
Wishing everyone a joyous Gudi Padwa and a prosperous Marathi New Year!
May this new year bring prosperity, good health, and success for all.
सुशासनाने गुढी उभारू परिवर्तनाची, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची!
सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!
#गुढीपाडवा #Gudhipadwa #मराठी_नववर्ष #Maharashtra






































































