G∆UR∆V P∆TIL

429 posts

G∆UR∆V P∆TIL banner
G∆UR∆V P∆TIL

G∆UR∆V P∆TIL

@rakshrav

भारतीय 🇮🇳

Pune, India 参加日 Haziran 2015
56 フォロー中19 フォロワー
🚨BSC Gems Alert🚨
🚨BSC Gems Alert🚨@BSCGemsAlert·
Pick one random number from 1–75 for a surprise! 🐼 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 1 number hides a surprise! Winners will be picked in 24 hours. Follow me with notifications on & Comment your pick 👇
English
3.1K
222
1.2K
274K
G∆UR∆V P∆TIL がリツイート
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mpsc_office 2 वर्षे झाली अद्याप अभियांत्रिकी संवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळाले नसून, सरकारी काम आणि दोन दोन दोन वर्षे थांब अशी कटु अवस्था गतिमान सरकारी यंत्रणाची झाली आहे तर लवकरात लवकर नियुक्त्या द्यावी ही नम्र विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Engineers Association Official tweet media
MR
5
180
104
1.1K
G∆UR∆V P∆TIL がリツイート
Mk
Mk@mayurkatkar333·
@Shivendraraje11 मा. महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी होऊन चार महिने झाले,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे.कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती. #MES_2023_नियुक्ती @Shivendraraje11
MR
0
9
5
33
G∆UR∆V P∆TIL がリツイート
AJ official
AJ official@bgmiid0101·
@degree_holders @Shivendraraje11 @CMOMaharashtra माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी होऊन चार महिने झाले आहेत,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे.कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती. #MES_2023_नियुक्ती @Shivendraraje11 @CMOMaharashtra
MR
0
3
5
75
G∆UR∆V P∆TIL がリツイート
Deepak Khaire
Deepak Khaire@khai41342·
@degree_holders @Shivendraraje11 @CMOMaharashtra मा. महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी होऊन चार महिने झाले,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे.कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती. #MES_2023_नियुक्ती @Shivendraraje11 @CMOMaharashtra @GulabraoRPatil
MR
0
3
2
50
G∆UR∆V P∆TIL がリツイート
Avinash Gaikar
Avinash Gaikar@Avi84366·
@degree_holders @Shivendraraje11 @CMOMaharashtra माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी होऊन चार महिने झाले आहेत,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे. आमच्या सारख्या विद्यार्थ्यांनी अजून किती दिवस वाट पाहावी. कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती.🙏🙏
MR
0
6
5
172
G∆UR∆V P∆TIL
G∆UR∆V P∆TIL@rakshrav·
@degree_holders @Shivendraraje11 @CMOMaharashtra नियुक्ती लांबल्याने गोरगरीब उमेदवारांनाआर्थिक व मानसिक अडचणींचा सामना करावा लागत आहे अद्याप नियुक्तीचे कोणतेही चिन्हे दिसत नाहीत कृपया आपण लक्ष्म घालून मदत करावी. 🙏#MES_2023_नियुक्ती @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
6
8
10
263
G∆UR∆V P∆TIL がリツイート
RahulD🤓
RahulD🤓@RAHULDHANWADE2·
माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी होऊन चार महिने झाले आहेत,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे.कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती. #MES_2023_नियुक्ती @Shivendraraje11 @CMOMaharashtra
Engineers Association Official@degree_holders

माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी होऊन चार महिने झाले आहेत,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे.कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती. #MES_2023_नियुक्ती @Shivendraraje11 @CMOMaharashtra

MR
0
1
1
630
G∆UR∆V P∆TIL がリツイート
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी होऊन चार महिने झाले आहेत,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे.कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती. #MES_2023_नियुक्ती @Shivendraraje11 @CMOMaharashtra
MR
8
140
105
1.7K
G∆UR∆V P∆TIL がリツイート
Pawar P
Pawar P@pawar_payal47·
@Shivendraraje11 माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल लागून 5 महिने उलटून गेले अद्याप नियुक्तीचि कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी व गोरगरीब उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती. @Dev_Fadnavis @Shivendraraje11 #mes_23joinig
MR
0
5
3
71
G∆UR∆V P∆TIL
G∆UR∆V P∆TIL@rakshrav·
@Shivendraraje11 माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल लागून 5 महिने उलटून गेले अद्याप नियुक्तीचि कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी व गोरगरीब उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती.@Dev_Fadnavis @Shivendraraje11 #mes_23joining
MR
0
3
2
24
Shivendrasinh A Bhonsle
Shivendrasinh A Bhonsle@Shivendraraje11·
राज्यातील १०३ रस्ते, पुलांसाठी १६८८ कोटींचा निधी  ना. शिवेंद्रसिंहराजे; सातारा जिल्ह्यातील १५ कामांसाठी २०१ कोटींचा 'बूस्टर डोस'            सातारा- राज्यातील पायाभूत सुविधांना बळकटी मिळावी यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु असून  राज्यातील विविध जिल्ह्यातील १०३ रस्ते व पुलांच्या कामांसाठी केंद्रीय रस्ते निधीमधून तब्बल १६८८ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील रस्ते व पुलांच्या १५ कामांसाठी २०१.५ कोटी रुपये निधीचा 'बूस्टर डोस' मिळाला आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आणि यासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.           राज्यातील रस्ते दर्जेदार होऊन वाहतूक सुरक्षित व निर्धोक व्हावी यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी मिळवण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री ना. फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. पवार आणि ना. शिंदे यांच्या सहकार्याने राज्यातील १०३ कामांसाठी केंद्रीय रस्ते निधीमधून १६८८ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महत्वाच्या १५ कामांसाठी २०१.५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. भरीव निधी उपलब्ध झाल्याने मंजूर कामे तातडीने मार्गी लागणार असून जिल्ह्यातील पायाभूत सुविधा बळकट होतील, असा विश्वास ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.               जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण, मजबुतीकरण प्राधान्याने करण्यात येणार असून आवश्यक तेथे मोठ्या पुलांचे बांधकाम केले जाणार आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले आहे. आगामी काळात जिल्ह्यातील आवश्यक असणाऱ्या प्रमुख रस्ते, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग यासह ग्रामीण मार्गांचे रुंदीकरण, मजबुतीकरण करून दळणवळण सुकर करण्याला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत राज्य आणि केंद्र स्तरावर पाठपुरावा सुरु असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मंजूर झालेल्या कामांची निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून कामे सुरु करा, तसेच कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.   #Maharashtra #MaharashtraVikas  #जनसेवा #DevelopmentWorks #PWD# सार्वजनिक_बांधकाम #बांधकाम  #रस्तेविकास #ShivendraRajeBhosale #Satara
Shivendrasinh A Bhonsle tweet media
MR
5
1
3
95
G∆UR∆V P∆TIL
G∆UR∆V P∆TIL@rakshrav·
माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 जाहिरात होऊन 3 वर्ष उलटून गेले अद्याप नियुक्तीचि कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी व गोरगरीब उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती. @Dev_Fadnavis @Shivendraraje11 #mes_23joining
MR
0
5
7
39
G∆UR∆V P∆TIL
G∆UR∆V P∆TIL@rakshrav·
माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल लागून 5 महिने उलटून गेले अद्याप नियुक्तीचि कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी व गोरगरीब उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती. @Dev_Fadnavis @Shivendraraje11 #mes_23joining
MR
0
1
1
13
G∆UR∆V P∆TIL
G∆UR∆V P∆TIL@rakshrav·
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल लागून 5 महिने उलटून गेले अद्याप नियुक्तीचि कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी व गोरगरीब उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती.@Dev_Fadnavis @Shivendraraje11 #mes_23joining
MR
0
2
3
51
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
🔸CM Devendra Fadnavis arrives at Dharashiv. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धाराशिव येथे आगमन. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका धाराशिव में आगमन। 22-11-2025📍Dharashiv | २२-११-२०२५📍धाराशिव. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Dharashiv
CMO Maharashtra tweet media
MR
213
718
743
10.2K
G∆UR∆V P∆TIL がリツイート
Subhash Shelke - सुभाष शेळके
सार्वजनिक बांधकाम विभागातील 2024 साठी पाठवलेल्या काही जागा 2025 मध्ये भरण्याचा निर्णय झाल्याची बातमी कळत आहे. जागा पळवापळवी आणि वळवावळवी याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि कोणत्याही नियमावलीचा भंग होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. @Dev_Fadnavis
MR
21
365
323
7.1K
G∆UR∆V P∆TIL
G∆UR∆V P∆TIL@rakshrav·
@ladhenge_jiten @Dev_Fadnavis @VRadhaIAS @BaliramDoleyINC @suvishelke @degree_holders सार्वजनिक बांधकाम विभागाने MPSC 2024 साठीच्या जागा कोणाच्या दबावाखाली MPSC 2025 मध्ये वळवल्या या गोष्टींचा खुलासा झाला पाहिजे,बेरोजगार विद्यार्थ्यांनी फक्त #MES 2024 ची परीक्षा फक्त 45 जागांसाठीच द्यायची का ??? @Dev_Fadnavis @VRadhaIAS @BaliramDoleyINC @suvishelke
MR
0
14
9
332
G∆UR∆V P∆TIL がリツイート
अस्वस्थ तरुणाईचा आवाज
सार्वजनिक बांधकाम विभागाने MPSC 2024 साठीच्या जागा कोणाच्या दबावाखाली MPSC 2025 मध्ये वळवल्या या गोष्टींचा खुलासा झाला पाहिजे,बेरोजगार विद्यार्थ्यांनी फक्त #MES 2024 ची परीक्षा फक्त 45 जागांसाठीच द्यायची का? @Dev_Fadnavis @VRadhaIAS @BaliramDoleyINC @suvishelke @degree_holders
अस्वस्थ तरुणाईचा आवाज tweet media
MR
21
391
247
5.6K