Raju Shetti

10.7K posts

Raju Shetti banner
Raju Shetti

Raju Shetti

@rajushetti

Swabhimani Vichar Former Member of Parliament l President - Swabhimani Shetkari Sanghatna | Social Worker l Farmer l

Maharashtra, India Katılım Mayıs 2011
171 Takip Edilen28.6K Takipçiler
Raju Shetti
Raju Shetti@rajushetti·
उभारून आवश्यक नसलेला शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पैसा आहे. @Dev_Fadnavis
Raju Shetti tweet media
MR
0
0
1
46
Raju Shetti
Raju Shetti@rajushetti·
संकटात सापडलेल्या कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लाख व ३ लाख रूपये मदत करण्यासाठी राज्य सरकारकडे ६२०० कोटी रूपये उपलब्ध नाहीत. मात्र शक्तीपीठ महामार्गातून ७० हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी १ लाख १५ हजार कोटी रूपये महाराष्ट्रातील जनतेवर कर्जाचा डोंगर
MR
1
2
12
301
Raju Shetti
Raju Shetti@rajushetti·
आंबा व काजब उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार !
MR
0
2
9
166
Raju Shetti retweetledi
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई
#Sindhudurg: आंब्याला हेक्‍टरी ५ लाख आणि काजूसाठी हेक्‍टरी ३ लाख रूपये भरपाई मिळावी या मागणीसाठी #सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबा-काजू बागायतदारांनी नांदगाव इथं मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. @rajushetti
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई tweet mediaAIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई tweet mediaAIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई tweet media
MR
0
1
3
76
Raju Shetti
Raju Shetti@rajushetti·
या शोभा यात्रेतून देण्यात आले. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दिपक पवार व सर्व सहका-यांनी यासंदर्भात नेटके नियोजन केले. #मराठीभाषा #महाराष्ट्र
Raju Shetti tweet mediaRaju Shetti tweet mediaRaju Shetti tweet mediaRaju Shetti tweet media
MR
0
2
28
324
Raju Shetti
Raju Shetti@rajushetti·
समाजाला सोबत घेऊन जाणे हे आव्हान निर्माण झाले आहे. संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन याठिकाणाहून शिवाजी पार्क , सेनाभवन ,दादर ते कामगार मैदानापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली.स्वागत यात्रेत मराठी भाषा , रोजगार , शिक्षण , उ्दयोग , मराठी संस्कृती आणि इतिहासाची माहिती
MR
1
2
19
300
Raju Shetti
Raju Shetti@rajushetti·
आज गुढीपाडव्यानिम्मीत्त मुंबई येथे मराठी अभ्यास केंद्र यांच्यावतीने मराठी नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. राज्यामध्ये मराठी शाळा टिकल्या पाहिजेत , मराठी शाळांचे संवर्धन झाले पाहिजे , मराठी संस्कृती टिकवणे , महाराष्ट्र धर्म टिकून राहण्यासाठी व राज्यातील बारा बलुतेदार
MR
1
28
197
2.5K
Raju Shetti
Raju Shetti@rajushetti·
चलो सिंधुदुर्ग. चलो सिंधुदुर्ग मी येतोय तुम्हीपण या ! आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देवूया
MR
0
1
6
123
Raju Shetti
Raju Shetti@rajushetti·
मग गेल्या ५० वर्षात असे पहिल्यांदा अस्मानी व सुल्तानी संकट आले असले तर राज्य सरकारने आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना मदत करायला नको का ?
MR
0
2
15
355
Raju Shetti
Raju Shetti@rajushetti·
सांगा काय चूक माझ्या बळीराजाची रात्रीचा दिवस करून पिकवल ही चूक केली काय ? वर्षाला आंबा उत्पादक शेतकरी ६०० कोटी रूपये आंबा विक्रीतून व ६५० कोटी आंबा पल्प विक्रीतून केंद्र व राज्य सरकारला परकीय चलन मिळवून देतो
MR
2
8
108
4.5K
Raju Shetti
Raju Shetti@rajushetti·
आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांचा सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला विराट जनआक्रोश मोर्चा.
MR
0
1
15
238
Raju Shetti
Raju Shetti@rajushetti·
कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी हा कोकणचा कणा आहे. तो संकटात असताना त्याच्या पाठीशी राहणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. उद्या दिनांक १२ मार्च रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हा
MR
0
0
2
140
Raju Shetti retweetledi
Dr.Amol Kolhe
Dr.Amol Kolhe@kolhe_amol·
आज संसद अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्ली येथे माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा. राजू शेट्टी साहेबांची भेट घेण्याचा योग आला. कोकणातील आंबा व काजू उत्पादकांचे प्रश्न तसेच ऊस, कांदा, सोयाबीन आणि मका पिकांशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. याशिवाय अमेरिका-भारत दरम्यान प्रस्तावित व्यापार कराराबाबतही विचारविनिमय झाला. या भेटीत मा. राजू शेट्टी साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. @rajushetti
Dr.Amol Kolhe tweet media
MR
0
5
106
2K
Raju Shetti
Raju Shetti@rajushetti·
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांना पत्रव्यवहार करून आंबा उत्पादक शेतक-यांच्या व्यथा मांडल्या. येत्या अधिवेशनात राज्याच्या अर्थसंकल्पात कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल हिच अपेक्षा.
Raju Shetti tweet mediaRaju Shetti tweet media
MR
1
1
4
164
Raju Shetti
Raju Shetti@rajushetti·
, फळमाशीचा प्रादुर्भाव, वाढता किटकनाशकांचा खर्च या सर्व घटकामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कोकणचा वैभव असलेला आंबा उत्पादक शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत. याकरिता खालील पत्राव्दारे राज्याचे
MR
2
1
4
183
Raju Shetti
Raju Shetti@rajushetti·
कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी यंदाच्या हंगामात मोहोर गळती झाल्याने संकटात सापडलेला आहे. आंबा उत्पादक , काजू उत्पादक व मत्स्य शेतकरी हा कोकणचा कणा आहे. कोकणातील हे तीनही मुख्य शेतकरी सध्या संकटात आहे .चालू वर्षीचा आंबा हंगाम मोहोर गळती , अवकाळी पाऊस, तापमानातील चढ उतार
MR
3
9
51
1.1K