राज | Raj
9.3K posts

राज | Raj
@MarathiPremi
नास्तिक. मराठी शाळा. बेळगाव सीमाप्रश्न. प्रबोधनकार / तुकाराम. || जय भीम, जय शिवाजी, जय मराठी ||




Saar weapons are for our safety saar. Hindu khatre mein hai saar…🤡

महाराष्ट्रधर्म म्हणजे काय ? "मराठी भाषा आणि महाराष्ट्रहित ज्याच्या केंद्रस्थानी आहे, ग्यानबातुकोबादींचा ज्याला सांस्कृतिक वारसा आहे, शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा पुरोगामी विचार हा ज्याचा पाया आहे, जातिधर्माच्या भेदभाववादी, वर्चस्ववादी आचरणाला ज्याचा विरोध आहे आणि 'धर्म-पंथ-जात एक मानतो मराठी' ही ज्याच्या अनुयायांची भाषिक ओळख आहे असा लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी, जातिअंतवादी, पर्यावरणस्नेही, वैज्ञानिक जाणिवेचा धर्म म्हणजे महाराष्ट्रधर्म." महाराष्ट्रधर्म हा उपासनाधर्म नाही, प्रादेशिक समाजधर्म आहे. विशिष्ट समाजाची वैशिष्ट्यपूर्ण भाषिक , सांस्कृतिक ओळख अधोरेखित करणारा आचरणधर्म आहे. राष्ट्रीयत्वाबरोबर वैश्विकतेचे भान असलेला स्थानिक जीवनधर्म आहे. जीवनाची अनन्यता, बहुविधता जपत एकतेचा संदेश देणारा प्रदेशधर्म आहे. #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म #मराठीप्रथम


















काय म्हणाव आता… 🤦🏼♂️ ह्यांच्याकडून अपेक्षा असतात आणि हीच लोकं माती खातात.. @RajThackeray




