एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र
3K posts

एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र
@spmsmarathi
संस्थापक / अध्यक्ष: श्री. संतोष तात्याबासाहेब फडतरे सामाजिक कार्यकर्ता - महाराष्ट्र राज्य ९८७०८११९३१फॉलो करा फेसबुक व इन्स्टाग्रामवर! जय मराठी महाराष्ट्र फ़क्त
Maharashtra, India 参加日 Şubat 2021
4.4K フォロー中884 フォロワー
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート

सद्याचे सर्व परवाने रद्द करून,नूतनीकरण करा. ज्यांना मराठी येत नाही,ज्यांच्याकडे अधिवास दाखला नाही,त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करु नका.दलालांना बाहेर ठेवा.कोणी भ्रष्ट अधिकारी सापडला तर सरळ घरी बसवा.मराठी सर्वतोपरी असली पाहिजे.
@PratapSarnaik
#स्वायत्त_महाराष्ट्र_संघर्ष_समिती

MR
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート

१५ लाख आहेत म्हणजे… मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय?
एक काम करा म्हणावं… जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा! तिथे कमवा आणि खा!
महाराष्ट्रात मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!
Maharashtra Times@mataonline
मराठी सक्तीच्या विरोधात ४ मे पासून १५ लाख रिक्षाचालक संपावर जाणार ! #pratapsarnaik #Marathi #RikshaDriver #MarathiNews #news
MR
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート

मराठी लोकांसाठी रोजगाराची बंपर संधी
शापित राजहंस@rajhans__18
तातडीने सरकारने या 15 लाख लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी रेल्वे, बस विमान जे काही असेल त्याची सोय करून द्यावी.. रिक्षाने जात असतील. तर त्यांचे परवाने काढून घेऊन हाकलून द्यावे... आमची 15 लाख मराठी माणसं आरामात जगतील...! जय हिंद.. या आपण...!🙏 #भैय्यटे
MR
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート

या बिमारू परप्रांतीयांचे आंदोलन चुकून जर झाले तर आंदोलनात सहभागी झालेल्या त्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांचे मराठी माणसाने चेहरे नीट पाहावे आणि कधीही त्यांच्या रिक्षा आणि टॅक्सीत मराठी माणसाने बसू नये 💯👋🏻 @mnsadhikrut @Marathiwarrior7 @VoMaharashtraa @marathi_bola @ekikaranmarathi

MR
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート

ठाणे येथील "टिकुजी-नी-वाडी" जलक्रीडा उद्यान आणि मनोरंजन येथे thane#एकही_मराठी_नामनिर्देशन_फलक नाहीये.
यावर #कारवाई_करण्यात_यावी आणि #फलकावर_मराठी_भाषा_सर्वप्रथम लिहावी.
#TikujiNiWadi
@TMCaTweetAway
@ThaneCityPolice
#मराठीफलक #महाराष्ट्रातमराठीच #मराठीअस्मिता #म #राजभाषामराठी

MR
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート

तिरुपती कुरियर सेवा महाराष्ट्रात व्यवसाय करून, सूचना मराठीत नाहीत तर गुजराती भाषेत आहेत.
स्पष्टीकरण द्या, आणि तत्काळ सूचनेची भाषा मराठीत करण्याची व्यवस्था करा.
@tirupaticourier @tirupati_ltd @Marathi_Mavla @marathiRT_ @mee__marathi

MR
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート

तो काय म्हणतोय नीट ऐका.
मातृभाषा आणि इंग्लिश या दोन भाषा पुरेशा आहेत संवादासाठी.
जर दिल्ली, उत्तर भारतात जाऊन राहावं लागलं तर हिंदी शिकणार पण शाळेपासून नाही.
हीच मानसिकता मराठी माणसाने आत्मसात केली पाहिजे.
We want unity in diversity not in uniformity. x.com/WeDravidians/s…
MR
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート

अजून परप्रांतीयांचे लोंढे वाढवा... खूपच कमी गर्दी दिसत आहे. जोपर्यंत एल्फिन्स्टन सारखी परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत थांबू नका.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
MR
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र がリツイート

पुणे-पाबे घाट रस्त्यावर कोंडगाव येथे राज्यमार्गावर ही पाटी लागलेली आहे,हा कोणता राष्ट्रीय महामार्ग नाहीये साधा राज्यमार्ग आहे तरीसुद्धा इथे मराठीला डावलून हिंदी व इंग्रजीत सुचना दिलेल्या आहेत, इथे मराठीत का नाही लिहीलं गेलंय @nitin_gadkari, आम्हाला आता ब्लॅक स्प्रे घ्यावाच लागेल.

MR