PoeticSoul*

2.4K posts

PoeticSoul* banner
PoeticSoul*

PoeticSoul*

@SimplySheWrites

Retired 👩‍🏫 Proud mother #EchoOfHeart *༺ PoeticSoul ༻ * Books 📚 NO DM

Mumbai, India Katılım Temmuz 2018
687 Takip Edilen726 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
PoeticSoul*
PoeticSoul*@SimplySheWrites·
मराठी मालिकांच्या शीर्षक गीतांचा एक वेगळाच दर्जा आहे🫡 तुमच्या आवडीचे Marathi Serial Title Song Comment करा👇 Mine: उंच माझा झोका 🥰
MR
337
37
702
71K
PoeticSoul*
PoeticSoul*@SimplySheWrites·
ती बातमी पाहिल्यापासुन मन सुन्न झालंय 😔
MR
0
1
19
520
PoeticSoul*
PoeticSoul*@SimplySheWrites·
@_Satara__ भयानक 😣मी निशब्द झाले 😔त्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकारने लवकरात लवकर कार्यवाही करावी
MR
0
0
1
32
सातारकर
सातारकर@_Satara__·
भोरमध्ये घडलेली घटना ऐकून मन फक्त दुखावत नाही… ते आतून तुटतं. चार वर्षांची एक चिमुकली जिला अजून जग बघायचं होतं, आईच्या कुशीत सुरक्षित वाटायचं होतं तिच्यावर अशी निर्दयी छाया येते, आणि आपण शब्द हरवून बसतो. आपण रोज जगतो, काम करतो, स्वप्न पाहतो… पण अशा एका क्षणात सगळं काही उद्ध्वस्त होऊ शकतं, हे वास्तव अंगावर काटा आणतं. त्या चिमुकलीच्या आई-वडिलांच्या मनात काय चाललं असेल, याची कल्पनाही करवत नाही. त्यांच्या आयुष्यात उरलेली पोकळी कोण भरून काढणार?🥹 #पुणे #भोर #नसरापूर
MR
7
9
32
1.1K
PoeticSoul*
PoeticSoul*@SimplySheWrites·
तुम्ही #राजा_शिवाजी चित्रपट पाहिला का???🎥 #movietime #Rajashivaji 🙇‍♀️🚩 #शून्य_मार्काचा_प्रश्न 🤭
MR
3
1
17
709
PoeticSoul*
PoeticSoul*@SimplySheWrites·
आज बारावीचा निकाल 👏👏
MR
0
0
5
317
Adah Sharma
Adah Sharma@adah_sharma·
जय महाराष्ट्र ❤️
MR
71
754
5.1K
61.9K
PoeticSoul*
PoeticSoul*@SimplySheWrites·
जय जय महाराष्ट्र माझा..गर्जा महाराष्ट्र माझा..🚩🥰 महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! 👏👏🚩 👏👏🙏🙏🥰🚩🥰🚩 #महाराष्ट्र_दिन #कामगार_दिन #MaharashtraDay 🚩 #MaharashtraDiwas 👏👏🚩
MR
2
5
19
1.2K
PoeticSoul*
PoeticSoul*@SimplySheWrites·
या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही👏👏 महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे🚩🚩 सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा😇🌻 👏👏🙏🙏🥰🚩🥰🚩#महाराष्ट्र_दिन #कामगार_दिन #MaharashtraDay 🚩 #MaharashtraDiwas 👏👏🚩#१_मे
MR
1
1
12
423
Sumangal Dabholkar
Sumangal Dabholkar@SumangalD·
@SimplySheWrites महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
MR
1
0
1
16
Sumangal Dabholkar
Sumangal Dabholkar@SumangalD·
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! 🚩 सह्याद्रीच्या कुशीत वाढलेली आपली संस्कृती, शिवरायांच्या पराक्रमाने घडलेली आपली ओळख, आणि कष्ट, जिद्द, व स्वाभिमान यांचा वारसा जपणारा हा आपला महाराष्ट्र! चला, या महाराष्ट्र दिनी आपण ठरवूया आपल्या मातृभूमीचा मान, संस्कृती आणि परंपरा जपूया, आणि प्रगतीच्या नव्या शिखरांकडे महाराष्ट्राला घेऊन जाऊया. 🚩 जय महाराष्ट्र! 🚩
Sumangal Dabholkar tweet media
MR
1
0
3
47
Sumangal Dabholkar
Sumangal Dabholkar@SumangalD·
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मराठमोळा, पारंपरिक पदार्थ थालीपीठ + गाईचे साजूक तूप ❤ थालीपीठ (एक पौष्टिक और स्वादिष्ट महाराष्ट्रीयन मल्टीग्रेन रोटी है।) Thalipeeth (a traditional multigrain savory flatbread from Maharashtra). #theme_pic_India_food
Sumangal Dabholkar tweet media
MR
6
3
21
266
Sumangal Dabholkar
Sumangal Dabholkar@SumangalD·
@SimplySheWrites महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏
MR
1
0
1
20
PoeticSoul*
PoeticSoul*@SimplySheWrites·
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा😇🌻 👏👏🙏🙏🥰🚩🥰🚩 #महाराष्ट्र_दिन #कामगार_दिन #MaharashtraDay 🚩 #MaharashtraDiwas 👏👏🚩
MR
1
5
23
1K
PoeticSoul*
PoeticSoul*@SimplySheWrites·
No pressure, no diamonds. — Thomas Carlyle #Read_and_Learn📕 #वाचलेलं 📖
English
1
1
13
104
PoeticSoul*
PoeticSoul*@SimplySheWrites·
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥ कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसी ॥२॥ मोक्षरेखे आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥ ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं वनी आत्मतत्वीं |4| #हरिपाठ 🙇‍♀️👏👏🙏🙏
PoeticSoul* tweet media
MR
3
1
13
96