सोनू बालगुडे पाटील🚩

84.4K posts

सोनू बालगुडे पाटील🚩 banner
सोनू बालगुडे पाटील🚩

सोनू बालगुडे पाटील🚩

@ImLB17

राजगडाचा वारकरी❤️ सह्यभटका अभ्यासक-मराठा इतिहास छत्रपती संभाजी महाराज🚩 #फर्जंद #भटकंती #इतिहास सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान Indian Cricket Fan❤️🇮🇳

राजगड Katılım Temmuz 2014
492 Takip Edilen13K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
सोनू बालगुडे पाटील🚩
रायगडाच्या संवर्धनात मोलाचा सहभाग असणारे हे मुके जीव किती भाग्यवान असतील ना... रायगडाच्या दुरुस्तीसाठी लागणारा माल ही गाढवे रोज आपल्या पाठीवरून गडावर पोचवतात...❤️ #रायगड
MR
4
141
1.3K
40.2K
सोनू बालगुडे पाटील🚩 retweetledi
Anupam Kher
Anupam Kher@AnupamPKher·
RT @nareshjb3464: @AnupamPkher Joke for the day: Soon RUPEE will be senior citizen :)
English
998
627
881
0
सोनू बालगुडे पाटील🚩
ठराविक उंचीवर गेलं की गोष्टी खूप स्पष्ट दिसतात...❤️ दुर्गराज राजगडावरून दिसणारा दुर्गदुर्गेश्वर रायगड अन लिंगाणा.. #दुर्गराज
सोनू बालगुडे पाटील🚩 tweet mediaसोनू बालगुडे पाटील🚩 tweet mediaसोनू बालगुडे पाटील🚩 tweet mediaसोनू बालगुडे पाटील🚩 tweet media
MR
6
46
413
7.4K
सोनू बालगुडे पाटील🚩
अवकाळी पावसाला सुरुवात. काही लोकांची गहू काढणी बाकी आहे, कांद्याचे गॉट, लसूण सगळं तसच आहे. भयंकर नुकसान होणारे, विजांचा कडकडाट अन ढगांचा गडगडाट सुरुय, बेक्कार वारा सुरुय🙂. #शेतकरी
MR
2
16
128
2.1K
सोनू बालगुडे पाटील🚩 retweetledi
Gagan🇮🇳
Gagan🇮🇳@1no_aalsi_·
इंसान जब 4 पैसे कमाने लगता है तो उसे समोसे, जलेबी, कचौड़ी में कैलोरी दिखने लगती है।
हिन्दी
85
414
3.8K
98.4K
सोनू बालगुडे पाटील🚩
इतिहासातील सर्वात मोठे बलिदान.... छत्रपती संभाजी महाराज❤️🙇 #मृत्युंजय_अमावस्या
MR
2
36
137
1.7K
सोनू बालगुडे पाटील🚩 retweetledi
Shraddha (슈라다)
Shraddha (슈라다)@HuhVsWorld·
महाराष्ट्राचे हरवलेले गृहमंत्री सापडले तर त्यांना पाठवा. सहावीत शिकणाऱ्या चिमुकलीवर ऍसिड हल्ला झाला 🥲
MR
18
75
289
4.9K
सोनू बालगुडे पाटील🚩
मृत्युंजय अमावस्या💔 धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस🙇🙏🚩 #धर्मवीरगड
MR
1
20
100
1.3K
सोनू बालगुडे पाटील🚩 retweetledi
Namdeo kumbhar
Namdeo kumbhar@kumbharnc57·
वाघोलीत विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आरोपी अटकेत,थरार सीसीटीव्हीत कैद #pune #CCTV
MR
39
265
4.4K
49K
सोनू बालगुडे पाटील🚩
गॅस टंचाई सुरुय, कडक उन्हाळा सुरुय, चोरट्यांची भीती सुटली आहे अन महावितरण ने गावाकडे रोज संध्याकाळी 6 ते 10 भारनियमन सुरू केले आहे, गॅस नाही, लाईट पण नाही, इंडक्शन घेऊन पूजून ठेवावा लागतोय लोकांना... प्रजाहितदक्ष प्रशासन... @MSEDCL #भारनियमन
MR
13
48
332
5.3K
सोनू बालगुडे पाटील🚩 retweetledi
Pune Pulse
Pune Pulse@pulse_pune·
Pune: Popular Garden Vadapav From Camp Area Temporarily Closed Over LPG Storage Issue mypunepulse.com/pune-popular-g…
English
2
14
69
5.6K
CHETAN_पाटील🇮🇳
CHETAN_पाटील🇮🇳@chetan_intro·
@ImLB17 यात नियमांत बदल पण झाले आहेत. आधी लोकं थांबत नव्हते कारण चौकशी व्हायची. ज्याने मदत केली तेच अडकले असंही झालंय. पण आता तो प्रकार नाहीये. तरीही ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यांनी यावर आणखी जनजागृती करणे अपेक्षित आहे.
MR
1
0
1
18
सोनू बालगुडे पाटील🚩
माणुसकी हरवत चालली आहे?? आज सकाळी धर्मवीरगडावर जात असताना पावणेसात वाजता सुपा पाटस रोडवर कुसेगाव च्या जरासं अलीकडे उतारावर गाड्यांची गर्दी दिसली, जवळ गेलो असता समजलं नुकतंच दोन मध्यमवयीन व्यक्ती दुचाकीवरून जात असताना एकमेकांना धडकले. त्यातल्या एका गाडीला गॅस सिलिंडर बांधलेला.
MR
5
30
153
15.5K