𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत)

12.5K posts

𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) banner
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत)

𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत)

@aviuv

कवी | लेखक | स्ट्रिट फोटोग्राफर । कादंबरी : पटेली , आगामी : ठसन। कविता : कविता ह्या हिणवलेल्या । जागल्या । मुक्त पत्रकार

Mumbai, India Bergabung Nisan 2020
210 Mengikuti3.9K Pengikut
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR 🙏🏻
शहर-ए-दिल में अब सुकूँ है बहुत, इस हवेली में कोई रहता नहीं। ~जॉन एलिया
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR 🙏🏻 tweet media
हिन्दी
1
2
13
348
Vaibhav Shetkar
Vaibhav Shetkar@vaibhavshetkar·
@Marathi_Rash @aviuv 😅कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे शासनाकडे!!! माहितीपट कसला हा तर आजपर्यंतचा बिग बजेट मराठी सिनेमा 😆
MR
3
0
7
294
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
भाऊ @aviuv @vaibhavshetkar काय करताय तुम्ही.... माहितीपट बनवा
Vijay Kumbhar@VijayKumbhar62

कोकणातील कातळ शिल्पांच्या माहितीपटासाठी तब्बल ₹14.5 कोटींची उधळपट्टी! * दिग्दर्शक: ₹2 कोटी * 4 सहाय्यक दिग्दर्शक: ₹3 कोटी * पाहणी (सर्वेक्षण, परवानग्या): ₹50 लाख * उपकरणे भाड्याने: ₹2.5 कोटी *वाहतूक: ₹1.2 कोटी *राहण्याची व्यवस्था: ₹1.5 कोटी *कामगार भरती: ₹80 लाख *व्हॅाईस ओव्हर (बहुभाषिक): ₹50 लाख *सटुडिओ शुल्क (एडिटिंग, साऊंड, VFX, DI): ₹2.5 कोटी *एकूण खर्च: ₹14.50 कोटी दिग्दर्शकाला २ कोटी आणि सहाय्यक दिग्दर्शकांना प्रत्येकी ७५ लाख ? एका बाजूला ठेकेदारांचे ₹1 लाख कोटींहून अधिक देणे थकीत, तर दुसरीकडे कुंभमेळ्यासाठी डीपीआरशिवाय ₹35 हजार कोटींचा खर्च. खरंच खजिना रिकामा आहे का, की फक्त देणेकऱ्यांना टोलवाटोलवी? #कातळशिल्पे #माहितीपट #उधळपट्टी

MR
1
3
24
1.5K
मारुती
मारुती@maruti8936·
@aviuv कोल्हापूर मध्ये क्रिकेट स्टेडियम ची घोषणा केली आहे तिथे फुटबॉल स्टेडियम पाहिजे .
MR
1
0
1
27
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत)
कोल्हापूरात एवढ भारी फुटबॅाल खेळल जातय, नुसत्या रिला पडायल्यात पण एवढी गर्दी नुसता दंगा असून पण एक चांगल आंतरराष्ट्रीय दर्जाच फुटबॉल स्टेडियम नसाव कोल्हापूरात फुटबॉलची जुनी आणि मोठी परंपराय कोल्हापूरात पेठांच्या टीमांचे कसले मॅची रंगत्याती परवा नवी मुंबईत स्टेडियमची घोषणा झालीय
MR
16
33
407
11.4K
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत)
याचा सर्वव्यापी विरोध जर झाला नाही तर विरोधकांना पुढची अनेक वर्षे घरी बसाव लागेल. राज्याची भूमिका खूप महत्वाचीय, जर ह्यांनी कच खाल्ली तर मात्र अवघडय. विचार करा जर हे चारशे असते तर काय असत. संघराज्याच्या संघाला ‘संघ’ धोका पोहचवू इच्छितोय. सावधान. (२)
MR
0
0
7
236
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत)
तुम्ही जास्त लोकसंख्या बनवा. मानवी विकासात काही हातभार लावू नका. तुमचा विकास फक्त परराज्यांवर होणार. इकडे मानवी विकासाची चांगली मानके ठेवून सुध्दा शिक्षा द्यायची अस धोरण नवीन विधेयकातय. महिला विधेयकाआडून गायपट्ट्या म्हणजेच देश,तीच संस्कृती तीच भाषा अस धोरणय(१)
MR
1
14
80
1.4K
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत)
सध्या तीन दिवस उष्णतेची लाट असणारय. आणि परवाच आयएमडी ने मान्सूनच फोरकास्ट दिलाय आणि ते राज्यात ७% कमी पाऊस होण्याची शक्यता दाखवतोय. सरकारकडे यासाठी काय नियोजन आहे का? का सगळ उपरवाला भरोसे.
MR
4
9
81
1.9K
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत)
देशात आज २० ठिकाणी ४१ डिग्री पेक्षा अधिक तापमान होत त्यातली १३ ही महाराष्ट्रातली ठिकाण आहेत. अकोलाने एप्रिलमध्येच ४४ गाठलय.ते देशातल सर्वाधिक नोंदवल गेलय बाकी दलालांना झाडे कापण्यातूनसुध्दा बक्कळ पैसे मिळतात आपल्या शहरांत माती तुरळकच दिसते. सगळ कस सिमेंट सिमेंट म्हणजे ‘विकास’
MR
7
105
487
8K
Shriranjan Awate
Shriranjan Awate@Shriranjancs·
माझं नवीन पुस्तक रोहन प्रकाशनाच्या मार्फत प्रसिद्ध होत आहे. #संविधानभान
Shriranjan Awate tweet media
MR
1
0
38
733
Lebowski
Lebowski@voiceofvillager·
@aviuv @bibatrao खचित चा अर्थ काय होतो indeed ?
MR
1
0
1
53
່
@bibatrao·
प्रभू उठला आहे, मी पाहिला आहे.
MR
3
0
18
1.2K
Lebowski
Lebowski@voiceofvillager·
@bibatrao खचित उठला आहे
MR
3
0
6
310
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत)
@satardekar_v @amhiraigadkar @MarathiDeadpool सर्वात जास्त इंपोर्ट काय करतो तर तर क्रुड ॲाईल, आणि रिफायन करून एक्सपोर्ट पण करतो. डोमेस्टिक युज पेक्षा जास्त एक्सपोर्ट त्याचा फायदा सरकारला नाहीच. तीन नंबरला सोन आणि इतर आभुषण. दोन्ही मिळून वाटा ६०% इलेक्ट्रॉनिक्सचा वाटा १० ते १२% मग काय बंद केल पाहिजे.
MR
0
0
1
4
Ajay
Ajay@amhiraigadkar·
~ ४ बिलियन डॉलर म्हणजे ~ ४० हजार कोटी प्रति महिना हा फरक आहे भारताचा सध्याच्या आयात आणि निर्यातीतला फरक..😱🤯 रुपया वर जाईल तो कसा..?!😑 आपल्या देशातल्या देशभक्तांनी दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा देशासाठी आधी आपले आयफोन ,iPad, गाड्या इ imported गोष्टी घेणे आधी बंद करा..😏
Ajay tweet media
MR
4
15
73
2.2K