RoadWheel Rane

2.7K posts

RoadWheel Rane banner
RoadWheel Rane

RoadWheel Rane

@RWRane

Youtuber | गडकिल्ले, घाटवाटांमध्ये मुशाफिरी करतो. शिवरायांचा इतिहास धुंडाळतो | Explorer | लेखक - छत्रपती म्हणे

महाराष्ट्र 가입일 Nisan 2020
0 팔로잉2.4K 팔로워
고정된 트윗
RoadWheel Rane
RoadWheel Rane@RWRane·
Use HEADPHONES!🎧 RWR प्रस्तुत करत आहेत.. किल्ले जिंजी!🥳 स्वराज्याचं कुंकू ज्यानं अबाधित राखलं, राजधानी बनून जो औरंग्याच्या उरावर बसला असा किल्ले जिंजी! एकानं तिघांपर्यत पोहोचवा. धागा बनवत जाऊ.. कारण 'दुर्गनामा' तयार करायचाय! संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी! youtu.be/B7KM-4KOW60
YouTube video
YouTube
MR
13
80
359
0
RoadWheel Rane
RoadWheel Rane@RWRane·
राजमाता जिजाऊ!🙏🏼
NE
0
1
2
129
RoadWheel Rane 리트윗함
सोनू बालगुडे पाटील🚩
दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या आसपास खूप गावे आहेत जी ऐतिहासिक अन भौगोलिक दृष्ट्या समृद्ध आहेत.. पर्यटन वा अभ्यासू दृष्टी वा विकासाच्या दृष्टीने असो, रायगड, छत्री निजामपूर, वारंगी, वाघेरी, वाळणकुंड ही गावे जर डांबरी रस्त्याने जोडली गेली तर.... अप्रतिम संकल्पना @RWRane #महाराष्ट्र
MR
0
38
179
3.7K
RoadWheel Rane
RoadWheel Rane@RWRane·
@sarkarmanab63 श्रीमान रायगडावर जाण्यासाठी केवळ महादरवाजा (नाणे दरवाजामार्गे) हा एकच मार्ग आहे. पालखी दरवाजा, मेणा दरवाजा हे बालेकिल्ला परिसरात आहेत. आणि वाघ दरवाजा हा कठीण प्रसंगात निसटून जाण्यासाठी आडवाटेवर तयार केलेला मार्ग आहे.
MR
1
0
1
19
Manab Sarkar
Manab Sarkar@sarkarmanab63·
@RWRane Raigad fort me ..Palki darwaja,mena darwaja,Bagh darwaja,Maha darwaja hai. Sabhi dareaja se fort k andar aadmi ghus sakta hai. Kaya rasta bhi aalag aalag hai?
हिन्दी
1
0
0
13
RoadWheel Rane
RoadWheel Rane@RWRane·
Use HEADPHONES!🎧 RWR प्रस्तुत करत आहेत.. किल्ले जिंजी!🥳 स्वराज्याचं कुंकू ज्यानं अबाधित राखलं, राजधानी बनून जो औरंग्याच्या उरावर बसला असा किल्ले जिंजी! एकानं तिघांपर्यत पोहोचवा. धागा बनवत जाऊ.. कारण 'दुर्गनामा' तयार करायचाय! संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी! youtu.be/B7KM-4KOW60
YouTube video
YouTube
MR
13
80
359
0
RoadWheel Rane 리트윗함
सोनू बालगुडे पाटील🚩
सुरुवात करताना राजगड सोडून दुसरा विषय असणारच नव्हता. अन कोणतीही सुरुवात करताना श्रीगणेशाच्या आशीर्वादाने करावी असा थोरामोठ्यांनी सांगितलं आहे.. त्यामुळे युट्युबवर नवीन सफरची सुरुवात दुर्गराज राजगडावरील गणेशाच्या आशीर्वादाने, लवकरच....❤️ @safar_sahyagirichi?si=nSC18RUWa5q7VXTi" target="_blank" rel="nofollow noopener">youtube.com/@safar_sahyagi… #सफर_सह्यगिरीची
MR
7
34
211
3.5K
RoadWheel Rane 리트윗함
सोनू बालगुडे पाटील🚩
पुरातत्व खात्याने उन्हाळ्यात बांधलेली राजगडाची तटबंदी ढासळली...🙂 काय बोलणार... जर प्रामाणिकपणे काम करता येत नसेल तर दिखाव्यासाठी गडावर बांधकामे करून गडाची दुर्दशा कशासाठी करतात हे लोक... सगळा भ्रष्ट कारभार.. #राजगड
MR
11
270
1K
38.5K
RoadWheel Rane
RoadWheel Rane@RWRane·
@ImLB17 @RaneSays खूप खूप आभार सोनू भाऊ!♥️🙌🏻 शिवराय असे शक्तिदाता🚩
MR
0
0
2
160
सोनू बालगुडे पाटील🚩
मुळात हेतू स्वच्छ निस्वार्थी असेल अन शिवरायांचा आशीर्वाद पाठीशी असेल तर तुम्हाला अपयश येऊच शकत नाही.. @RaneSays भाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कधी आमची गरज लागली तर नक्की हक्काने आवाज द्या... जय शिवराय🙏❤️🚩
MR
1
1
4
189
RoadWheel Rane 리트윗함
सोनू बालगुडे पाटील🚩
करियर चांगलं सेट असताना फक्त इतिहासाची आवड, शिवरायांप्रति असलेली श्रद्धा व मराठा इतिहास, गडकिल्ल्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहचवावी याच उद्देशाने ते करियर सोडून वेगळी वाट पकडणे अन तिथं यशस्वी होणे खूप कमी लोकांना जमते. @RaneSays भाऊ त्यातीलच एक.
कार्तिक | Kartik@Kartikayan_

पाठीशी कोणताही #ब्रँड नसताना स्वतःचा नवा ब्रँड उभा करणं हे सोपं नसतं. मुळात एका ब्रँडच्या छत्रछायेखाली असताना त्या सावलीतून बाहेर पडत रखरखत्या उन्हात सावलीसाठी नवं छत्र उभारणं हे किती कठीण असतं हे पाहीलंय. मी बोलतोय @RWRane बद्दल. 🧵 1/18

MR
2
10
47
908
RoadWheel Rane 리트윗함
कार्तिक | Kartik
कार्तिक | Kartik@Kartikayan_·
पाठीशी कोणताही #ब्रँड नसताना स्वतःचा नवा ब्रँड उभा करणं हे सोपं नसतं. मुळात एका ब्रँडच्या छत्रछायेखाली असताना त्या सावलीतून बाहेर पडत रखरखत्या उन्हात सावलीसाठी नवं छत्र उभारणं हे किती कठीण असतं हे पाहीलंय. मी बोलतोय @RWRane बद्दल. 🧵 1/18
कार्तिक | Kartik tweet media
MR
1
13
37
2.7K
RoadWheel Rane
RoadWheel Rane@RWRane·
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १९४६ रोजी म्हणजेच २० जून २०२४ रोजी श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या मुहुर्तावर युट्यूबवर १ लाख सबस्क्रायबर्सचे कुटुंब पुर्ण झाले.. हे यश तुमच्या साथीनं मिळवलं आहे. तुम्हा सर्वांचं प्रेम, पाठिंबा कायम असूद्या..♥️ बाकी आई भवानी समर्थ आहे.. जय शिवराय!🙏🏼
MR
1
5
37
2.1K
RoadWheel Rane
RoadWheel Rane@RWRane·
@MiBoltoy मनापासून आभार!♥️ कृपया पुढील संपर्क क्रमांकावर मेसेज करा. पुढील प्रक्रिया प्रकाशक टीम पार पाडून घेईल. जय शिवराय!
RoadWheel Rane tweet media
MR
0
0
1
26
Vishal Rajemahadik
Vishal Rajemahadik@MiBoltoy·
@RWRane Super Congratulations! Please let me know how and where I can buy this!
English
1
0
1
25
RoadWheel Rane
RoadWheel Rane@RWRane·
शिवार्पण!
RoadWheel Rane tweet mediaRoadWheel Rane tweet media
हिन्दी
1
4
28
833
RoadWheel Rane 리트윗함
सोनू बालगुडे पाटील🚩
छत्रपती शिवराय हा विचार आता खऱ्या अर्थाने मनामनात अन घराघरांत... श्लोक आणि अर्थासहित....!❤️ पुस्तक ऑर्डर करण्यासाठी संपर्क - 8830466300 @RaneSays @RWRane #छत्रपती_म्हणे
सोनू बालगुडे पाटील🚩 tweet media
MR
0
26
63
1.8K
RoadWheel Rane 리트윗함
सोनू बालगुडे पाटील🚩
अभिनंदन भाऊ❤️ येत्या गुरुवारी, ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत, आपल्या सर्वांच्या साथीनं दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड येथे ‘छत्रपती म्हणे’ या पुस्तकाचे शिवार्पण होईल.. ३ जून रोजी प्री-बुकिंग सुरू होईल. तसेच ६ जूनपासून सर्व ऑफलाइन व ऑनलाइन माध्यमांवर उपलब्ध होईल.
सोनू बालगुडे पाटील🚩 tweet media
MR
3
25
138
3.2K
RoadWheel Rane
RoadWheel Rane@RWRane·
छत्रपती संभाजी महाराज की जय!
MR
0
4
20
376