Shivprasad Rathi

7.5K posts

Shivprasad Rathi banner
Shivprasad Rathi

Shivprasad Rathi

@sprathi63

भाजपा, नांदेड मा.निमंत्रित कार्यकारिणी सदस्य, भाजपा महाराष्ट्र प्रदेश मा. उपाध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी, महाराष्ट्र प्रदेश

Nanded 参加日 Nisan 2014
283 フォロー中281 フォロワー
Shivprasad Rathi
Shivprasad Rathi@sprathi63·
श्री स्वामी समर्थ
Shivprasad Rathi tweet mediaShivprasad Rathi tweet mediaShivprasad Rathi tweet media
MR
0
0
0
2
Shivprasad Rathi
Shivprasad Rathi@sprathi63·
!! राम पहाट !! २६/०३/२०२६ ला नांदेड मध्ये .....
Shivprasad Rathi tweet media
MR
0
0
0
3
Chandrashekhar Bawankule
येणारे नवीन वर्ष आपणास मंगलमय जावो, या सदिच्छा ! आपणा सर्वांना गुढी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! #GudiPadwa #गुढीपाडवा
Chandrashekhar Bawankule tweet media
MR
12
8
58
1.3K
Chitra Kishor Wagh
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh·
चैत्राची सोनरी पहाट… नव्या स्वप्नांची नवी सुरुवात! गुढी उभारून विजय, समृद्धी आणि नवचैतन्याचे स्वागत करण्याचा हा मंगल दिवस. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो हीच प्रार्थना. Wishing everyone a very Happy Gudi Padwa and Hindu New Year. May this auspicious beginning bring prosperity, happiness and new opportunities for all. #GudiPadwa #HinduNewYear #MarathiFestival #NewBeginnings #Maharashtra 🎉
Chitra Kishor Wagh tweet media
MR
10
5
54
1.2K
Amit Shah
Amit Shah@AmitShah·
चैतन्य आणि उत्साहाचे पावन पर्व असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त, सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा! विजय, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असलेला हा सण सर्वांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि अनंत आनंद घेऊन येवो, हीच सदिच्छा.
MR
102
475
1.7K
99.4K
Shrimant Dagdusheth Ganpati
🚩हिंदू नूतन वर्ष🚩 🍀🌼गुढी पाडवा🌼🍀 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुढी पाडव्यानिमित्त दैनंदिन अभिषेक होतील, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा. वेळ: पहाटे ४.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत. #shrimant #dagdushethganpati #shrimantmoraya #gudipadwa #GudiPadwa2026
Shrimant Dagdusheth Ganpati tweet media
MR
7
22
274
2.2K
Nitin Gadkari
Nitin Gadkari@nitin_gadkari·
🚩 गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🌸💐 हे नवीन वर्ष सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जावो.🙏🏻 🚩हिंदू नव वर्ष की सभी को हार्दिक शुभकामनाएं।💐🌸 नव संवत्सर सभी के लिए मंगलमय हो।🙏🏻 #गुढीपाडवा #मराठी_नूतन_वर्ष #GudiPadwa #हिंदू_नव_वर्ष #नव_संवत्सर
MR
44
74
497
19.7K
Rahul Narwekar
Rahul Narwekar@rahulnarwekar·
नववर्षाच्या स्वागतासाठी उभारली जाणारी गुढी ही विजयाचे, नवसंकल्पांचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. आजच्या या शुभ दिनी, आपल्या मनात नवी स्वप्नं रुजवूया, नव्या संकल्पांना दिशा देऊया आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करूया. जीवनात कितीही अडथळे आले तरी गुढीप्रमाणे उंच राहण्याचा निश्चय करूया ! सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! #GudiPadwa #गुढीपाडवा
Rahul Narwekar tweet media
MR
3
1
4
140
Prasad Lad
Prasad Lad@PrasadLadInd·
नव्या वर्षात आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि नवचैतन्य नांदो! 🚩 गुढी पाडव्याच्या मंगलप्रसंगी प्रत्येक घरात यशाची गुढी उभारली जावो, आशा-आकांक्षांना नवी भरारी मिळो आणि सुख-शांतीचा सुवर्णकाळ लाभो, हीच सदिच्छा! गुढी पाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! नववर्षाभिनंदन! #GudhiPadwa #MarathiNewYear
Prasad Lad tweet media
MR
3
2
14
206
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
'महाराष्ट्रधर्म वाढवूया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला #मराठी नववर्ष प्रारंभ अर्थात गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, 'नववर्ष आपल्या सर्वांसाठी सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण करणारे ठरावे. नवसंकल्पना साकार व्हाव्यात, यासाठी ऊर्जा देणारे ठरावे त्यासाठी सर्वांना निरामय आरोग्य लाभो, हीच प्रार्थना. यातून लाभणाऱ्या नवचैतन्यातून #महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा... मराठीची गुढी आणखी उंच उभी करण्याचा निर्धार करुया !' #गुढीपाडवा @Dev_Fadnavis
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
4
15
56
1.7K
Pankaja Gopinath Munde
Pankaja Gopinath Munde@Pankajamunde·
गुढी पाडवा आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! हे वर्ष सर्वांना सुख, समृद्धी, चैतन्य आणि आनंददायी जावो हीच सदिच्छा !! #GudiPadwa #गुढीपाडवा२०२६
Pankaja Gopinath Munde tweet media
MR
15
12
121
1.9K
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विकास, सुशासन आणि जनकल्याणाचा दृढ संकल्प करूया. गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #गुढीपाडवा२०२६ #हिंदूनववर्ष #मराठी_नूतन_वर्ष #GudiPadwa
Chandrakant Patil tweet media
MR
1
176
369
7.3K
Vinod Tawde
Vinod Tawde@TawdeVinod·
नव संवत्सर, नव चेतना, नव संकल्प! विक्रम संवत् 2083 के शुभागमन, गुड़ी पड़वा तथा चैत्र नवरात्र की प्रतिपदा के पावन अवसर पर आप सभी को अनंत मंगलकामनाएँ।
हिन्दी
12
37
145
1.8K
Sambit Patra
Sambit Patra@sambitswaraj·
Happy Gudi Padwa! May this auspicious occasion bring new hope, joy, and success into your life. Wishing you and your family a year filled with happiness and prosperity.
Sambit Patra tweet media
English
5
21
148
2.4K
Nitin Nabin
Nitin Nabin@NitinNabin·
हिन्दू नववर्ष विक्रम संवत 2083 की सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएँ। यह पावन अवसर नवीन ऊर्जा, नवसंकल्प और सांस्कृतिक चेतना का प्रतीक है, जो हमें धर्म, परंपरा और राष्ट्र के प्रति अपने कर्तव्यों के निर्वहन की प्रेरणा देता है। ईश्वर से प्रार्थना है कि यह नववर्ष सभी के जीवन में सुख, समृद्धि, उत्तम स्वास्थ्य एवं नई सफलताएँ लेकर आए।
Nitin Nabin tweet media
हिन्दी
117
423
1.2K
9K
Arun Govil
Arun Govil@arungovil12·
आप सभी को हिन्दू नववर्ष विक्रम संवत 2083 के पावन अवसर पर हार्दिक शुभकामनाएं। यह नव संवत्सर आप सभी के जीवन में सुख, समृद्धि, उत्तम स्वास्थ्य एवं नई ऊर्जा का संचार करे, यही मेरी मंगलकामना है। नव वर्ष मंगलमय हो! #HinduNavVarsh #VikramSamvat2083
Arun Govil tweet media
हिन्दी
15
31
204
2K
Piyush Goyal
Piyush Goyal@PiyushGoyal·
चैत्र शुक्ल प्रतिपदा से प्रारंभ होने वाले भारतीय संस्कृति के नववर्ष, नव संवत्सर 2083 के पावन पर्व की देश के सभी परिवारजनों को हार्दिक शुभकामनाएं। यह नववर्ष आप सभी के जीवन में सुख, समृद्धि, आरोग्य और सफलता के नए आयाम लेकर आए तथा हमारा देश प्रगति, सद्भाव और सांस्कृतिक गौरव के पथ पर निरंतर अग्रसर रहे।
हिन्दी
50
96
477
8.4K
President of India
President of India@rashtrapatibhvn·
चैत्र शुक्लादि, उगादी, गुड़ी-पड़वा, चेती-चांद, नवरेह एवं साजिबु-चेरोबा के पावन अवसर पर सभी देशवासियों को मैं हार्दिक शुभकामनाएं देती हूं। देश के विभिन्न क्षेत्रों में नववर्ष के आगमन के स्वागत में मनाए जाने वाले ये उत्सव भारत की समृद्ध सांस्कृतिक विविधता के उल्लासपूर्ण प्रतीक हैं। मेरी मंगलकामना है कि ये सुखद पर्व सभी के जीवन में समृद्धि और नई आशाओं का संचार करें।
हिन्दी
260
818
4.1K
45.7K
Jagat Prakash Nadda
आप सभी को गुड़ी पड़वा एवं उगादी पर्व की हार्दिक शुभकामनाएँ देता हूँ। हमारी सांस्कृतिक धरोहर का प्रतीक यह पावन पर्व हमें प्रकृति के साथ सामंजस्य और हमारी साझी परंपराओं के प्रति श्रद्धा का संदेश देता है। इस शुभ दिवस पर मैं कामना करता हूँ कि सभी का जीवन सुख, समृद्धि और शांति से परिपूर्ण हो।
Jagat Prakash Nadda tweet media
हिन्दी
18
63
232
2.5K
भाजपा महाराष्ट्र
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष घेऊन आलेले मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या समस्त जनतेला शुभेच्छा! #गुढीपाडवा #Gudhipadwa #मराठी_नववर्ष #Maharashtra
भाजपा महाराष्ट्र tweet media
MR
26
31
158
1.8K