Satish Bhalekar

74 posts

Satish Bhalekar

Satish Bhalekar

@sbhaleka

World is my play ground and I play to win..!

Pune, India Bergabung Ağustos 2015
187 Mengikuti50 Pengikut
Satish Bhalekar
Satish Bhalekar@sbhaleka·
@Nilesh_LankeMLA खुजय इखे म्हणजे आजोबा, बापाच्या पुण्याई वर मोठं झालेलं कर्तव्य शून्य नेतृत्व आहे ज्यांना असं वाटत कि पैश्याच्या जोरावर ते जग जिंकू शकतात ... कदाचित ते जग जिंकातीलही पण नगर दक्षिण च्या स्वाभिमानी जनतेला विजय घेण्याची ताकद त्यांच्यात नाही कारण ह्यावेळी नगर स्वाभिमानासोबत उभं राहिलं
MR
0
0
0
100
Nilesh Lanke - निलेश लंके
सुजयजी मानले तुम्हाला, माझ्या नावाचा साम्य असलेला उमेदवार तुमच्या माध्यमातून अर्ज दाखल करतो अगदी तुमच्या आतापर्यंतच्या पन्नास वर्षाच्या डमी कारभारासारखाच.. परीक्षेला नापास होणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेची भीती वाटते आणि डमी विद्यार्थी पुढे करावा लागतो, पैशाच्या बळावर उमेदवार डमी उभा कराल ही.. पण मतदान रुपी जनता डमी तयार करता येत नाही एवढं लक्षात ठेवा. परीक्षेच्या आधीच नापास झालेला विद्यार्थी. केला जरी उमेदवार उभा तुम्ही डमी, पण आता जनतेनेच घेतली आहे माझ्या विजयाची हमी! #नगरदक्षिण
MR
123
291
2.6K
122.3K
Satish Bhalekar me-retweet
Nilesh Lanke - निलेश लंके
आज लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सुपा येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान लाभले होते. पुरोगामी विचारांचा अखंड महाराष्ट्र घडवून जगात महाराष्ट्राचे नाव कोरले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. दलितांच्या गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवला होता. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक यांच्या वेदना जाणून घेऊन त्यांवर केलेले लेखन ही अण्णाभाऊ यांची विशेषता म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचा वसा पुढे चालू ठेऊया. #लोकशाहीर #अण्णाभाऊ_साठे
Nilesh Lanke - निलेश लंके tweet mediaNilesh Lanke - निलेश लंके tweet media
MR
0
4
39
1.2K
Satish Bhalekar me-retweet
Gurpreet Garry Walia
Gurpreet Garry Walia@garrywalia_·
2024 में आप किसके साथ है कमेंट करो RT मतलब I.N.D.I.A LIKE मतलब NDA
Gurpreet Garry Walia tweet media
हिन्दी
161
3.8K
890
85.3K
Satish Bhalekar
Satish Bhalekar@sbhaleka·
जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा लोकनेता ♥️♥️ @Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके@INilesh_Lanke

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची आज प्रत्यक्ष भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले अनुदान मिळणे बाबत विनंती करून लेखी निवेदन दिले. महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल, प्रति लाभार्थी कमाल दोनशे क्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले होते.परंतु शासनाने जाहीर केलेले अनुदान अद्याप पर्यंत कांदा उत्पादक शेतकरी बांधव यांना मिळाले नाही.माझ्या पारनेर तालुक्यातील सुमारे ५,३७३/- लाभार्थी शेतकरी बांधव यांचे सुमारे ११ कोटी ५७ लक्ष ४६० रुपये अनुदान अद्याप पर्यंत मिळालेले नाही. तसेच अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४७ हजार ७६२ लाभार्थी शेतकरी असून त्या शेतकरी बांधव यांचे सुद्धा सुमारे १०३ कोटी रुपये अनुदान आज तागायत मिळालेले नाही.अहमदनगर जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी बांधवावर दुबार पेरणीचे संकट ओढवलेले असल्याने विशेष करून आमचा दक्षिण भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. तरी विशेष करून दक्षिण भागातील शेतकरी बांधव यांना हे अनुदान लवकरात लवकर प्राप्त झाल्यास काही प्रमाणात शेतकरी बांधव यांना दिलासा मिळेल अशी विनंती आदरणीय दादांना करण्यात आली. यावेळी आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी सांगितले की,पावसाळी अधिवेशनात विनियोजन विधेयक मंजूर झाले की शेतकरी बांधव यांना अनुदान देण्यात येईल.

MR
0
0
0
16
Satish Bhalekar me-retweet
Surya Pratap Singh IAS Rtd.
Surya Pratap Singh IAS Rtd.@suryapsingh_IAS·
लो देख लो,आज के कौरवों! नारी अस्मिता का चीर हरण। घिन आ रही हैं लेकिन सत्ता के ठेकेदारों को शायद अपने आप पर लज्जा आ जाए, इसलिए पूरा वीडियो डालना लाज़िम है। जालिमों को सत्ता का सरक्षण तो है? #Manipur twitter.com/suryapsingh_IA…
हिन्दी
2.3K
8K
17.8K
1M
Satish Bhalekar
Satish Bhalekar@sbhaleka·
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार Ajit Pawar यांची विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.! ⁦@AjitPawarSpeaks⁩ ⁦@_NileshLanke
Satish Bhalekar tweet media
MR
0
0
0
0
Satish Bhalekar
Satish Bhalekar@sbhaleka·
@PawarSpeaks @NCPspeaks @AjitPawarSpeaks @supriya_sule @_NileshLanke आपल्या राष्ट्रवादीला हिंदू विरोधी म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे ला कायद्यात गुंतवा .. त्याला जे करायचं ते करू द्या आपली बदनामी का ?
MR
0
0
0
0
Satish Bhalekar
Satish Bhalekar@sbhaleka·
एकनाथ शिंदे ला जे करायचं ते करू द्या पण इतर पक्षांना हिंदू विरोधी म्हणण्याचा अधिकार कुणी दिला,लाखो करोडो हिंदूंना रोजगार देऊन सक्षम बनवणाऱ्या इतर पक्षांना तुम्ही हिंदू विरोधी नाही म्हणू शकत आम्ही पवार साहेबाना मानणारे कट्टर हिंदू आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला मानणारे हिंदू आहोत
MR
0
0
0
0
Satish Bhalekar
Satish Bhalekar@sbhaleka·
काळाची गरज ओळखून केलेल्या मागण्या - नेते भाषण करून थांबत नाही तर त्या मुद्यांवर काम करणारी टीम सुद्धा कार्यान्वित झाली आहे ... येणाऱ्या काळात पारनेर ची ओळख नक्कीच वेगळी असणार आहे ... आणि म्हणूनच एक पारनेर कर म्हणून मला सदैव त्यांचा अभिमान आहे 💐💐💐⁦@nileshlanke_
MR
0
0
0
0
Satish Bhalekar me-retweet
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
“सवा लाख से एक लड़ाऊँ, चिड़ियों सों मैं बाज तड़ाऊँ, तबे गोबिंदसिंह नाम कहाऊँ!” गुरु गोबिंद सिंह जी के प्रकाश पर्व पर हार्दिक शुभकामनाएँ।
Rahul Gandhi tweet media
हिन्दी
1.7K
6.8K
37.5K
0
Satish Bhalekar
Satish Bhalekar@sbhaleka·
कर्तव्य श्रद्धा आणि मैत्री या तीनही गोष्टी भिन्न आहेत ... त्यांना कृपया एकत्र करू नये. महिला आयोगाने त्यांना दोषी ठरवून बदली केली आहे चौकशी अंती जे निदर्शनास आलं तस झालं ... तुम्ही अपमान करताय.थोडं लक्ष तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पण द्या .. लंके नावाचा फोबिया झालाय आपणास
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh

ओळखलतं का यांना नगर पारनेरचे PI बळप(रेड) तर पोलिस दिवटे(ब्लू) आमदार निलेश लंके या २ पोलिसांना विमानाने फिरवून आणताहेत एव्हढी बडदास्त आमदार ठेवतोय म्हंटल्यावर त्याने या पोलिसांसमोर कुठल्या महिलांना शिव्या देवो किंवा हात उगारो जीभ कशी रेटेल बोलायला आणि हात कसे उठतील कारवाईसाठी ??

MR
0
0
0
0
Satish Bhalekar
Satish Bhalekar@sbhaleka·
@ChitraKWagh 500 अधिकाऱ्यांच्या नादात पक्षाला विसरल्या कि काय ताई ??? जरा इकडेही लक्ष द्या ... कि फक्त पारनेर वर विशेष प्रेम आहे ???
Satish Bhalekar tweet media
MR
0
0
0
0
Satish Bhalekar
Satish Bhalekar@sbhaleka·
@ChitraKWagh one more for you to respond.. but I know you will not because below is your party member and second is he is not from Parner…
Satish Bhalekar tweet media
English
1
0
0
0
Satish Bhalekar
Satish Bhalekar@sbhaleka·
@ChitraKWagh फक्त अधिकारी महिला आहे म्हणून तुमचा एवढा आटा पीटा का ?? (पारनेर सोडून इतर महिलांकडेही जरा लक्ष द्या मॅडम ... भाजप नेत्यांबद्दल आपलं मत काय आहे ??? प्रतिक्रिया अपेक्षित आहे
Satish Bhalekar tweet media
MR
0
0
0
0
Satish Bhalekar
Satish Bhalekar@sbhaleka·
@ChitraKWagh Hope you have eye on it. Or do you have main focus on Parner only? Is there any target on high command?
Satish Bhalekar tweet media
English
0
0
0
0