Indo Specific

235 posts

Indo Specific banner
Indo Specific

Indo Specific

@IndoSpecific

🇮🇳🤝🇺🇦

가입일 Mayıs 2023
42 팔로잉6 팔로워
Indo Specific 리트윗함
मराठी अभ्यास केंद्र
महाराष्ट्रधर्म म्हणजे काय ? "मराठी भाषा आणि महाराष्ट्रहित ज्याच्या केंद्रस्थानी आहे, ग्यानबातुकोबादींचा ज्याला सांस्कृतिक वारसा आहे, शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा पुरोगामी विचार हा ज्याचा पाया आहे, जातिधर्माच्या भेदभाववादी, वर्चस्ववादी आचरणाला ज्याचा विरोध आहे आणि 'धर्म-पंथ-जात एक मानतो मराठी' ही ज्याच्या अनुयायांची भाषिक ओळख आहे असा लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी, जातिअंतवादी, पर्यावरणस्नेही, वैज्ञानिक जाणिवेचा धर्म म्हणजे महाराष्ट्रधर्म." महाराष्ट्रधर्म हा उपासनाधर्म नाही, प्रादेशिक समाजधर्म आहे. विशिष्ट समाजाची वैशिष्ट्यपूर्ण भाषिक , सांस्कृतिक ओळख अधोरेखित करणारा आचरणधर्म आहे. राष्ट्रीयत्वाबरोबर वैश्विकतेचे भान असलेला स्थानिक जीवनधर्म आहे. जीवनाची अनन्यता, बहुविधता जपत एकतेचा संदेश देणारा प्रदेशधर्म आहे. #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म #मराठीप्रथम
मराठी अभ्यास केंद्र tweet media
MR
56
119
386
25.7K
Indo Specific 리트윗함
Dr. Deepak Pawar दीपक पवार
नमस्कार, राजकारण करणाऱ्यांना दलाल अवतीभोवती लागतातच. काही वर्षांपूर्वीपर्यंत एका पक्षाचे अंतर्गत संबंध बरे करून देणारे दलाल होते. मधल्या काळात अनेक पक्षांच्या प्रमुख नेत्यांचं एकमेकांशी जुळवून देणं किंवा बिघडवणं यासाठी कामं करणारे, भरगच्च श्रीमंत दलाल निर्माण झाले. त्यातलं कुणी सिनेमा उद्योगात आहे तर कुणी क्रिकेट बोर्डात आहे. तालुक्यापासून शहरातल्या सप्ततारांकित हॉटेलांपर्यंत सर्व ठिकाणी दलालांची चंगळ झाली आहे. जागतिकीकरणोत्तर काळामध्ये ‘दलाल’ हा शब्द पुरेसा सन्मानजनक वाटत नसल्यामुळे त्याची नावं बदलत गेली. हा परिभाषेचा विस्तार आहे. अशा दलालांच्या मदतीशिवाय राजकारणाच्या शिड्या चढणं अशक्य आहे का, किंवा त्यांच्या मदतीने पटापट शिड्या चढून गेल्यामुळे अत्यंत लाभ व्हावा तसं काहीतरी घबाड सापडतं का, हा खरंतर शोधपत्रकारितेचा आणि संशोधकांच्या अभ्यासाचा विषय आहे. पण बहुतांश पत्रकारांनी स्वेच्छेने तलवारी म्यान केल्या आहेत. जे अजूनही तगून आहेत त्यांच्यावर अस्तित्वाची टांगती तलवार आहे. ज्यांनी जनमत उभं करायचं ते लेखक, कवी, प्राध्यापक, कलावंत — काही सन्मानजनक अपवाद वगळता — मुजरे घालण्यात दंग आहेत. अशा परिस्थितीत ‘मतभेद हवेत, मनभेद नको’, ‘राजकारणापलीकडे एकमेकांशी चांगले संबंध ठेवणे हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे’ अशा भूलथापा मारून लोक राजकारण करतात आणि यूपी-बिहार किंवा दक्षिण भारतातल्या राजकारणापेक्षा आमची राजकीय पक्षसंस्कृती उजवी आहे, अशी टिमकी वाजवतात. तेव्हा यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे सहज कळून येतं. कालचं मोहित कंबोज आणि ठाकरे यांच्यातील मनोमिलन म्हणजे ज्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी आपल्या पक्षाच्या नेत्याच्या प्रेमापोटी मोहित कंबोजला अंगावर घेतलं, त्याची दलालखोरी उघडी पाडली,त्या सगळ्यांच्या सामूहिक थोबाडीत लगावण्याचं पुण्यकर्म ठाकरे बंधूंनी पार पाडलं आहे. फडणवीस, शेलार, लालबागचा अंबानी, शाहरुख यांची आपापली कारणं असतील; पण ज्या माणसाने मराठी माणसांचा पक्ष फोडला, त्यासाठी आमदारांच्या खरेदी-विक्रीपासून सगळे धंदे केले, त्याच्या मुलीच्या सोळाव्या वाढदिवसाला जाण्यासारखं असं ठाकरे बंधूंचं काय अडलं होतं? या बाबतीत व्यावसायिक हितसंबंध, तथाकथित चांगुलपणा किंवा वाढदिवसाच्या आड फडणवीसांशी होणारं गुफ्तगू— यांपैकी कुठलंही कारण असलं तरी ते बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष उभा फोडण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं होतं का? या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये काही लिंक्स दिल्या आहेत; त्यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याबद्दल कंबोजने जी गरळ ओकली त्याचा तपशील आहे. आपला किंवा आपल्या पक्षाचा, सरकारचा अपमान इतक्या पटकन विसरण्याइतपत ठाकरे मंडळींना स्मृतिभ्रंश झाला आहे का? ज्या संजय राऊतांनी प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची खिंड लढवली, त्यांच्याशी घृणास्पद बोलणाऱ्या माणसाशी तुम्ही दोस्ती करता आणि दुसरीकडे दोन भावांना एकत्र आणण्याच्या कार्यक्रमात राऊतांना मध्ये बसवून घेता, म्हणजे तुमच्या बोलण्यात बोलणं नाही असा त्याचा अर्थ आहे. आता याबद्दल आदित्य ठाकरे स्पष्टीकरणार्थ तर राज ठाकरे त्यांच्या नेहमीच्या उपहासात्मक शैलीत बोलतीलच; पण त्यातून काय साध्य होईल? तुम्ही महाराष्ट्रधर्म पायदळी तुडवणाऱ्याला मिठी मारायला उत्सुक आहात, एवढाच संदेश त्यातून जातो. असे अर्धवट स्वाभिमानी प्रादेशिक पक्ष महाराष्ट्राच्या काय उपयोगाचे आहेत? अजित पवारांच्या मृत्यूपूर्वी काही महिने आणि मृत्यूनंतरही दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येणार का, याची चर्चा सुरू होती आणि आहे. थोरल्या पवारांनी महाविकास आघाडीला आकार दिल्यामुळे आणि दादा आणि त्यांच्या चौकडीने विकासासाठी धर्मांतर केलं तरी, तांत्रिकदृष्ट्या अजूनतरी पवार साहेबांचा पक्ष मविआमध्ये असल्यामुळे त्या पक्षाची पुरेशी नाचक्की झालेली नाही. पण ‘आमचा पक्ष हेच कुटुंब आहे’ असं सुप्रिया सुळे यांनी एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे पक्ष कुटुंबाच्या मालकीचा असल्यासारखं वागायचं — या घोळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या प्रामाणिक आणि बुद्धिमान कार्यकर्त्यांची फरफट झाली आहे. विलीनीकरण होईल न होईल, राष्ट्रवादीतील दोन्ही गट म्हणजे सत्तेवर मांड ठोकून बसलेले किंवा मांड ठोकायला उत्सुक असलेल्या सरंजामदारांचे समूह —यापलीकडे या दोन गटांना फार अर्थ नाही. त्यामुळे पवार साहेबांनंतर यातले बहुतांश लोक रानोमाळ पसरणार आहेत. दोन्ही ठाकरेंकडे असलेली कार्यकर्त्यांची फळी तुलनेने उजवी आहे.त्यांच्यातही शहरी आणि निमशहरी दलालांचा शिरकाव झालाच आहे. अशा परिस्थितीत आपल्या केडरचा आत्मसन्मान ढळणार नाही, याचं भान नेतृत्वाने ठेवलं पाहिजे. मोहित कंबोजबरोबरचं स्नेहसंमेलन हे त्याच्या उलट दिशेने जाणारं आत्मघातकी पाऊल आहे.
Dr. Deepak Pawar दीपक पवार tweet mediaDr. Deepak Pawar दीपक पवार tweet mediaDr. Deepak Pawar दीपक पवार tweet mediaDr. Deepak Pawar दीपक पवार tweet media
MR
30
179
738
42.2K
pallavi ghosh
pallavi ghosh@_pallavighosh·
Top sources - every country is facing weakening of currency .. RBI monitoring situation.. and the consumers have nothing to worry about as the impact will not be on them ..
English
1.2K
72
393
566.5K
Indo Specific
Indo Specific@IndoSpecific·
@MarathiPremi हे पुस्तक कुठे मिळेल? ऑनलाईन कुठेही उपलब्ध दिसत नाही.
MR
1
0
0
14
राज | Raj
राज | Raj@MarathiPremi·
देशाच्या स्वातंत्र्यासाठी मराठी माणूस लढत होता, समाज सुधारणेसाठी झटत होता तेव्हा बहुतांश गुजर काय करत होते ? दलाली करण्याची संधी मिळावी यासाठी गव्हर्नर जेराल्ड अँजियर याच्याकडे कोण भिका मागत होतं ? सुरतेच्या इंग्रजी वकिलाकडे, मुंबईत वसवण्यासाठी आणि मुंबईत वसवल्यावर विशेष सवलती पदरात पाडून घेण्यासाठी इंग्रजांचे पाय कोणी धरले ? पारतंत्रात इंग्रजांची सेवा केली आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर मराठी माणसाला देशभक्ती शिकवण्याचा यांचा धंदा सुरू. काळ कोणताही असो, सर्व काळात हे लोक फक्त पैसा करण्याच्या कामात दंग होते.
राज | Raj tweet media
MR
3
24
73
1.6K
Indo Specific
Indo Specific@IndoSpecific·
@ShaikhMuzammil_ अनधिकृत वस्त्या, अतिक्रमणं यांच्याकडेही लक्ष द्यावं लागेल. एकदा वसले आणि वाढले की जात नाहीत. मग कधीतरी सरकार अधिकृत करतं आणि इमारती उभ्या राहतात.
MR
0
0
1
212
Er.Shaikh Muzammil
Er.Shaikh Muzammil@ShaikhMuzammil_·
ही प्रक्रिया महाराष्ट्रात पण चालू झाली पाहिजे
Er.Shaikh Muzammil tweet media
MR
45
123
643
13.1K
Indo Specific 리트윗함
Dr. Deepak Pawar दीपक पवार
वाढवण,मुरबे ,PFAS ,शक्तिपीठ विरोध आणि मराठी भाषेची लढाई हे सगळे महाराष्ट्रधर्माच्या व्यापक लढाईचा भाग आहेत.
MR
5
57
382
3.5K
Indo Specific
Indo Specific@IndoSpecific·
सर्व मराठीजनांना गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! #गुढीपाडवा #मराठीनववर्ष #महाराष्ट्रधर्म
Indo Specific tweet media
MR
0
0
0
53
Indo Specific
Indo Specific@IndoSpecific·
शहर, गाव-खेडं, वस्ती असं कुठंही राहणाऱ्या भैय्याला दक्षिणेतील संसाधनं लुटायला बिल्कुल कष्ट पडू नयेत, असं ब्रीद मनाशी बांधलेल्या (उत्तर) भारतीय रेल्वेचा अजून एक निर्णय.
Rajendra B. Aklekar@rajtoday

दादर- रत्नागिरी बंद करून त्याच प्लॅटफॉर्महून दादर- गोरखपूर कायमस्वरूपी सुरू! दादर-रत्नागिरी उपनगरीय गाड्यांच्या संचालनाचे कारण देऊन दिवा येथे स्थलांतरित केली आहे! Dadar Gorakhpur replaces Dadar Ratnagiri train permanently. Dadar Ratnagiri now from Diva, citing operational reasons. @sureshpprabhu

MR
0
0
0
19
WarMonitor🇺🇦🇬🇧
WarMonitor🇺🇦🇬🇧@WarMonitor3·
Russian soldier showing off his incredible drone piloting skills in an attempt to recruit students into the army, absolutely hilarious.
English
202
785
12.1K
1.8M
Indo Specific
Indo Specific@IndoSpecific·
@IraninJapan Oh poor! American bombing has resulted in blackish rain over our city but we're supplying Shahed drones to Russia to kill Ukrainian people. We also kill thousands of our people for simply protesting but believe us we're really concerned about effects of this rain over our people.
English
0
0
0
196
Iran in Japan/ 駐日イラン大使館
On August 6, 1945, after the American atomic bomb was dropped on Hiroshima, a black rain was created by the mushroom cloud as smoke, ash, and debris rose into the atmosphere. This radioactive black rain caused the gradual deaths of many innocent people in the following decades, particularly from leukemia and thyroid cancer. Eighty years later, today, following the American bombing of fuel storage facilities in Tehran, the city and its people are experiencing an acidic rain whose future consequences are unknown and which may claim lives through suffering and disease in the years to come. Weren’t we promised that there would never be another Hiroshima?
Iran in Japan/ 駐日イラン大使館 tweet media
English
622
19K
59K
1.5M
मी_मराठी/𑘦𑘲_𑘦𑘨𑘰𑘙𑘲
“पिल्लांना उडताना बघून घरटं समाधानानं हसलं…” खरंच सुंदर ओळ आहे. पण गंमत अशी की, पिल्लं उडताना थेट जर्मनीच्या दिशेने उडाली. घरटं हसलं असेलही कदाचित…पण विचार असा पडतो हिंदू राष्ट्र इथे उभं करणार कोण, जर पिल्लं सगळी परदेशात उडून जात असतील तर? @Medha_kulkarni
मी_मराठी/𑘦𑘲_𑘦𑘨𑘰𑘙𑘲 tweet media
ThePawanUpdates@ThePawanUpdates

"हिंदु राष्ट्र बनवण्याची शेवटची आणि उत्तम संधी." - भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं विधान

MR
26
128
563
20.1K
उर्जिता
उर्जिता@Urjitaa9·
महिला दिन overrated करून ठेवलंय. एकटी स्त्री पुरुषाशिवाय काही परिपूर्ण करू शकत नाही जन्म पण पुरुषामुळे आणि मेल्यावर तिरडी उचलायला पण चार पुरूष! मी तर समजातल्या पुरुषांचे आभार मानेल कारण महिलांना आयुष्य त्यांच्यामुळे जगायला मिळालंय नाहीतर स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची शत्रू राहिलीय.
MR
11
20
143
5.5K
Indo Specific
Indo Specific@IndoSpecific·
@HonestlySneha @protagonist_xig @QueenBeeInd1 May be she's just another Islamist. Islamists throw away all their masks when it comes to Islam. Many of these so called progressive, liberal voices show their ugly faces when Islamic conservatism is criticised.
English
0
0
0
188
Sneha
Sneha@HonestlySneha·
WHAT KIND OF FEMINISM IS THIS? Just because you hate America and support Iran, you start dragging American women and calling them whores dancing to please incels? These two (@protagonist_xig and @QueenBeeInd1) pretend to be feminist warriors from India, but have no problem insulting women of another country simply because they hate what the leader of that country is doing. This is exactly what feminism has been fighting against for decades. Men start wars, men fight wars, and women, who have no role in those decisions often end up as the victims of war. On one side, this feminist @protagonist_xig is posting 10 times a day about the Epstein files/victims; on the other, she's saying 100% to a post calling American women whores. Looks like, if Epstien files wouldn't have matched her agenda, it would not have affected her even an ounce. Or maybe, if it were her favorite leader in the files, maybe you would have seen her justifying that too. On one hand, these liberal 'intellectuals' claim to care about justice and women's rights, and on the other they don't mind casually insulting women because they hate the politics of a MAN. For them, 'women's rights' only apply to women from countries they politically approve of.
Sneha tweet mediaSneha tweet mediaSneha tweet mediaSneha tweet media
The Protagonist@protagonist_xig

70% of all of Iran's scientists, engineers and doctors are WOMEN. But there’s ONE field where U.S has MORE females and Iran has ZERO. Guess which one.

English
34
69
359
15K
Indo Specific
Indo Specific@IndoSpecific·
@Prashant_S6547 ते टेहळणी करणारे ड्रोन होते आणि त्याची नक्कल करून बनवलेल्या ड्रोनचा या युद्धात कुठं नाव दिसलं नाही. ज्या हल्लेखोर शाहेद-१३६ ड्रोनची गोष्ट होतेय ते इस्राएलच्या हार्पी किंवा जर्मन ड्रोनवर आधारित आहे. बाकी इराणने नक्कल करून फकूर-९० मिसाईलही बनवलीय; पण ती वापरणारे एफ-१४ किती राहिलेत?
MR
0
0
1
42
मी_मराठी/𑘦𑘲_𑘦𑘨𑘰𑘙𑘲
२०११ मधे अमेरिकेचे एक ड्रोन भटकत इराणमध्ये पडले होते. मग तुम्ही ज्यांना "मदरशाछाप" म्हणता त्या लोकांनी त्यावर Reverse Engineering करून स्वतःचे स्वस्त आणि मस्त ३ प्रकारचे ड्रोन बनवले. आज त्याच ड्रोनच्या जीवावर अमेरिका आणि इस्रायलच्या नाकीनऊ आणलं आहे 🔥 महाराजांनी सुद्धा शत्रूच्या युद्धनौका वापरून स्वतःच्या तयार केल्या होत्या. इराणची प्रत्येक गोष्ट मराठ्यांच्या इतिहासाची जाणीव करून देत आहे.
MR
42
50
418
23.7K
Indo Specific 리트윗함
Dr. Deepak Pawar दीपक पवार
नमस्कार, शनिवार १४ मार्च रोजी दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत एशियाटिक सोसायटीची निवडणूक होत आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुमार केतकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवत आहोत.केतकर हे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. ए.डी.सावंत,ज्येष्ठ लेखक अर्जुन डांगळे,सामाजिक कार्यकर्ते सुनील कदम आणि मी असे उपाध्यक्षपदाचे चार उमेदवार आहेत. सचिव पदासाठी रिझर्व बॅंकेचे निवृत्त व्यवस्थापक सीएम पॉलसिल हे उमेदवार आहेत. कार्यकारिणी सदस्य म्हणून खाकी टूर्सचे संस्थापक भरत गोठोस्कर, ज्येष्ठ पत्रकार व अनुवादक इब्राहीम अफगाण, संशोधक आणि ज्येष्ठ समाजसेवक कुंदा पीएन,मुक्त पत्रकार आणि लेखिका नंदिनी आत्मसिद्ध,ज्येष्ठ संशोधक सुनंदा भोसेकर,वरिष्ठ मनुष्यबळ सल्लागार स्वाती दाते यांचा समावेश आहे. छाननी समितीचे उमेदवार अनिल सावंत हे आहेत. आमच्या सर्वांच्या वतीने कुमार केतकर यांनी केलेले आवाहन सोबत दिले आहे. आपण एशियाटिक सोसायटीचे सभासद असाल तर आमच्या पॅनलला आवर्जून मतदान करा ही विनंती. सध्याच्या सर्वग्रासी राजकीय,सांस्कृतिक पर्यावरणात सक्षम आणि विचारी माणसांकडे एशियाटिकची धुरा असणे किती महत्त्वाचे आहे हे आपण जाणताच. आपण एशियाटिकचे सभासद नसलात तरी समाजमाध्यमांतून आमचं हे आव्हान जास्तीत जास्त सभासदांपर्यंत जावं यासाठी मदत करा. सभासद असाल तर मतदानाच्या दिवशी ओळखपत्र आणायला आणि वेळेवर पोचायला विसरू नका. एका विषम लढाईत आम्ही सगळे उतरलो आहोत. आपल्या सदिच्छा आणि पाठबळच आम्हाला विजयापर्यंत नेऊ शकेल. @followers @highlight
Dr. Deepak Pawar दीपक पवार tweet mediaDr. Deepak Pawar दीपक पवार tweet mediaDr. Deepak Pawar दीपक पवार tweet mediaDr. Deepak Pawar दीपक पवार tweet media
MR
5
42
154
3.4K
Alexander Dugin
Alexander Dugin@AGDugin·
The act of killing Khamenei seals the destiny of Israel. Iranians were imperial guards for the Jews. Cyrus was called Messiah by Isaiah. To attack the head of Persia is the metaphysical crime.
English
287
1.4K
8.8K
444.9K
Indo Specific
Indo Specific@IndoSpecific·
@gajabhauX मुळात ज्योतिषचं खोटं आहे. त्यात fake/authentic असं काही नाही.
MR
0
0
3
331
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
लोकांना कधी समजणार चोर पुणेकर सारखे लोक हे फेक ज्योतिष आहेत
गजाभाऊ tweet media
MR
12
50
394
8.4K
Indo Specific
Indo Specific@IndoSpecific·
@sandeep_PT Any serial liar, conspiracy theorist, dictator-simp is celebrated as an expert on Indian media. Clown to clown conversation.
English
0
0
0
52
Sandeep Manudhane
Sandeep Manudhane@sandeep_PT·
Here's an American army veteran explaining to a stunned (and very verbose) Godi Media anchor that Israeli Zionists control the American President and the Congress.
IndiaToday@IndiaToday

#EXCLUSIVE | "Iran is resisting and that's really all Iran has to do. Iran is the one that has to endure, it has to survive...and the United States is in a very difficult position now because of all the bombastic rhetoric from President Trump": Col Douglas Macgregor (R) #Israel #Iran #NewsToday | @SardesaiRajdeep @dougAmacgregor

English
17
85
272
11.1K
OSINTtechnical
OSINTtechnical@Osinttechnical·
Footage of Kuwaiti locals approaching one of the shot down American pilots this morning. “Are you OK? Thank you for helping us.”
English
1.3K
8.7K
77.6K
11.2M