चुकीचा माणूस

52.3K posts

चुकीचा माणूस

चुकीचा माणूस

@_sufarnama

just for fun! मस्करी सहन होत असेल तरच फॉलो करा. पोस्ट आणि माझ्या आयुष्याचा काही एक संबंध नसतो ते फक्त फॉलोवर्सला हसवण्यासाठी असतात...👻

भारत 参加日 Şubat 2021
584 フォロー中7.5K フォロワー
Samadhan Mahajan
Samadhan Mahajan@sbmahajan22·
लग्नाआधी तो तिच्यासाठी जगाशी भांडायला तयार असतो... आणि लग्नानंतर तिच्याशी भांडण्याचा विचारही करत नाही! 😄 प्रेमाच्या काळात "तुझ्यासाठी जीव देईन" म्हणणारा नवरा, लग्नानंतर "हो गं, तुझंच बरोबर आहे" या तत्त्वावर संसार चालवतो. 😅 खरं तर हा प्रभाव, दबाव आणि प्रेम यांचा भन्नाट संगम असतो. बायको काही बोलली की नवऱ्याला अचानक तिचं लॉजिकही बरोबर वाटायला लागतं. 😂 लग्न म्हणजे प्रेम संपणं नाही, तर नवऱ्याच्या स्वातंत्र्याचं हळूहळू संयुक्त खात्यात रूपांतर होणं! 🤣 नवरदेवांनो, कबूल करा... घराचा कॅप्टन नवरा असला तरी रिमोट कंट्रोल मात्र बायकोकडेच असतो! 😜😂 आणि खरी गंमत म्हणजे, तो रिमोट परत मिळवण्याचा प्रयत्नही नवरा करत नाही... कारण त्यालाही माहिती असतं की घर शांत ठेवायचं असेल तर शेवटी एकच वाक्य उपयोगी पडतं... "हो गं, तुझंच बरोबर आहे!" 😆😂
MR
1
0
1
23
चुकीचा माणूस
जो लग्नाआधी तिच्यासाठी जीव देण्यासाठी तयार असतो तो लग्न झाल्यानंतर तोच जीव मुठीत धरून जगत असतो... 😪😂
MR
5
2
38
738
चुकीचा माणूस
लग्न म्हणजे असा एकमेव कोर्ट आहे जिथे गुन्हेगार आणि वकील दोघेही नवराच असतो आणि जज फक्त बायको असते... 😪😂
MR
3
1
50
818
I 💕 LOVE 😘 U
I 💕 LOVE 😘 U@jagdish23827221·
@_sufarnama अन् त्यांचा निर्णय fix असतो तूच चुकीचा माणूस आहेस विषय संपला 😜😂
MR
1
0
2
34
चुकीचा माणूस
देवाने माणसाला जीभ दिली जेणेकरून तो बोलू शकेल आणि नंतर त्याला बायको दिली जेणेकरून तो तिचा वापर करायचा विसरून जाईल... 😪😂
MR
1
0
47
819
चुकीचा माणूस
लहानपणी जेव्हा पैशाची गरज नव्हती तेव्हा नातेवाईक पैसे द्यायचे आणि मोठं झाल्यावर पैशाची गरज आहे तर फक्त आशीर्वाद देतात... 😪😂
MR
6
7
102
1.4K
चुकीचा माणूस
काही लोकांचा उपवास केवळ एकाच कारणासाठी असतो आज घरात स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय... 😪😂
MR
3
0
46
925