राहुल

2.9K posts

राहुल

राहुल

@Rahulshinde2001

writer

Katılım Temmuz 2025
184 Takip Edilen210 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
राहुल
राहुल@Rahulshinde2001·
मित्रांनो एकमेकांना फॉलो करा, पाठिंबा द्या एकत्रितपणे, आपण सकारात्मकता आणि प्रेरणेची लाट निर्माण करू. फक्त एक समजून घ्या की एकमेकांना फॉलो करणे म्हणजे फक्त सोशल मीडियाबद्दल नाही, तर ते एकमेकांच्या स्वप्नांचे, विचारांचे आणि आवडीचे अनुसरण करण्याबद्दल आहे...🙏👍
MR
2
2
24
3.1K
राहुल
राहुल@Rahulshinde2001·
@Nitin49871366 अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून दुसरे कोणी असे पुन्हा करणार नाही..कडक कायदा हा गुन्हेगारी मुळापासून उपटून टाकण्यासाठी एक महत्त्वाचे शस्त्र नक्कीच आहे, पण जोपर्यंत न्यायव्यवस्था आणि सामाजिक परिस्थितीत सुधारणा होत नाही,तोपर्यंत केवळ कागदावर कायदा कडक असून चालत नाही.
MR
0
1
2
16
नितीन शिंदे (Ni3😘)
मला एक साधं झुरळ मारायचे असले तरी भीती वाटते... 'पाप ' लागेल याची भीती वाटते. आणी इथं चक्क रिक्षा चालकावर कोयत्याने सपासप वार केलेत...आणी कारण काय तर रिक्षा स्टँडवर प्रवासी भरण्याच्या कारणावरून गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सुरू असलेल्या जुन्या वादातून हा हल्ला झाला..!!
नितीन शिंदे (Ni3😘) tweet media
MR
1
0
9
58
त र्क वा दी
इंधनाचा वापर कमी करा. आज सकाळी फिरायला जातांना मी अजिबात इंधन वापरले नाही. पायानेच चालत गेलो आणि त्याच पायाने परत सुद्धा आलो. राष्ट्रहितासाठी गांधीजींनी सुचवलेल्या पदयात्रेला आपण महत्व दिले पाहिजे..! Good Morning.. ❤️
त र्क वा दी tweet media
MR
6
5
80
611
नितीन शिंदे (Ni3😘)
बोले तैसा चाले' हे उत्तम आणि आदर्श माणसाचे लक्षण असतात असे आपले संत तुकाराम महाराज बोलून गेलेत....!!! बोले तैसा न चाले हे ढोंगी आणी दुतोंडी माणसाचे लक्षण आहे..!!! एक दिवस बुलेट वर... एक दिवस इंडिगो मधे फक्त दाखवण्यासाठी.. 😐
MR
2
4
21
283
राहुल
राहुल@Rahulshinde2001·
@Nitin49871366 असं वाटतय की संत तुकाराम महाराज हे वाक्य यांच्यासाठीच बोलून गेलेते...!
MR
0
0
1
23
नितीन शिंदे (Ni3😘)
शितावरून भाताची परीक्षा... तसेच झाकणावरून वाईन शॉपची परीक्षा... 😜
नितीन शिंदे (Ni3😘) tweet media
MR
4
2
25
692
Harsh
Harsh@Abrakakhobra·
आज मी “Does god exist” या विषयावर ७१वी डिबेट लढलो. आणि पहिल्यांदाच हरल्यासारखं वाटलं. समोरच्याचा प्रश्नच तसा होता- “विज्ञान मृत माणसाला पुन्हा जिवंत का करू शकत नाही?” आता मलाच जिवंत करा कोणीतरी 😭
MR
30
11
216
19.7K
त र्क वा दी
तर मिटरों,  येणार्‍या आर्थिक संकटाशी लढण्यासाठी आपण पोह्यात टाकले जाणारे बरेच पदार्थ कमी केले आहेत. जसे की...तेलयुक्त तर्री,मटकीची उसळ, चणे, कोथिंबीर, लिंबू, शेव इत्यादी. राष्ट्रहितासाठी आपण या सर्व गोष्टींचा त्याग करत आहोत याची नोंद घ्यावी...! 😋 #पोहे
त र्क वा दी tweet media
MR
8
3
61
819
राहुल retweetledi
त र्क वा दी
आपला भारत हा आधी तरुणांचा देश होता. आता भारत हा सुशिक्षित बेरोजगार तरुण झुरळांचा देश झालेला आहे...! ✅ #झुरळ
MR
1
23
185
2.3K
राहुल retweetledi
नितीन शिंदे (Ni3😘)
शिंदेनी फडणवीस साहेबांसाठी गद्दारीचा डाग स्वतःवर ओढून घेतला आहे... आणी आता फडणवीस साहेबांचे समर्थक शिंदेना हाडतुड करतात... हे बरोबर नाही.
MR
1
3
27
601
राहुल
राहुल@Rahulshinde2001·
@Nitin49871366 आपल्याच महाराष्ट्रात दारूच्या उत्पादन शुल्कामधून वर्षाला कोटी रुपयांपर्यंत महसूल मिळतो खायचे काम आहे का... आणी नव्याने वाढणाऱ्या बेवड्या लोकांन मुळे आजून त्यात वाढ होत आहे...😀
MR
1
1
1
62
राहुल retweetledi
𝓝𝓮𝓮𝓵_77🦂
स्वतःचा अपमान ही एक पुरुष स्वीकारतो जर गोष्ट प्रेमाची असेल... #वास्तव
MR
1
4
17
211
राहुल retweetledi
नितीन शिंदे (Ni3😘)
#राजा_शिवाजी मधे दोन सीन आवडले जावळीचे चंद्रराव मोरे हे स्वतःला शहाणे समजत होते. चक्क त्यांनी शिवाजी महाराजांना डिवचत एक पत्र पाठवले की तुम्ही राजे कसले? तुम्ही तर कालचे राजे त्यानंतर मग महाराजांनी चांगलाच त्याचा बंधबोस्त केला.. आणी दुसरा अफजल खानचा वध... 👌 #राजा_शिवाजी
MR
2
4
32
600
सातारकर
सातारकर@_Satara__·
आज आत्याच्या घरी आलोय जेवायला स्पेशल आमरस पुरी ❤️ आत्याच्या घरचा पाहुणचार 😋😋 #आमरस_पुरी
सातारकर tweet media
MR
6
6
64
1.1K
नितीन शिंदे (Ni3😘)
फडणवीस साहेबांनी स्वतःहून शिंदे साहेबाना मुख्यमंत्री करावं... त्यातच त्यांचे भलं आहे, नाहीतर हातून सत्ता गेली म्हणून समजा!
MR
1
1
9
142