
Vishal Rajemahadik
10.8K posts














And the epic journey begins again in all its glory. Three new travellers, Apapang (adult male) orange track, Alang (young female) Yellow track, and Ahu (adult female) Red Track, were satellite-tagged on 11th November 2025 as part of the Manipur Amur Falcon Tracking Project (Phase 2) by @wii_india . In just days, Apapang has stunned trackers with an extraordinary non-stop flight, already cutting across central India and now skimming the Arabian Sea, poised for a 3,000 km oceanic crossing to Somalia,one of the most demanding journeys undertaken by any raptor on the planet. From the forests of Manipur to the vast African landscapes that await them, these tiny birds barely 150 grams continue to remind us of the sheer wonder of migration, and why India’s protection of stopover sites has become a global conservation story. What a wonder ! Credits @sureshwii #AmurFalcons #BirdMigration




अहो बाई जरा युपी बिहारीं बांगलादेशी लोकांचे मुंबई मधील फक्ट दाखवा की... मराठ्यांनी मॉल मध्ये गेले तरी तुम्हाला प्रॉब्लेम.. बाई तुम्ही मराठा जाती विरोधात जेवढ्या फक्ट टाकणाऱ्या ट्विट केल्या तेवढ्या इतर जाती धर्माच्या लोकांबद्दल च्या केलेल्या ट्विट दाखवा...

मुंबई मधील times of india च्या पत्रकार आहेत @richapintoi यांनी मुंबईत मराठे कसे ट्रॅफिक जाम करतात, मराठे कसे रोडला अंघोळ करतात असे मांडून या बाई मराठ्यांची प्रचंड बदनामी करत आहेत.. यांना मी कॉल करून विचारलं की मुंबई मध्ये युपी बिहारीं बांगलादेशी लोक फुटपाथ ला राहून अंघोळी करतात.. कोट्यावधी च्या जागावर अतिक्रमण करतात तर त्यांच्याबद्दल तुम्ही काही लिहिले आहे का?? तर या पिंटो मॅडम म्हणतात नाही... त्यांचा काय प्रॉब्लेम आहे?? या बाईला फक्त मराठ्या सॊबत प्रॉब्लेम आहे.. या बाई बोलतात युपी बिहारी बांगलादेशी मुंबई चा भाग आहे.. मराठा जातीचा काही एक संबंध नाही मुंबई सोबत... किती विकृत मानसिकता आहे या @richapintoi रिचा पिंटो हिची.. ही मराठा समाजाची बदनामी करण्यासाठी सुपारी वर काम करत आहे.. या बाईला देशभरातून अतिक्रमण करत असलेल्या लोकांचा काही प्रॉब्लेम नाही.. फक्त महाराष्ट्राचे भूमिपुत्र असणाऱ्या मराठ्या बद्दल तिला प्रॉब्लेम आहे...







No words to appreciate the great work below people are doing for IT park & IT employees. CM , DCM , MLA , MP , Industrial minister , SeZ commissioner , MIDC , PMRDA , Collector you guys are amazing thankyou for your hard work in converting Hinjawadi #ITpark to #WaterPark






