5.6K posts

່ banner
່

@bibatrao

just chillin' yo !

ABQ Katılım Aralık 2024
396 Takip Edilen300 Takipçiler
່ retweetledi
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
महाराष्ट्राला जर स्वतःची राजकीय ताकद आणि स्वाभिमान जपायचा असेल, तर डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर स्पष्ट आणि ठाम भूमिका घेणे अत्यंत गरजेचे आहे. लोकसंख्येच्या आधारावर जागांचे पुनर्वाटप झाले, तर ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले, त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिणेतील राज्यांनी घेतलेली भूमिका केवळ प्रादेशिक नाही, तर संघराज्य व्यवस्थेच्या संतुलनासाठी आवश्यक आहे. महाराष्ट्राने या भूमिकेला पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे. आज परिस्थिती अशी आहे की काही राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष केले, तर काहींनी नियोजनपूर्वक त्यावर काम केले. मात्र डिलिमिटेशनच्या माध्यमातून याच फरकाचा राजकीय फायदा किंवा तोटा ठरणार असेल, तर ते न्याय्य ठरणार नाही. उलट, यामुळे देशातील प्रादेशिक असमतोल वाढू शकतो आणि आर्थिक व सामाजिक ताण अधिक तीव्र होऊ शकतो. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यासाठी हे भविष्यात धोक्याचे संकेत आहेत. याशिवाय महाराष्ट्राची सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक जवळीक दक्षिण भारताशी अधिक घट्ट आहे प्रगती, उद्योग, शिक्षण आणि विचारसरणी यामध्ये साम्य आहे. त्यामुळे या प्रश्नावर दक्षिणी राज्यांसोबत उभे राहणे म्हणजे केवळ राजकीय निर्णय नाही, तर स्वतःच्या भवितव्याचा विचार करून घेतलेली भूमिका आहे. अन्यथा, संघराज्य व्यवस्थेवर मोठा घाव बसू शकतो आणि त्याचे परिणाम दूरगामी असतील.
MR
14
65
358
8.9K
່ retweetledi
P. Chidambaram
P. Chidambaram@PChidambaram_IN·
The apprehensions I had voiced in the last week have proved right When the strength of the Lok Sabha is increased by 50% from 543 to 815, the strength of TN will seemingly increase from 39 to 58. But this is an illusion. When delimitation takes place, it will reduce to 46 Uttar Pradesh's strength will first increase from 80 to 120 and, after delimitation, it will further increase to roughly 140 All the Southern States that have currently a representation of 24.3% will find their representation reduced to 20.7% This is a mischievous, diabolical move to radically alter the federal balance. This must be OPPOSED
English
39
2.4K
8.3K
284.5K
່ retweetledi
Nikhil Bhosale
Nikhil Bhosale@nikhill_bhosale·
इराणने अमेरिका आणि इस्रायलचा केलेला प्रतिकार बघता इराणसुद्धा काही Khamenei असच म्हणावं लागेल. #Marathipuns
MR
4
3
22
710
່ retweetledi
Amock_
Amock_@Amockx2022·
This is peak cinema 🍿😂 Rahul Gandhi has raised the burnol stocks "Just look at the face of Narendra Modi, he is not able to make eye contact with me. He is afraid because he is COMPROMISED. Even 56" chest was a joke" 🔥 Any body language experts? 🥶
English
70
487
2.2K
31.3K
່
@bibatrao·
उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐
MR
0
1
9
126
່
@bibatrao·
@ashish_jadhao Bas kar bhai sagli playlist takto ka ata
Filipino
1
0
2
42
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
asha bhosle 💕
हिन्दी
1
1
19
988
່ retweetledi
Shikhar Sagar
Shikhar Sagar@crazy__shikhu·
IT department head in TCS
Shikhar Sagar tweet media
English
151
2.9K
18.1K
169.7K
Lebowski
Lebowski@voiceofvillager·
@bibatrao @HardCricketpix 😭😂 काळात तेरावा महिना वाईड साठी चुकीचे रिव्हिव घेतले 😭
MR
1
0
3
32
Lebowski
Lebowski@voiceofvillager·
@HardCricketpix आजचा कोहलीचा गेम मंद बदक होता.
MR
1
0
7
196
່
@bibatrao·
@Me_Saleel Bsdk irfan mhntoy santner ne sagla international madhla experience lavla ahe game madhe
Indonesia
1
0
0
44
👹
👹@Me_Saleel·
@bibatrao त्याचेच पैसे मिळतात
MR
1
0
1
28
່
@bibatrao·
Comentators lai gandu ahet. Jo changl khelel tyachya bajune boltat.
Română
2
0
5
238
່
@bibatrao·
@voiceofvillager Irfan ganduchi tr jindagi swathala mai alag hun he siddha karnyat ch janar ahe.
हिन्दी
1
0
4
57
Lebowski
Lebowski@voiceofvillager·
@bibatrao जीभ लै लांब आणि लवचिक असते यांची
MR
1
0
7
147
Nikhil Bhosale
Nikhil Bhosale@nikhill_bhosale·
पद्मविभूषण,महाराष्ट्रभूषण,दादासाहेब फाळके पुरस्कार. सात फिल्मफेअर,दोन नॅशनल अवॉर्ड,ग्रॅमी नॉमिनेशन. भारतीय संगीतसृष्टीतला तारा आज निखळला. आशा ताई भोसले गाण्यांमधून कायम अजरामर राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली
Nikhil Bhosale tweet media
MR
1
3
19
468
່ retweetledi
.rar
.rar@Deistheus·
शरीराचे अवयव detachable असते तर मी प्रत्येक शनिवारी रात्री मूत्रपिंड काढून ठेवलं असतं...💔😭
MR
2
2
28
3.2K
Lebowski
Lebowski@voiceofvillager·
मित्र सुट्टीसाठी विदेशातून घरी आलाय. युरोपात राहुन त्याचं व्यक्तिमत्व चेंजलय. तो सॉरी, थँक्यू चा योग्य वापर करतो, कचरा रस्त्या वर न टाकता खिशात टाकतो. तर हे पोट्टे त्याला उठता बसता सॉरी थँक्यू सॉरी थँक्यू चिडवायत. काल पासुन तो भेटायचा बंद झालाय. चुत्या जनता आहे बेंचो आपली 😭
MR
17
15
414
14.7K
່
@bibatrao·
@vixhal_m असे काही कीर्तनकार पाळलेले आहेत जे डायरेक्टली or indirectly विशिष्ट पक्षाचे गुणगान गातात.
MR
0
0
10
794
Vishal
Vishal@vixhal_m·
एका प्रतिष्ठानने जे महाराष्ट्रभर आहे त्यांनी महिलांना एका विशिष्ट पक्षाला मतदान करण्याबद्दल त्यांच्या बैठकीत सूचना दिल्या होत्या, कदाचित पवार साहेबांचा रोख त्याकडे असावा, कोणाला याबद्दल शंका असतील तर 101 पुरावे सादर करतो.
MR
6
1
83
6.9K
່
@bibatrao·
Lungi nigadi
Eesti
0
0
2
130