Sabitlenmiş Tweet

🌼शुभं भवतु नववर्षम् 🌼
गुढी उभी राहो प्रत्येक दारी,
आशांच्या रंगांनी सजलेली न्यारी …
नव्या स्वप्नांची होईल सुरुवात,
यशाने उजळून जाईल प्रत्येक वाट…
सुख-समृद्धीचा वर्षाव होवो,
आरोग्य आणि आनंद नांदो…
मनामनात उत्साह फुलो,
नवं वर्ष मंगलमय होवो…
हीच स्वामींचरणी प्रार्थना 🙏
✨गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
#गुढीपाडवा #महाराष्ट्र #चित्रावाघ
MR















