Manse Vision मनसे व्हिजन

6.3K posts

Manse Vision मनसे व्हिजन banner
Manse Vision मनसे व्हिजन

Manse Vision मनसे व्हिजन

@ManseVision

हिंदवी रक्षक 🚩 महाराष्ट्र सेवक🤝

参加日 Ekim 2024
36 フォロー中490 フォロワー
KhadakSingh🚩
KhadakSingh🚩@khadaksingh_·
अरे पण अश्विनी भिडेंचा जन्म "सांगलीचा" त्यांना "मुंबईतले" प्रॉब्लेम कसे काय कळणार ?? चुकीचा निर्णय आहे ! त्याऐवजी "अमित ठाकरेंना" आयुक्त बनवा ! एकदा सत्ता देऊन तर बघा ! (दम असेल तर)
KhadakSingh🚩 tweet media
MR
61
128
642
11.8K
Manse Vision मनसे व्हिजन がリツイート
पराग गायकर
दरारा आहे ...आणि राहणार राज साहेबांवर बोलताना नीट बोलत जावा. त्या मोहितच्या पोरीच्या वाढदिवसाला गेले म्हणून काय झालं. त्याला आणि त्याच्या पोरीला आनंदच झाला असेल. अख्खा यूपी बिहार च्या मंचावर जाऊन डरकाळी दिले .. तरीपण काही बोलघेवडे आपली इथ येऊन आपली... आहेत.. जय मनसे 💪
MR
11
16
90
9.9K
Manse Vision मनसे व्हिजन がリツイート
Yogesh Khaire योगेश खैरे
ह्यांचे सुरुवातीचे बॉस मातोश्रीवर राहात होते... नंतरचे बॉस १० जनपथवर राहात होते.... नंतरचे बॉस ह्यांच्याच घरात राहात होते.... त्यानंतरचे बॉस सागर बंगल्यावर राहात होते आणि आता ते वर्षावर राहात आहेत ! ह्यांचे बॉस बदलत राहिलेत.... ठाकरे स्वतः बॉस आहेत... त्यांचा बॉस कुणीही होऊ शकत नाही ! @NiteshNRane
MR
6
16
224
14.1K
Manse Vision मनसे व्हिजन がリツイート
Sandeep Tikate
Sandeep Tikate@SandeepTikate·
राजकीय व्यक्ती प्रचंड प्रॅक्टिकल असतात. सर्वांशी सर्व प्रकारचा संवाद नेहमी सुरू असतो. कार्यकर्ते, सर्मथक भावनिक असतात. कार्यकर्ते, सर्मथकांच्या भावनेवर राजकीय व्यक्तींचे, पक्षांचे राजकारण चालत नसते. कार्यकर्ते, समर्थकांनीही प्रॅक्टिकल राहणे हिताचे असते. #MaharashtraPolitics
MR
5
15
125
3.2K
Manse Vision मनसे व्हिजन がリツイート
Cartoonist Alok
Cartoonist Alok@caricatured·
Cartoonist Alok tweet media
ZXX
19
278
1.6K
28K
Manse Vision मनसे व्हिजन がリツイート
Shekhar P
Shekhar P@Godfath52464383·
मी मागे या विषयावर व्यक्त झालोय आदित्य ठाकरे असो की अमित ठाकरे त्यांचे कार्यक्षेत्र जर दादर ठाणे मुंबई मर्यादित असेल तर भविष्यात अंधार असेल. पक्षबांधणी करता महाराष्ट्र पिंजून काढायला हवा.दुसरी फळी तयार करा.दसरा आणी गुढीपाडवा मेळावा विसरा .38 ,जिल्हे आहेत यांनी 20 पाहिले नसतील
ABP माझा@abpmajhatv

Aaditya Thackeray: पण आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात फिरलं पाहिजे; मुंबईत खासदारांच्या बैठकीत खासदारांची थेट तक्रार, बैठकीत काय काय घडलं? marathi.abplive.com/news/maharasht…

MR
23
53
509
19.3K
Manse Vision मनसे व्हिजन がリツイート
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
#राम_नवमी #RamNavami
Raj Thackeray tweet media
QME
59
162
1.5K
19.2K
Manse Vision मनसे व्हिजन がリツイート
सुमित | Sumit
सुमित | Sumit@SumitMNS9·
ही बोलावलेली गर्दी नसून सगळे "पत्रकार" आपुलकीने फोटो काढण्यास आले आहेत! हे फक्त "ठाकरेंच्या" प्रेमासाठी! बाकी कितीही लोकांनी निवडणुका जिंकू दे त्यांच्या नशिबात हे नाही, एक तर "पत्रकार" ह्या शब्दाला इतकं घाबरतो की १२ वर्ष एक पत्रकार परिषद घेऊ शकला नाही 😂 शुभेच्छा उद्धव साहेब!
सुमित | Sumit tweet mediaसुमित | Sumit tweet mediaसुमित | Sumit tweet mediaसुमित | Sumit tweet media
MR
23
77
833
11.7K
Manse Vision मनसे व्हिजन がリツイート
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत दादर–रत्नागिरी रेल्वे पॅसेंजर सेवा रद्द करून तिच्या ऐवजी दादर–गोरखपूर रेल्वे सुरू करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. या निर्णयाची रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कोकणवासीयांना दिलासा द्यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा स्पष्ट इशाराही यावेळी प्रशासनाला देण्यात आला. #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत tweet mediaMNS Adhikrut - मनसे अधिकृत tweet mediaMNS Adhikrut - मनसे अधिकृत tweet media
MR
28
106
491
13.1K
Manse Vision मनसे व्हिजन がリツイート
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
मुळात आज महाराष्ट्रात अनेक मुलींचं अपहरण होत आहे. ज्याची आकडेवारी सरकार विधिमंडळात देत आहे. ड्रग्स राजरोस विकली जात आहेत. स्त्रियांच्या शोषणाच्या घटना सर्रास घडत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय धोबीपछाड राजकारण बाजूला ठेऊन या प्रकरणाचा छडा लावा. दैवी शक्तीच्या नावाखाली, राजसत्तेच्या आशीर्वादाने जर स्त्रियांचं शोषण होत असेल तर याच्या इतकं गंभीर काहीच नाही. आणि याला जर वेळीच आवर नाही घातला तर महाराष्ट्राचं वाटोळं झालं म्हणून समजा. तेंव्हा या प्रकरणातले सगळे दोषी शोधून काढा, त्यांना ठेचून काढा. तसं केलंत तर आणि तरच तुमच्या भाषणांत तुम्हाला संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देण्याचा अधिकार आहे. अन्यथा नाही. राज ठाकरे ।
MR
15
200
1.1K
25.5K
Manse Vision मनसे व्हिजन がリツイート
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो.  ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.  महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.  हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही. आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे. आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे.  या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं. गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं, ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही. तर आत्ताच्या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्यापरीने हे काम मी करत राहणार आहेच.  पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावांत आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं, आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की.  राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं ? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल. माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका.
MR
76
582
3K
102.8K
Manse Vision मनसे व्हिजन
@thatPunekar लोकमतचे संपादक खांडेकर कधी झाले? 40 पैशात अर्धवट माहिती मिळते वाटतं तुम्हाला.
MR
0
0
1
34
Pravin
Pravin@thatPunekar·
उद्धव ठाकरे सरकारचे पाप, जयंत पाटील जलसंपदा मंत्री! हे लिहायला हात थरथरले का खांडेकर?
Lokmat@lokmat

दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी राखीव असलेले पाणी नाशिक जिल्ह्यातील दारणा प्रकल्पातून भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातला देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या शिफारशीवरून मिरगाव (ता. सिन्नर) येथील कॅप्टन अशोक खरातच्या शिवनिका संस्थानाला दररोज ३९ लाख लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावर ३१ जुलै २०२० रोजी मंत्रिमंडळ उपसमितीने शिक्कामोर्तब करून शासन आदेशही जारी केला होता. जायकवाडी प्रकल्पातून छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, कमी पावसामुळे प्रकल्प वारंवार अपुरा पडतो आणि नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतो. प्रति व्यक्ती दररोज ५५ लिटर पाण्याची गरज लक्षात घेतली, तर भोंदू बाबाला देण्यात आलेल्या ३९ लाख लिटर पाण्यातून सुमारे ७१ ते ७२ हजार नागरिकांची तहान भागू शकली असती, असे अभ्यासक सांगतात. सविस्तर बातमी lokmat.com/chhatrapati-sa… Captain Ashok Kharat allegedly diverted 3.9 million liters of Marathwada's water daily for his Mirgaon institute via a 48km pipeline, approved using political influence, depriving 72,000 people. #Lokmatnews #AshokKharat #Nashik #Crime #Marathinews

MR
19
143
504
13.5K
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
या भामट्या अशोक खरात सोबत उभा असलेले जयंत पाटील हे दिसत आहेत.पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या पक्षाच्या नेता अशा फोटो मध्ये येतो ही खूप शरमेची बाब आहे. @grok हा फोटो खरा आहे का ? किंवा हा फोटो AI ने बनवला आहे तेवढे चेक करून सांगता का ? आणि हा फोटो कुठे बघायला मिळेल ते पण सांगा.
शुभम कराड tweet media
MR
41
34
205
53.3K
Sunaina Holey
Sunaina Holey@SunainaHoley·
फ्रस्ट्रेशन इतकं वाढलंय @RajThackeray चं की काहीही खोटे आकडे सांगत सुटायचं आणि मग देवाभाऊंकडून क्लास घेतल्या जातो.. तो असा.. @Dev_Fadnavis 🔥💥❤️
MR
48
214
711
12.6K
ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊
काल राज ठाकरे सभेत म्हणाले की भारतीय क्रिकेट संघात एकही मराठी क्रिकेटपटू नाही. वस्तुस्थिती ही आहे की भारतीय क्रिकेट संघात रोहित शर्मा, सूर्या कुमार, अभिषेक दुबे हे मुंबईतील तीन क्रिकेटपटू आहेत,जे अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरेपेक्षा चांगली मराठी भाषा बोलतात. 😉
MR
24
37
361
8.4K
Sharad Rao.
Sharad Rao.@visvabhara27931·
याचे नगरसेवक निवडून आलेत 7 किंवा 8.. हे याच जनमत.. आणि हा मोदींना सल्ला देतोय, त्यांनी कोणता स्टँड घ्यावा ! अरे सुपारी जरा कमी बीअर पी😂🤣😂🤣😂
MR
28
30
280
6.3K
Manse Vision मनसे व्हिजन がリツイート
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
आपणा सर्वांना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Raj Thackeray tweet media
MR
85
231
2K
29.5K