweet media
MR
1
3
18
465
Votogram
Votogram@votogram_·
@AbhiPawarBJP सर, Prelims पूर्ण झाल्यानंतरही STI 2025 मध्ये OPEN प्रवर्गासाठी एकही पद नसणे हा प्रश्न कायम आहे. कृपया या पदसंख्येबाबत MPSC कडे तातडीने पुढील कार्यवाही व्हावी, ही नम्र विनंती. #STIForOpen2025 @CMOMaharashtra
Abhimanyu Pawar@AbhiPawarBJP

STI पदसंख्या वाढीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे निर्देश. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब परीक्षा 2025 ची जाहिरात जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. सदरील जाहिरातीत STI च्या 279 पदांचा समावेश असून यापैकी सर्व 279 पदे ही आरक्षित प्रवर्गांसाठी राखीव आहेत. OPEN प्रवर्गासाठी एकही पद नसल्याची बाब परीक्षार्थींनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती, त्यासंदर्भात आज @CMOMaharashtra मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांची भेट घेऊन "महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट-ब 2025 भरती प्रक्रियेसाठी STI पदांचे अतिरिक्त जागांचे मागणीपत्र पाठवून पदसंख्येत वाढ करावी आणि त्यात खुल्या प्रवर्गाची देखील जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत" अशी विनंती केली. मा. मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी अप्पर मुख्य सचिव (सा.प्र.वि.) व (वित्त) यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. #MPSC

MR
6
33
20
411
Votogram
Votogram@votogram_·
सर, वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या OPEN प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी STI 2025 ची एकही जागा नसणे अत्यंत वेदनादायक आहे. आता पूर्व परीक्षा (Prelims) पूर्ण झालेली असल्याने, कृपया या STI पदसंख्येचा प्रस्ताव MPSC कडे तातडीने पाठवून OPEN प्रवर्गालाही न्याय मिळवून द्यावा, ही नम्र विनंती. सर, आजपर्यंत जसं आपण नेहमी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला आहे, तसाच न्याय याही वेळेस विद्यार्थ्यांना मिळेल, हीच आशा आहे. #STIForOpen2025 @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
MR
2
53
20
307
Votogram रीट्वीट किया
Abhimanyu Pawar
Abhimanyu Pawar@AbhiPawarBJP·
STI पदसंख्या वाढीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे निर्देश. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब परीक्षा 2025 ची जाहिरात जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. सदरील जाहिरातीत STI च्या 279 पदांचा समावेश असून यापैकी सर्व 279 पदे ही आरक्षित प्रवर्गांसाठी राखीव आहेत. OPEN प्रवर्गासाठी एकही पद नसल्याची बाब परीक्षार्थींनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती, त्यासंदर्भात आज @CMOMaharashtra मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांची भेट घेऊन "महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट-ब 2025 भरती प्रक्रियेसाठी STI पदांचे अतिरिक्त जागांचे मागणीपत्र पाठवून पदसंख्येत वाढ करावी आणि त्यात खुल्या प्रवर्गाची देखील जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत" अशी विनंती केली. मा. मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी अप्पर मुख्य सचिव (सा.प्र.वि.) व (वित्त) यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. #MPSC
Abhimanyu Pawar tweet mediaAbhimanyu Pawar tweet mediaAbhimanyu Pawar tweet mediaAbhimanyu Pawar tweet media
MR
274
452
663
23.7K
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष @RajThackeray ह्यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर ह्यांनी घेतलेली संयुक्त मुलाखत.
MR
4
128
513
10.3K
Votogram
Votogram@votogram_·
जर पदवीधर आमदार अधिक संवेदनशील आणि जबाबदार असते, तर MPSC च्या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ते स्वतः पुण्यात येऊन त्यांच्या बाजूने उभे राहिले असते. आज दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही. @satyajeettambe @NCPArunLad @advanilparab @DhirajLingade @satishchavan55 @wanjarri
MR
6
91
217
19.1K
Votogram
Votogram@votogram_·
#PSIवयवाढ_1वर्ष_GR 🚨निर्णय येणार नाही तो पर्यंत मी उठणार नाही.... आदरणीय पाटील!🚨 @TV9Marathi @abpmajhatv
MR
9
161
272
2.8K
Votogram
Votogram@votogram_·
#PSIवयवाढ_1वर्ष_GR लाखो विद्यार्थ्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील साहेब मैदानात...🚨🚨🚨 सरकारने कृपया विद्यार्थीहिताचा निर्णय घ्यावा, सरकारसाठी अगदी छोटा निर्णय आहे हा; पण पोरांसाठी आयुष्याचा प्रश्न आहे! मायबाप सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करावा!🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Votogram tweet mediaVotogram tweet media
MR
6
59
124
1.8K
Satej (Bunty) D. Patil
पुण्यात शांततेत चाललेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि त्यांच्यावरील अन्याय रोखण्यासाठी त्वरित निर्णय घ्यावा!
MR
10
354
740
6.7K
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही PSI वय वाढीचा निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच जाहिरात 7-8 महिन्यांनी उशिरा त्यात वय वाढीचा मुद्दा देखील सोडवायची तसदी घेतली गेली नाही. याबाबतच पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थांच्या आंदोलनावर सरकारने बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न न करता विद्यार्थ्यांशी संवाद साधून समन्वयाने हा प्रश्न निकाली काढावा.विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर येत असून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही, याची दक्षता पोलीस प्रशासनानेही घ्यावी ही विनंती @Dev_Fadnavis @mpsc_office #MPSC
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
122
1.1K
1.3K
29.3K
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
MPSC PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे शांतता मार्गाने /गांधीमार्गाने विद्ध्यार्थी न्यायासाठी पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत, सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा मी विद्यार्थ्यांसमवेत आंदोनात सामील होऊन न्याय मिळेपर्यंत आंदोलन करेल DCP रावळे सोबत माझी चर्चा झाली असून, पोलीस विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले असून विद्यार्थ्यांनी कायदा हाती नं घेता शांतता मार्गाने आंदोलन करावे #PSI_वयवाढ_1वर्ष_GR
BACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet media
MR
119
1.2K
1.5K
31.5K
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal@INCHarshsapkal·
🔥 #PSI_परीक्षा अवघ्या ३ दिवसांवर! वयोमर्यादा वाढीचा निर्णय तातडीने घ्या. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीवर अजूनही तोडगा नाही. महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुद्दामहून PSI वयोमर्यादा वाढीचा निर्णय लांबवत आहेत. राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी चालवलेला हा क्रूर खेळ आहे. ही केवळ निष्क्रियता नाही तर ही महायुती प्रणित अन्यायाची नीती आहे. मात्र सुशिक्षित विद्यार्थी हा अन्याय अजिबात सहन करणार नाहीत. निवडणुकीत मतांसाठी तरुणांची आठवण येते, पण त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आला की फडणवीस सरकार निर्दयीपणे पाठ फिरवते. हा प्रश्न प्रशासनाचा नाही, तर राजकीय इच्छाशक्तीचा आहे. आणि ही इच्छाशक्ती महायुती सरकारकडे अस्तित्वातच नाही. सरकारने ताबडतोब निर्णय जाहीर केला नाही, तर काँग्रेस पक्ष राज्यभर रस्त्यावर उतरेल. #PSI परीक्षार्थी एकटे नाहीत, काँग्रेस त्यांच्यासोबत उभी आहे. 🔥 हा लढा नोकरीचा नाही, हा लढा तरुणांच्या स्वाभिमानाचा आणि न्यायाचा आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
155
1.1K
1.1K
19.3K
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
PSI वयोमर्यादा वाढीसाठी शेकडो पत्रे आणि विनंत्या देऊनही सरकार ढिम्म आहे. ४ दिवसात परीक्षा असताना विद्यार्थी आजही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. विद्यार्थ्यांच्या या लढाईत माझा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल! 📢 ​@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks #MPSC #PSI_AgeRelaxation #JusticeForMPSCStudents
MR
170
1K
1.3K
23.5K
Votogram
Votogram@votogram_·
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे.  जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही. जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी. #PSI_वयवाढ_1वर्ष_GR @Dev_Fadnavis @mpsc_office @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @sanjay_kenekar @PawarSpeaks @Prksh_Ambedkar @Devendra_Office @AbhiPawarBJP @Ravikanttupkar1 @DrmpMohite @ChakankarSpeaks @rajushetti @dhananjay_munde @Awhadspeaks @shelkesunilanna @andharesushama @INilesh_Lanke @Dhananjay4INC @avinash_mns @BaliramDoleyINC @rohitrrpatilncp @RealBacchuKadu @GaneshgSpeaks @GDC_AcademY
Votogram tweet mediaVotogram tweet mediaVotogram tweet mediaVotogram tweet media
MR
46
167
140
1.8K
Votogram
Votogram@votogram_·
#PSIवयवाढ_1वर्ष_GR आदरणीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब यांनी, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. MPSC च्या अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षांची जाहिरात 29 जुलै २०२५ नुसार नुसार वयोमर्यादा गणना 1 नोव्हेंबर २०२५अशी आहे. सात महिने उशिरा आलेल्या जाहिरातीमुळे वयवाढी चा मुद्दा निर्माण होऊन साधारण तीस ते पस्तीस हजार विद्यार्थी या परीक्षेला बसू शकणार नाही. सबब आमची राज्य सरकारला विनंती आहे, २०२४ ला ज्या पद्धतीने जाहिरातीस उशीरा आल्याने राज्य सरकारने शा.नि. क्र. २०२४/प्र. क्र. ३९/४५५२(सेवा) दिनांक २० डिसेंबर २०२४ नुसार १ वर्ष वय सवलत दिली होती. २०२५ ला पोलीस शिपाई पदासाठी सुद्धा एक वर्षाची वय वाढ सवलत दिलेली आहे. याच धर्तीवर अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ पोलीस उपनिरीक्षक पदासाठी १ वर्ष वय सवलत देऊन राज्यातील यातील 35 हजार गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं असणाऱ्या विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवावे. @mpsc_office @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @sanjay_kenekar @PawarSpeaks @Prksh_Ambedkar @Devendra_Office @AbhiPawarBJP @Ravikanttupkar1 @DrmpMohite @ChakankarSpeaks @rajushetti @dhananjay_munde @Awhadspeaks @shelkesunilanna @andharesushama @INilesh_Lanke @Dhananjay4INC @avinash_mns @BaliramDoleyINC @rohitrrpatilncp @RealBacchuKadu @GaneshgSpeaks @GDC_AcademY
Votogram tweet media
MR
94
358
277
7.5K
Sanjay Kenekar
Sanjay Kenekar@sanjay_kenekar·
अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ च्या जाहिरातीला ७ महिने विलंब झाला आहे. हजारो पात्र विद्यार्थी केवळ वयोमर्यादेच्या अटीमुळे परीक्षेला मुकण्याची भीती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांवर होणारा हा अन्याय दूर करण्यासाठी मी मुंबईत मुख्यमंत्री मा.@Dev_Fadnavis जी यांची भेट घेतली.
Sanjay Kenekar tweet media
MR
112
475
480
10.9K
Votogram
Votogram@votogram_·
वयोमर्यादा ओलांडलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांना वर्षभराची सवलत - @TV9Marathi 📢 TV9 Marathi वर MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भात वयोमर्यादा सवलतीबाबत बातमी प्रसारित झाली आहे. मात्र, याबाबत MPSC किंवा महाराष्ट्र शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा / परिपत्रक प्रसिद्ध झालेले नाही. हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या मुद्द्यावर स्पष्ट व अधिकृत भूमिका कधी जाहीर होणार? कृपया याबाबत तातडीने खुलासा करण्यात यावा.🙏 @mpsc_office @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @sanjay_kenekar @PawarSpeaks @Prksh_Ambedkar @Devendra_Office @AbhiPawarBJP @Ravikanttupkar1 @DrmpMohite @ChakankarSpeaks @rajushetti @shelkesunilanna @andharesushama @INilesh_Lanke @Dhananjay4INC @avinash_mns @rohitrrpatilncp @RealBacchuKadu @GaneshgSpeaks @GDC_AcademY youtube.com/watch?v=vTEbgu…🙏🙏🙏
YouTube video
YouTube
Votogram tweet media
MR
3
95
124
5.2K
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
MPSC च्या उमेदवारांसाठी शरद पवार मैदानात; गृहमंत्रालयाकडे मागणी, PSI भरतीसाठी महत्त्वाचं marathi.abplive.com/news/maharasht…
MR
82
305
324
7.4K
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात डिसेंबरमध्ये प्रकाशित होऊन परीक्षा फेब्रुवारी/मार्च या कालावधीमध्ये घेण्यात येते, मात्र यावेळी सदर जाहिरात ही प्रशासकीय दिरंगाईमुळे उशीरा झाल्याने ही जाहिरात जुलै 2025 मध्ये प्रकाशित झाल्याने बऱ्याच उमेदवारांचे यामुळे नुकसान होणार आहे. ही परीक्षा 21 डिसेंबर 2025 रोजी होत असून वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 1 नोव्हेंबर असल्यामुळे कम्बाईन परीक्षेचा अभ्यास करणारे विशेषतः PSI पदासाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा ओलांडल्यामुळे नुकसान होणार आहे. ज्याप्रमाणे इतर परीक्षेसाठी वय सवलत देण्यात आली होती, त्याच धर्तीवर PSI पदासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची वय सवलत देण्यात यावी, ही विनंती. @CMOMaharashtra
MR
56
313
310
10.4K